हिंगोली| शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर व युवासेना जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम व मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या शुभहस्ते कुलस्वामिनी नवदुर्गा महोत्सव, हनुमान नगर,हिंगोलीचे बासापूजन मोठ्या थाटात संपन्न झाले.
यावेळी लक्ष्मण पाटील श्याम भाऊ कदम, विवेक जोजारे सर, सूर्यकांत राजुलवार सर, शेळके सर, चव्हाण सर,शंकर पुरी सर,दत्ता माने, पुरी सर, मार्कड सर, कऱ्हाळे सर, संतोष गोरे,कपिल शेवाळे, अनिल नायक,अमोल खिल्लारी,अमोल जाधव,प्रताप चौदांते ,कैलास मनबोलकर,अजय कान्हेड,गोपाळ बांगर,
इंजि. संदीप बांगर,भैया ठाकूर,विजय अवचार,शंकर सावळे,शिवा पवार,अमित पवार,वसीम भाई,शुभम कदम,आकाश कदम,प्रशांत भुरुंगे,विरू चव्हाण,रवी धुळे,हरीश साहू,नितीन घोडके,नितेश कवाने,विशाल देशमुख कुलस्वामिनी नवदुर्गा महोत्सव समितीचे पदाधिकारी, हनुमान नगरचे रहिवासी, शिवसैनिक, युवा सैनिक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.