Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ganjgaon ; गंजगाव ग्रामपंचायतीकडून प्रवासी बस सुरू करण्याची मागणी

February 17, 2026

Bhagyashree jadhav : जागतिक फाजा चॅम्पिअनशीप स्पर्धेत भाग्यश्री जाधव ठरली दोन सुवर्ण पदकांची मानकरी

February 17, 2026

Appeal to be alert : बनावट वेबसाईटस, मोबाईल ॲप्स व खोटया ई चालान लिंक पासून सतर्क राहण्याचे आवाहन

February 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ganjgaon ; गंजगाव ग्रामपंचायतीकडून प्रवासी बस सुरू करण्याची मागणी
  • Bhagyashree jadhav : जागतिक फाजा चॅम्पिअनशीप स्पर्धेत भाग्यश्री जाधव ठरली दोन सुवर्ण पदकांची मानकरी
  • Appeal to be alert : बनावट वेबसाईटस, मोबाईल ॲप्स व खोटया ई चालान लिंक पासून सतर्क राहण्याचे आवाहन
  • Job opportunities : इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन
  • Himayatnagar : शिवपुतळा जागेसाठीच्या आमरण उपोषणाने हिमायतनगर शहर तापले
  • Retirment : सेवानिवृत्तीला दोन महिने असताना केंद्रप्रमुख लाच घेताना रंगेहात
  • Parmeshwar temple : महाशिवरात्री नियोजनाबद्दल मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांचा सत्कार
  • Mahashivratri : महाशिवरात्रीला हिमायतनगरात भक्तीचा महासागर; भगवी पताका व पुरणपोळीच्या नैवेद्याने पारंपरिक सोहळा संपन्न
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - Job opportunities : इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन
करियर देश विदेश नांदेड February 17, 2026

Job opportunities : इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

NNL TeamBy NNL TeamFebruary 17, 20260
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) मार्फत इस्रायलमध्ये नुतनीकरणा अंतर्गत कामासाठी कौशल्यपूर्ण भारतीय उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या निवड प्रक्रियेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त बा.सु.मरे यांनी केले आहे. इच्छुक उमेदवारांसाठी पात्रता, निकष, निवड प्रक्रिया, लाभ याबाबतची सर्व माहिती पुढीलप्रमाणे आहे.

किमान अनुभव :- ३ वर्षे (Renovation Interior Work मध्ये कौशल्य आवश्यक). शैक्षणिक पात्रता किमान १० वी उत्तीर्ण असावा. वयमर्यादा २५ ते ५० वर्षे. इंग्रजी ज्ञान वाचन, लेखन आणि बोलणे यामध्ये प्राविण्य. पूर्व अनुभव इस्त्रायलमध्ये पूर्वी नोकरी नसावी. गुन्हेगारी रेकॉर्ड भारतातून स्वच्छ PCC आवश्यक, व्यसन मुक्त इतिहास. आरोग्य शारीरिक व मानसिक दृष्ट्यासक्षम मोठे आजार नसावेत. पासपोर्ट किमान ३ वर्षे वैध. भारतीय नागरिकत्व आवश्यक. कुटुंबीय इस्त्रायलमध्ये नातेवाईक नसावे.

एकूणपदे : २६००
1.Plastering Work – १००० पदे
२. Ceramic Tiling १००० पदे
३. Drywall Worker – ३०० पदे
४. Mason ३०० पदे

निवड व स्क्रीनिंग प्रक्रिया
राज्य सरकार प्राथमिक छाननी करून उमेदवारांची माहिती NSDC कडे पाठवेल. इंग्रजी, पात्रता, अनुभव व डोमेन ज्ञान तपासून उमेदवारांची पहिली स्क्रीनिंग होईल. वैध पासपोर्ट अनिवार्य. NSDC निवडलेल्या उमेदवारांची माहिती इस्त्रायल टीमकडे पाठवेल.
इस्त्रायल टीम यांच्या नाव तपासणीनंतर निवडलेल्यांना प्रोफेशन लटेस्ट द्यावी लागेल. वैद्यकीय चाचणी व त्याचा खर्च उमेदवाराने करावा. पार्श्वभूमी पडताळणी गुन्हेगारी तपासणीसह खर्च उमेदवाराचा.व्हिसा विमान तिकिटे उमेदवाराने मार्केट रिटन घेणे आवश्यक.प्रशिक्षण व प्री-डिपार्चरओरिएंटेशन NSDC अंतर्गत अनिवार्य.

