Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Leopard Sightings; झोपलेल्या वनविभागामुळे माहूरात बिबट्यांचा धुमाकुळ; माहूर शहरासह तालुक्यातील अनेक गावात बिबट्याच्या दर्शनाने दहशत -NNL
नांदेड महाराष्ट्र December 2, 2024

Leopard Sightings; झोपलेल्या वनविभागामुळे माहूरात बिबट्यांचा धुमाकुळ; माहूर शहरासह तालुक्यातील अनेक गावात बिबट्याच्या दर्शनाने दहशत -NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 2, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। महिनाभराच्या जंगल सफारी नंतर माहूर शहरात बिबट्याने पुन्हा दर्शन देत धुमाकूळ घातल्याने उघड्यावर शौचास बसणाऱ्याची चांगलीच घाबरगुंडी झाली असून शहरातील जंगल व्याप्त असलेल्या मोकळ्या भुखंडावर बिबट्या फेरफटका मारत असल्याचे अनेकांच्या नजरेत पडले आहे. आतापर्यंत शहरात मनुष्यहानी झाली नसली तरी ही शहरातील मोकाट कुत्र्याची व पाळीव प्राण्याची संख्या माञ घटली आहे.तसेच पाळीव प्राण्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यांवर वन विभाग काहीच उपाय करीत नसल्याने बिबट्याच्या हल्याचे प्रमाण वाढले असून अशा वेळी मानव – बिबट संघर्ष अटळ आहे. कारण वन विभाग झोपलेला आहे आणि बिबट्या मात्र जागा आहे. 

महिण्याभराआधी माहूर शहरासह तालुक्यात बिबट्या आपल्या जोडीदार आणि दोन पिल्लासह धुमाकूळ घालत होते. त्यावेळी माहूर शहरात मोठ्या प्रमाणात दहशत पसरली होती. जंगली प्राण्यांसह मोकाट कुत्रे, शेतात बांधलेल्या गुराढोरावर अनेक वेळा हल्ले करून ठार मारले.यानंतर शहरासह तालुक्यात बिबट्याचे दर्शन झाले नव्हते परंतु आता नर बिबट्या माहूर शहरातील जंगल व्याप्त असलेल्या भागात तसेच तहसील व परिसरातील जंगल आणि  घरे असलेल्या भागात बिबट्याला दिवसा फिरतांना अनेकांनी पाहिले.

दि.१ डिसें. रोजी तहसील कार्यालय परिसराला लागून असलेल्या जिनिंग प्रेसिंगच्या पडीक इमारतीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत शौचास बसलेल्या नागरिकांना बिबट्याचे अचानक दर्शन झाल्याने त्यांनी स्वच्छता न करताच घराकडे धूम ठोकल्याची चर्चा उडाल्याने परिसरातील नागरिकात घबराट पसरली आहे.बिबट्याच्या डरकाळ्या वाढल्या असून दिवसाही बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत आहे.त्यामुळे शेतीकामे करण्यास शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहे. तरी वनविभागाने तातडीने पिंजरा लावून त्या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी नागरिकातून केली जात आहे.

तालुक्यातील अनेक भागात बिबट्याचे हल्ले वाढले असून कालवडी,शेळ्या फस्त केल्या जात आहे तर दुसरीकडे बिबट्याचे हल्ले वाढून देखील वनविभाग सुस्त असल्याचे दिसत आहे.बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची अनेक वेळा मागणी करून देखील पिंजरा लावला जात नसल्याने आता काय माणवावर हल्ला होण्याची वाट वनविभाग पाहत आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

in the taluka including Mahur city Leopards are rife in Mahur due to a sleeping forest department; Leopard sightings have caused panic in many villages
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleThe revenue adminitration ; अनधिकृत वाळू वाहतूकीसाठी वापरण्यात येणारा रस्ता महसुल प्रशासनाने केला बंद….! वडसा,सायफळ मध्ये अवैध वाळू साठे जप्त -NNL
Next Article Usmannagar ; उस्माननगर येथे अखंड दत्त नाम सप्ताह व दत्त प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Mp ajit gopchade ; रेल्वे कामगार संघटनांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध : खा. डॉ. अजित गोपछडे यांनी रेल्वे कामगारांना केले आश्वासित

June 6, 2025

Hyderabad Gazette : हैदराबाद गॅझेटनुसार गोरबंजारा समाजाला एस.टी. आरक्षण द्या – गोरसेना

September 10, 2025

Common citizens : EKYC साठी कडाक्याच्या थंडीत सर्वसान्य नागरिक रात्रीपासून बैन्केसमोर – NNL

January 7, 2025

डॉ. राम वाघमारे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवार्ड; राज्‍यपाल रमेश बैस यांच्‍या हस्‍ते मुंबईत सन्‍मान -NNL

July 9, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Celebrate International Yoga Day : 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठया प्रमाणात साजरा करा : जिल्हाधिकारी कर्डिले

Voters! Verify names in assembly voter list : मतदारांनो ! विधानसभा मतदार यादीतील नावांची खातरजमा करा -NNL

Zilla Parishad school ; जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी लघुळ ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम

Divisional Commissioner : विभागीय आयुक्तांचा ‘संवाद मराठवाड्याशी’ लाभार्थ्यांशी साधला थेट संवाद

Tamsa District Council High School : तामसा जिल्‍हा परिषद हायस्‍कूलला सीएसआर फंडातून महत्‍वपूर्ण शैक्षणिक साहित्‍याची भेट -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?