District Collector : जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते खांबेगाव येथे श्रमदान करुन जलतारा उपक्रमाचा शुभारंभ
नांदेड| नांदेड जिल्ह्याला एक लक्ष जलतारा पूर्ण करण्याचे लक्ष निर्धारित आहे. या जलतारा उपक्रमाचा शुभारंभ नुकताच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते लोहा तालुक्यातील खांबेगाव येथे करण्यात आला.
यावेळी उपविभागीय अधिकारी विलास नरवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, तहसीलदार विठ्ठल परळीकर, गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, नायब तहसिलदार मेकाळे, नोडल अधिकारी चेतन जाधव, प्रादेशिक समन्वयक दिनेश खडसे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे, उपकृषी अधिकारी लक्ष्मण हांडे, उपकृषी अधिकारी मोहनराव देशमुख, सहाय्यक कृषी अधिकारी, सरपंच संदीप पोळ, मनरेगा विभाग लोहा, खांबेगावचे ग्रामपंचायतचे उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थ, शेतकरी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राममहसूल अधिकारी तसेच वॉटर संस्थेची टीम आदीची उपस्थिती होती.
Catch the Rain-where it Falls, when it Falls या संकल्पनेनुसार पावसाचे वाहून जाणारे अतिर...