किमान वेतन : 6,247.67 NIS (सुमारे INR 1,62,500 प्रति महिना) ड्युटी तासः प्रतिमहिना १८२ तास, कामाचे दिवस प्रति महिना २१-२६ दिवस, ओव्हर टाईम कंपनी नियमांनुसार, निवास नियोक्त्याकडुन (Accommodation Allowance पगारातून कपात) वैद्यकीय विमा नियोक्त्याकडून (चार्ज पगारातून कपात), नोकरीची जागा इस्त्रायलमध्ये कुठेही करार कालावधी पहिला व्हिसावर्ष अखेरीपर्यंत वैधनंतर १-१ वर्ष वाढवून कमाल ६३ महिने PCC आवश्यक होय इंटरव्यू प्रत्यक्ष (Face-to-Face)

उमेदवाराचे खर्च (Candidate Expenses)
पासपोर्टफी (आवश्यक असल्यास), वैद्यकीय चाचणी खर्च PCC, व्हिसाफी (लागू असल्यास) फ्लाइट तिकिटे (सुस्ताव्यासाठी + परतीच्या) NSDC नोंदणी व प्रोसेसिंग फी 10 हजार रुपये + जीएस.

निवड व अपात्रतेचे निर्णय फक्त इस्त्रायल एम्प्लॉयर घेतील. NSDC हा एकमेव अधिकृत फॅसिलिटेटर आहे. लाल, एजंट किंवा कोणत्याही अनधिकृत व्यक्तींशी संपर्क करू नये. सर्व आवश्यक माहिती व अर्ज करण्यासाठीची लिंक लवकरच https://maharashtrainternational.com या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येणार आहे.

for Indian candidates in Israel Interested candidates Job opportunities urged to apply
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHimayatnagar : शिवपुतळा जागेसाठीच्या आमरण उपोषणाने हिमायतनगर शहर तापले
Next Article Appeal to be alert : बनावट वेबसाईटस, मोबाईल ॲप्स व खोटया ई चालान लिंक पासून सतर्क राहण्याचे आवाहन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhagyashree jadhav : जागतिक फाजा चॅम्पिअनशीप स्पर्धेत भाग्यश्री जाधव ठरली दोन सुवर्ण पदकांची मानकरी

Appeal to be alert : बनावट वेबसाईटस, मोबाईल ॲप्स व खोटया ई चालान लिंक पासून सतर्क राहण्याचे आवाहन

Himayatnagar : शिवपुतळा जागेसाठीच्या आमरण उपोषणाने हिमायतनगर शहर तापले

Retirment : सेवानिवृत्तीला दोन महिने असताना केंद्रप्रमुख लाच घेताना रंगेहात

Parmeshwar temple : महाशिवरात्री नियोजनाबद्दल मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांचा सत्कार

Mahashivratri : महाशिवरात्रीला हिमायतनगरात भक्तीचा महासागर; भगवी पताका व पुरणपोळीच्या नैवेद्याने पारंपरिक सोहळा संपन्न

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Shiv Ganesh Temple ; शिवगणेश‌ मंदिर हडको वर्धापनदिन निमित्ताने भागवत कथा सोहळ्याचे आयोजन

July 24, 2025

National Health Mission ; राष्ट्रीय आरोग्य अभियानातील दोन हजार कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भर पावसात लक्षवेधी मोर्चा

August 28, 2025

Vijayadashami celebrated हिमायतनगर वाढोण्यात सोने लुटून आणि रावण दहनाने विजयदशमी साजरी

October 3, 2025

Osmannagar ; उस्माननगर परिसरात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन विविध ठिकाणी पत्रकारांचा सन्मान – NNL

January 7, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Case registered : देगलूरमध्ये कृषी केद्रचालकाची शेतकर्यांना जीवे मारण्याची धमकी :गुन्हा दाखल

Chandraprakash Degalurkar ; कामठा येथील रविदास मंदिर सर्व समाजाचे प्रेरणा केंद्र व्हावे – चंद्रप्रकाश देगलूरकर

Malegaon yatra meeting ; अद्यावत मूलभूत व्यवस्था व सोयी सुविधांसह माळेगाव यात्रा यावर्षी अधिक संस्मरणीय होईल – NNL

Care and precautions : नागरीकांनी पूर परिस्थितीत घ्यावयाची काळजी व खबरदारी ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Guardian Minister Atul Save ; पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत साहित्य उपलब्ध

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ganjgaon ; गंजगाव ग्रामपंचायतीकडून प्रवासी बस सुरू करण्याची मागणी

February 17, 2026

Bhagyashree jadhav : जागतिक फाजा चॅम्पिअनशीप स्पर्धेत भाग्यश्री जाधव ठरली दोन सुवर्ण पदकांची मानकरी

February 17, 2026

Appeal to be alert : बनावट वेबसाईटस, मोबाईल ॲप्स व खोटया ई चालान लिंक पासून सतर्क राहण्याचे आवाहन

February 17, 2026

Job opportunities : इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

February 17, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?