Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - District Collector : जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते खांबेगाव येथे श्रमदान करुन जलतारा उपक्रमाचा शुभारंभ
नांदेड कृषी November 18, 2025

District Collector : जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते खांबेगाव येथे श्रमदान करुन जलतारा उपक्रमाचा शुभारंभ

जिल्हाधिकाऱ्यांनी बांधावर जावून शेतकऱ्यांशी साधला संवाद
NNL TeamBy NNL TeamNovember 18, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| नांदेड जिल्ह्याला एक लक्ष जलतारा पूर्ण करण्याचे लक्ष निर्धारित आहे. या जलतारा उपक्रमाचा शुभारंभ नुकताच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते लोहा तालुक्यातील खांबेगाव येथे करण्यात आला.

यावेळी उपविभागीय अधिकारी विलास नरवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, तहसीलदार विठ्ठल परळीकर, गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, नायब तहसिलदार मेकाळे, नोडल अधिकारी चेतन जाधव, प्रादेशिक समन्वयक दिनेश खडसे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे, उपकृषी अधिकारी लक्ष्मण हांडे, उपकृषी अधिकारी मोहनराव देशमुख, सहाय्यक कृषी अधिकारी, सरपंच संदीप पोळ, मनरेगा विभाग लोहा, खांबेगावचे ग्रामपंचायतचे उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थ, शेतकरी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राममहसूल अधिकारी तसेच वॉटर संस्थेची टीम आदीची उपस्थिती होती.

Catch the Rain-where it Falls, when it Falls या संकल्पनेनुसार पावसाचे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी शेतातच मुरवून भूजलपातळी वाढवणे, जमीन चिभडण्याचे प्रमाण कमी करणे या उद्देशाने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. मनरेगा विभाग व भारत रुलर लाइव्हलीहुड फाऊंडेशन (बीआरएलएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यात सहा तालुक्यांत हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रकल्प सुरु आहे. लोहा आणि नांदेड तालुक्यात वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (वॉटर) संस्थेच्या माध्यमातून राबविला जात आहे. प्रकल्पातील 36 गावांचे सविस्तर प्रकल्प आराखडे पाणलोटच्या संकल्पनेनुसार व मनरेगातील नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन कामांना प्राधान्य देवून तयार करण्यात आले आहेत.

जलतारामुळे शेतातील पाणी एकवटल्या जाते अशा उताराच्या ठिकाणी किंवा जेथे जमीन जिभडल्या जाते अशा ठिकाणी 5 फूट रुंद, 5 फूट लांब आणि 6 फूट खोल खड्डा करुन त्यात मोठे व मध्यम दगड भरुन जलतारा तयार केला जातो. एका जलतारामधून सुमारे 3.60 लाख लिटर पाणी जमीनीत मुरविण्याची क्षमता आहे. ज्यामुळे विहिर-बोअरवेलचा पाणीसाठा वाढण्यास मदत होते. जलतारा हा मनरेगाच्या एनआरएम कामाच्या प्रकारामध्ये येतो.

त्यामुळे जलताराची कामे जिल्ह्यातील ग्रामपंचायत यांनी केल्यास कामाचा कुशल व अकुशलचे प्रमाण राखता येईल व मजुरांच्या हाताला काम मिळेल. नैसर्गिक संसाधन संवर्धन करण्यास मदत होईल असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. यावेळी त्यांनी हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रकल्पाअंतर्गत ग्रा. पं. हळदव येथे सुरु असलेल्या विविध उपक्रमांना भेट देवून प्रत्यक्ष बांधावर शेतकऱ्यांसोबत संवाद साधला व शेतकऱ्यांनी निसर्ग संवर्धनासाठी सेंद्रीय शेतीचा अवलंब करावा, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

मोटार सायकल वाहनांसाठी नवीन मालिका सुरु
परिवहनेत्तर संवर्गातील मोटार सायकल वाहनांसाठी एमएच 26-सीझेड ही नवीन मालिका लवकरच सुरु होणार आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे आधार कार्ड, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक व ईमेलसह अर्ज 19 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2.30 पर्यत स्विकारण्यात येणार आहे. तसेच या अर्जासोबत संबंधित पसंती क्रमांकाच्या शुल्काचा धनादेश डीडी सुध्दा सादर करावा. विहित केलेल्या दिनांक व वेळेनंतर पसंतीक्रमासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 19 नोंव्हेंबर 2025 रोजी 4 वाजता टेक्स्ट मॅसेज दुरध्वनीद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. तरी सर्वानी याबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

at Khambegaon by District Collector Jaltara initiative launched
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleTraffic jam : हिमायतनगर शहरात मुख्य रस्त्यावर ट्रॅफिक जामची समस्या; नागरिक त्रस्त, सिग्नल व ट्रॅफिक पोलिसांची मागणी
Next Article World toilet day : जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्ह्यात हमारा शौचालय, हमारा भविष्य मोहिम 
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Gangadhar Rathod ; आपलं भविष्य चांगलं करायचं असेल तर सर्व मतदारांना मतदान करायला प्रवृत्त करा – गट शिक्षणाधिकारी तथा स्वीप कक्ष प्रमुख गंगाधर राठोड – NNL

October 23, 2024

Himayatnagar : हिमायतनगरात बॅनरबाजीचे उच्छाद… उच्च न्यायालयाच्या आदेशांचे सर्रास उल्लंघन

February 7, 2026

Mata Ramai Ambedkar : माता रमाई आंबेडकर चौक सिडको येथे परभणी घटनेचा निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण वतीने निदर्शने -NNL

December 13, 2024

combing operation : निवडणुक पार्श्वभुमीवर नांदेड पोलीसांचे कॉम्बींग ऑपरेशन करून सव्वा तीन लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त -NNL

November 6, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Ajitdada Pawar : अजितदादा पवार यांना हिमायतनगरात सर्वपक्षीय श्रद्धांजली; बाजारपेठ बंद ठेवून शोक व्यक्त

Lakdoba Chowk Cucumber Aarti : हिमायतनगरच्या लकडोबा चौकात काकडा आरतीला सुरुवात; महिलांचा मोठा प्रतिसाद -NNL

Vedika Thakur ; भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत वेदिका ठाकूरला गोल्ड मेडल

celebrate Revenue Week from August 1 | एक ऑगस्टपासून महसूल सप्ताह साजरा करण्याची प्रशासनाची तयारी -NNL

स्व. कालिदास मस्के नाईक यांची पुण्यतिथी निमित्ताने विविध उपक्रम -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?