Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - नांदेड-लातूर लोकसभेत “आळस ” भोवला; विधानसभेत गावागावात “लीड ‘देण्यासाठी सज्ज व्हा -प्रतापराव पाटील चिखलीकर
नांदेड June 25, 2024

नांदेड-लातूर लोकसभेत “आळस ” भोवला; विधानसभेत गावागावात “लीड ‘देण्यासाठी सज्ज व्हा -प्रतापराव पाटील चिखलीकर

NNL TeamBy NNL TeamJune 25, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| नांदेडमध्ये जो हलगर्जीपणा झाला तसा जर लोहा विधानसभा मतदारसंघात होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. आपण पराभवानंतर पुन्हा जोमाने उभे राहिलो. माझा पराभव झाला पण त्याचा मी कोणालाही दोष देणार नाही पण कोणी संपत्तीच्या जोरावर येथील निवडणूक जिकतो असे म्हणत असेल तर त्यांनी हा पैसा कसा मार्गाने मिळविला आणि तो आज पर्यंत सुरक्षित आहे याचे काळजी करा. आपण पैसा कमविला नाही पण आपल्या सारखी जीवापाड प्रेम करणारी माणसे कमावली. प्रत्येक गावात जर पंचाहत्तर टक्के मतदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असाल तरच आपल्या भावनांचा विचार करू असे आवाहन केले.

लोहा-कंधार तालुक्यातील कार्यकर्त्यांनी विक्की गार्डन पारडी येथे “संवाद “बैठकीचे माजी सभापती आनंदराव पाटील व पदाधिकारी यांनी स्वतः याचे आयोजन केले होते. यावेळी ॲड.किशोर देशमुख, कल्याण सावकार सुर्यवंशी, सौ. प्रणिताताई देवरे-चिखलीकर, प्रवीण पाटील चिखलीकर, माणिकराव मुकदम, तुकाराम वारकड गुरुजी, डॉ. सचिन पाटील उमरेकर, बालाजीराव पा. मारतळेकर, मा.सभापती मनोहर पा.तेलंग, गणेशराव पा. सावळे, बाबुराव गिरे, धोंडीराम बोडलवार, आनंदराव पा. शिंदे, किशनराव डफडे, सौ. चित्ररेखाताई गोरे, बाबू आप्पा मुक्कलवार, संजय देशमुख, मनोहर पा. भोसीकर, राम सावकार सूर्यवंशी, दत्ता वाले, छत्रपती धुतमल, सुभाष गायकवाड, जफरोदिन बहोद्दिन, लक्ष्मणराव लिंबोटे, भगवान राठोड, मिलिंद पवार, बळी पा. कदम, खुशाल पा. पांगरीकर. कालिदास गंगावारे, नरेंद्र गायकवाड, गुलाब उबाळे, जफरउला खान, केशवराव मुकदम, करीम शेख, बालाजीराव खिलारे, व्यंकट मामडे, भास्कर पवार, चंद्रमुनी मस्के, हनुमान धुळगंडे, शंकरराव ढगे, नाना तिडके, लक्ष्मणराव बोडके, बंडू पा. वडजे, डॉ. उत्तमराव सोनकांबळे,

संजय पा. घोगरे, गंगाप्रसाद यन्नावार, बाबुराव केंद्रे, सुरेश बास्टे, वीरभद्र राजुरे, नागोराव पा. शिरसाट, मधुकर डांगे, अर्जुन राठोड, कोंडीबा पा. ढाले, सुभाष तोटेवाड, वैजनाथ पवार, धारबा पा. सुरनर, बाळू पा. मारतळेकर, गोविंद फाजगे, बालाजीराव तमकुटे, बाळु पा. बाबर, अविनाश पवार, मधुकर पाये, सुरेखाताई वाले, उमाकांत सोरगे, जनाताई भांड, बालाजी पवार, धनाजीराव आढाव, केरबा पा. वडवळे, संदीप देशमुख, गुरुनाथ पा. हुंबाड, संजय घोरबांड, प्रल्हाद पा. फाजगे, बालाजी तोटवाड, जयमंगलाताई औरादकर, जयश्री मामीडवार, श्रीमती रुक्मिणीबाई धोंडीबा पवार, कल्पनाताई चव्हाण, अनुसयाबाई येलरवाड, कल्पना गित्ते, वंदनाताई डुमणे, शोभाताई बगडे, वंजे ताई, काळे ताई, सुनिता घोरबांड, अनिता कदम, ज्योती धोंडगे, सुवर्णा मंगेश क्षिरसागर, जनाबाई केंद्रे, शोभा संगेवार, आशा भास्कर पवार दोन्ही तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते व्यासपीठावर व पेरणीचे दिवस असतानाहीं सात-आठ हजार कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

