Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

सर्व विभागांनी समन्वय ठेवून उद्दिष्टपूर्ती करावी – डॉ. निधी पांडे

February 24, 2026

भारत–अर्जेंटिना संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षपदी खा. अशोकराव चव्हाण

February 24, 2026

आजपासून संगीत शंकर दरबारची सांस्कृतिक मेजवानी

February 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सर्व विभागांनी समन्वय ठेवून उद्दिष्टपूर्ती करावी – डॉ. निधी पांडे
  • भारत–अर्जेंटिना संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षपदी खा. अशोकराव चव्हाण
  • आजपासून संगीत शंकर दरबारची सांस्कृतिक मेजवानी
  • CPIM Delegation : अनिकेत शेरे मृत्यू प्रकरणी माकपच्या शिष्टमंडळाने घेतली डीआयजी शहाजी उमाप यांची भेट
  • Hunger stricke : पोटा येथील शेतकऱ्यांचा एल्गार ! ४० हुन अधिक शेतकरी आमरण उपोषणावर
  • Brazen Thift : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, रातोळी येथे मध्यरात्री धाडसी चोरी
  • Cable thieves : पोलिसांच्या नाकावर टिचून केबल चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री २० शेतकऱ्यांना फटका
  • Pimplgaon Meeting : श्री दत्त मंदिर, श्रीक्षेत्र पिंपळगाव येथे दिनांक 25 रोजी महत्त्वाची नियोजन बैठक
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - भारत–अर्जेंटिना संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षपदी खा. अशोकराव चव्हाण
नांदेड February 24, 2026

भारत–अर्जेंटिना संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षपदी खा. अशोकराव चव्हाण

NNL TeamBy NNL TeamFebruary 24, 20260
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l भारत – अर्जेंटिना संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षपदी राज्यसभेचे खा. अशोकराव चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही नियुक्ती जाहीर केली.

भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणे, संसदीय पातळीवर संवाद वाढविणे तसेच परस्पर सहकार्याच्या नव्या संधी निर्माण करणे, हा या संसदीय मैत्री गटाचा प्रमुख उद्देश आहे. या माध्यमातून दोन्ही देशांतील लोकप्रतिनिधींमध्ये संवाद, विचारांची देवाणघेवाण आणि विविध क्षेत्रांतील सहकार्याला चालना मिळणार आहे.

खा. अशोकराव चव्हाण यांनी या नियुक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचे आभार मानले असून, या नियुक्तीमुळे भारत – अर्जेंटिना संबंधांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Kha. Ashokrao Chavan appointed as the Chairman of India-Argentina Parliamentary Friendship Group
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleआजपासून संगीत शंकर दरबारची सांस्कृतिक मेजवानी
Next Article सर्व विभागांनी समन्वय ठेवून उद्दिष्टपूर्ती करावी – डॉ. निधी पांडे
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

सर्व विभागांनी समन्वय ठेवून उद्दिष्टपूर्ती करावी – डॉ. निधी पांडे

आजपासून संगीत शंकर दरबारची सांस्कृतिक मेजवानी

CPIM Delegation : अनिकेत शेरे मृत्यू प्रकरणी माकपच्या शिष्टमंडळाने घेतली डीआयजी शहाजी उमाप यांची भेट

Hunger stricke : पोटा येथील शेतकऱ्यांचा एल्गार ! ४० हुन अधिक शेतकरी आमरण उपोषणावर

Brazen Thift : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, रातोळी येथे मध्यरात्री धाडसी चोरी

Cable thieves : पोलिसांच्या नाकावर टिचून केबल चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री २० शेतकऱ्यांना फटका

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Vote Buying : मत विक्रीचा बाजार आणि विवेकाचा मृत्यू

January 14, 2026

15 जून रोजी “जागतिक वृद्ध (ज्येष्ठ) नागरिक अत्याचार तथा दुर्व्यवहार जागृती दिन” साजरा केला जाणार डाॅ.हंसराज वैद्य – NNL

June 11, 2024

Sri Visarjan Procession at CIDCO ; सिडको येथील श्री विसर्जन मिरवणुकीत जय व्यंकटेश महालक्ष्मी व जय महाराष्ट्र गणेश मंडळ  बळीरामपूरचा कृष्ण सुदामा व रावण अहंकार हरण यांचा सजीव देखावा ऊत्कृष्ट – NNL

September 18, 2024

Vasrani ; युवासेनेचा वतीने मनपा हद्दीतील वसरणी येथील पुरग्रस्तांना पंचनामे करून तात्काळ मदत करावी, जिल्हा प्रमुख ॲड.वटमवार

October 14, 2025
Advertisement
टॉप बातम्या

H.B.P. Prabodhan Maharaj ; भगवंताचे “नामस्मरण” हा भक्तीचा सोपा मार्ग आहे…. ह.भ.प. प्रबोधन महाराज पाळेकर

Funds : शेतकऱ्यांच्या खात्यांवर लवकरच निधी जमा होणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

दहावी व बारावी परीक्षेच्या विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध बाबत आवाहन – NNL

Illigally Gutakha Transporting ; अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर उस्माननगर पोलीसांनी केली कारवाई

मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत नवीन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

सर्व विभागांनी समन्वय ठेवून उद्दिष्टपूर्ती करावी – डॉ. निधी पांडे

February 24, 2026

भारत–अर्जेंटिना संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षपदी खा. अशोकराव चव्हाण

February 24, 2026

आजपासून संगीत शंकर दरबारची सांस्कृतिक मेजवानी

February 24, 2026

CPIM Delegation : अनिकेत शेरे मृत्यू प्रकरणी माकपच्या शिष्टमंडळाने घेतली डीआयजी शहाजी उमाप यांची भेट

February 24, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?