Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

March 9, 2026

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

March 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!
  • Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर
  • Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा
  • पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त
  • Baradshewala ; बरडशेवाळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात
  • Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव
  • Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल
  • Vaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Hunger Strike : महावितरणविरोधात हिमायतनगरात बेमुदत आमरण उपोषण; अर्धनग्न आंदोलन तीव्र, अनेक गंभीर मागण्या
नांदेड राजकीय February 5, 2026

Hunger Strike : महावितरणविरोधात हिमायतनगरात बेमुदत आमरण उपोषण; अर्धनग्न आंदोलन तीव्र, अनेक गंभीर मागण्या

जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा उपोषण कर्त्यांचा इशारा
NNL TeamBy NNL TeamFebruary 5, 2026134
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील महावितरणच्या मनमानी, बेजबाबदार व धोकादायक कारभाराविरोधात ३ फेब्रुवारीपासून सुरू असलेले अर्धनग्न आंदोलन आता ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून बेमुदत आमरण उपोषणात रूपांतरित करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. एकूणच खडकाच्या थंडीतही आंदोलनची चर्चा शहरात गरम होते आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे तालुकाध्यक्ष वामनराव गंगाबाई लक्ष्मणराव मिराशे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, महावितरणच्या विविध गंभीर गैरप्रकारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या मागण्या पुढील प्रमाणे असून,शहर व ग्रामीण भागात विनापरवानगी बसवलेले डीपी तात्काळ काढून उपविभाग कार्यालयात जमा करावेत, शहरातील स्थलांतरित ३३ केव्ही लाईनच्या विनापरवाना कामाची खातेनिहाय चौकशी करावी.

रस्त्यावरून जाणाऱ्या ३३ केव्ही लाईनमुळे अपघाताचा धोका असल्याने ती तात्काळ हटवावी, वाढीव व चुकीची वीजबिले देऊन ग्राहकांची फसवणूक थांबवावी व दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, पेट्रोलपंप, वेअरहाऊस व मोठ्या बांधकामाजवळील विनापरवाना लाईन शिफ्टिंगची चौकशी करा, मद्यप्राशन करून ड्युटी करणाऱ्या लाईनमन व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करा.

लोकडोबा चौक, हिंदू स्मशानभूमी रोड व श्री परमेश्वर मंदिर कमानीसमोरील धोकादायक डीपी तात्काळ हटवावेत, शहरातील सर्व डीपी, केबल, किटकॅट बॉक्स यांचे मेंटेनन्स तातडीने करावे, वारंवार होणारी वीज खंडित थांबवावी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मंजुरीनुसार मोफत डीपी कामे तात्काळ पूर्ण करावीत आदी मागण्यांचा समावेश आहे.

वरील सर्व मागण्यांवर महावितरणने तातडीने कार्यवाही करून लेखी उत्तर द्यावे, अशी स्पष्ट मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. वामनराव पाटील यांनी केलेल्या आंदोलनाला शहर व ग्रामीण भागातील शेतकरी नागरिक ग्राहकांचा मोठा पाठिंबा मिळत असून त्यांनी उभारलेल्या आंदोलनाचे सोशल मीडियावरून अभिनंदन व कौतुक केले जात आहे. या निवेदनाच्या प्रती ऊर्जामंत्री, ऊर्जा राज्यमंत्री, महावितरण संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना पाठविण्यात आल्या आहेत.

महावितरण प्रशासन आता या आमरण उपोषणाची दखल घेते का, की आंदोलन अधिक तीव्र होते, याकडे संपूर्ण हिमायतनगर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

against Mahavitaran in Himayatnagar Indefinite hunger strike semi-naked protest intensifies with several serious demands
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleCrime patrol : सर्पमित्र की ड्रग्स डॉन? सोशल मीडियावरची ओळख निघाली बनावट
Next Article Dangerous DP : हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ भागात धोकादायक डीपी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव

Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल

Vaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde : तृतीयपंथीयांच्या हक्कांचेही होणार संरक्षण – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

April 2, 2025

District Superintendent of Police Abinash Kumar : जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे पोलीस पाटील यांच्या कडून स्वागत -NNL

August 11, 2024

former MP Kabde : नांदेड हे पर्यटन यासाठी महत्त्वपूर्ण स्थान ठरावे-माजी खासदार काबदे -NNL

October 17, 2024

‘Kailasa Live’ concert ; सुप्रसिध्द गायक कैलास खेर यांची ‌‘कैलासा लाईव्ह‌’ कॉन्सर्ट

March 1, 2026
Advertisement
टॉप बातम्या

Cidaco ; सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत थकीत २४०० मालमत्ता धारकांना लोक अदालत नोटीसचे वाटप -NNL

Ravi Rathod : कामगारांना लुटणाऱ्या दलालांचा समाचार घेणार – मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांचा इशारा

Flag hoisting : सवना ग्रामपंचायतीत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण थाटात संपन्न

माजी खा सुभाष वानखेडे यांनी विधानसभा लढविण्याचे संकेत देताच हदगाव विधानसभाक्षेञात खळबळ …! -NNL

Kidnapping and beating : इंस्टाग्रामवर पोस्ट केल्याने अल्पवयीन मुलांकडून अपहरण करून मारहाण

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

March 9, 2026

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

March 9, 2026

पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त

March 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?