इतका जनसमुदाय पाहून माझ्यावर जे प्रेम आहे त्याच बळावर मी इथपर्यंत आलो. नांदेडमध्ये झालेल्या पराभवास कोणालाही दोष देणार नाहीं पण दररोज चारशे -पाचशे लोकांना भेटणारा त्यांना बोलणारा व त्याची कामे करणारा मी राज्यातला पहिला खासदार असेल. पण लोकांनी पराभूत केले कदाचित माझ्या नशिबात दुसऱ्यांदा खासदारकी नसेल. या मतदारसंघात चार-साडे चार वर्षा पासून आम्ही काम करत आहोत असे काही जण मुलाखतीत देत सांगत आहेत पण ३०-३५ वर्षा पासून आम्ही रात्रंदिवस काम करत आहोत तरी आम्हाला येथील जनतेची नाडी कळली नाही तर काहीजण पैशाची तिजोरी उघडून दाखवत आहेत.

तुमच्याकडे पैसे आहेत पण ते सुरक्षित आहेत हेच धन्यवाद माना असा सूचक व्यक्तव्य करत नांदेड-लातूर लोकसभेत कार्यकर्ते ढिले पडले हलगर्जीपणा केला तसेच पुन्हा लोहा विधानसभेत करणार असाल जो पक्ष उमेदवारी देईल त्यांना निवडून आणू असे सांगताना उपस्थित सभागृह शांत झाले. प्रत्येक गावातून ७०-७५ टक्के मतदान होईल यासाठी प्रयत्न करणार असाल तरच आपल्या भावनांचा विचार करू असे म्हणतात उपस्थितांनी दोन्ही हात उंचावून आम्ही आपल्या सोबत आहोत, आपण लोहा विधानसभा लढवावी अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली. त्यावर पक्षश्रेष्ठीं जो आदेश देतील तो मान्य असेल असे संबोधित केले. यावेळी आयोजक।माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे, शंकरराव ढगे ,ऍड औरादकर, तिगोटे सर, माणिकराव मुकदम किरण वट्टमवार, जफरखान, हंसराज पाटील, चित्ररेखा गोरे, चंद्रमुनी मस्के, हणमंत धुळगंडे, सुभाष गायकवाड, डॉ उमरेकर यांची भाषणे झाली संचलन विक्रम कदम यांनी केले.

"Laziness" in Nanded-Latur Lok Sabha; Get ready Prataparao Patil Chikhlikar to give "lead" in the assembly
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleवंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे – सर्वजित बनसोडे – NNL
Next Article मनरेगाचा तांत्रिक अभियंता सोळा वर्षांपासून हिमायतनगर पंचायत समितीला तळ ठोकून कसा ? -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Gulabrao Patil | राज्यातील गट, समूह समन्वयकांना कायमस्वरूपी सेवेत घेणार – गुलाबराव पाटील -NNL

July 10, 2024

School : डॉ. एकबाल उर्दू मॉडल हायस्कूलचे अनधिकृत स्थलांतर ?

July 10, 2025

Kinwat : ग्रामसेवकाच्या उदासीनतावादी धोरणामुळे कामगाराचे नूतनीकरण रोखले -NNL

October 2, 2024

Voter awareness : कमी मतदान झालेल्या हदगाव तालुक्यातील विविध गावात मतदार जनजागृती -NNL

November 13, 2024
Advertisement
टॉप बातम्या

राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या जिल्हा सचिवपदी शिरफुले तर हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी सुर्यवंशी यांची निवड – NNL

Police arrest : 7 महीन्या पासुन खुनाच्या गुन्हयातील फरार असलेल्या आरोपीस स्थागुशाने केली अटक

Amarnath Rajurkar : कायापालट उपक्रमाची तुलना जगातील कोणासोबतही होऊ शकत – अमरनाथ राजूरकर

Children of Farmers : शेतकऱ्यांच्या मुलांनी वैद्यकीय क्षेत्रात पेरकेवार समाजाची मान उंचावली

812 crore approved : सप्टेंबरमधील बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडून ८१२ कोटी मंजूर -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?