Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
  • Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Water Rich : जलतारा : पाणीदार नांदेडकडे भक्कम पाऊल
नांदेड कृषी February 5, 2026

Water Rich : जलतारा : पाणीदार नांदेडकडे भक्कम पाऊल

NNL TeamBy NNL TeamFebruary 5, 202628
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड | नांदेड जिल्हा पाणीदार करण्याच्या दिशेने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महत्त्वाकांक्षी आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल उचलले असून, जिल्हाभर ‘जलतारा’ ही विशेष मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कोरडवाहू शेतीचे प्रमाण अधिक असलेल्या नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना पाण्याची कायमस्वरूपी सुविधा मिळावी, यासाठी प्रत्येक शेतात जलसंधारण या उद्देशाने तब्बल १ लाख जलतारे उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

या मोहिमेस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्वतः पुढाकार घेतला असून, प्रत्येक तालुक्यात प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना जलताराचे महत्त्व, तांत्रिक रचना आणि दीर्घकालीन फायदे समजावून सांगत प्रत्यक्ष मार्गदर्शन केले जात आहे. या उपक्रमामुळे पावसाचे पाणी थेट जमिनीत मुरवले जाऊन भूजलपातळी वाढीस मोठी चालना मिळणार आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना वर्षातून दोन पिके घेणे शक्य होणार आहे.

मोबाईल अ‍ॅपमुळे पारदर्शकता
‘जलतारा’ मोहीम अधिक पारदर्शक व परिणामकारक करण्यासाठी स्वतंत्र मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. या अ‍ॅपद्वारे कामांचे जिओ-फेन्सिंग, नोंदणी, छायाचित्रण व प्रगतीचे थेट निरीक्षण केले जाणार असून, अ‍ॅपचे उद्घाटन नुकतेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे दर्जेदार आणि वेळेत कामे पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे.

आतापर्यंतची प्रगती
या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ३४ हजार ४३४ जलतारांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यापैकी २८ हजार ८१४ जलतारांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून मागणी होताच कामांना तात्काळ सुरुवात केली जाणार आहे.

हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रकल्प
भारत रुरल लाईव्हलीहूड फाऊंडेशन (BRLF), मनरेगा विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने सहा तालुक्यांत हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रकल्प राबविण्यात येत आहे. ‘Catch the Rain – Where it falls, When it falls’ या संकल्पनेतून प्रत्येक शेतात पाणी मुरविण्याचा संकल्प नांदेड जिल्ह्याने केला आहे.

जलताराचे स्वरूप व आर्थिक लाभ
प्रत्येक एक एकर क्षेत्रात ५ फूट रुंद, ५ फूट लांब व ६ फूट खोल खड्डा खोदून जलतारा तयार करण्यात येतो. एका जलतारामध्ये सुमारे ३.६० लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. मनरेगा अंतर्गत प्रत्येक जलतारासाठी ५,२०० रुपये मजुरी दिली जात असून, एका शेतकऱ्यास कमाल २६ हजार रुपयांपर्यंत लाभ मिळू शकते.

नांदेड पाणीदार होण्याच्या दिशेने निर्णायक वाटचाल
‘जलतारा’ मोहिमेमुळे नांदेड जिल्ह्यातील शेती, पाणी व शेतकऱ्यांचे भवितव्य बदलण्याची मोठी आशा निर्माण झाली असून, जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

A firm step towards a water-rich Nanded Jaltara
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDIG Shahaji umap : डीआयजी शाहजी उमाप यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई; तब्बल २ कोटींचा मुद्देमाल जप्त
Next Article Shivani news : बीएसएफ व सीआरपीएफमध्ये निवड झालेल्या जवानांचे नवयुवक मंडळाकडून जंगी स्वागत
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Raj Thackeray : मराठी एकजुटीचा धसका सरकारने घेतला – राज ठाकरें

June 30, 2025

Mahur Smuggling of rations ; रेशनमालाची तस्करी करणा-या माहूर किनवट तालुक्यातील रॅकेटवर कारवाई करा…

June 24, 2025

soybean crops : शेतकऱ्यांनी वेळीच करा सोयाबीन पिकावरील विषाणूजन्य मोझॅक (केवडा) रोगाचे व्यवस्थापन

August 15, 2025

श्री गुरु गोबिंदसिंघजी स्टडी चेअर के लिए हम वचनबद्ध है – डॉ. विजय सतबीरसिंघ -NNL

June 10, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Dr. Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाहीचा पुरस्कार केला – भारतीय संविधान व्याख्यानमालेत फारुख अहमद

Congress : शहर काँग्रेसकडून प्रभाग निहाय आढावा बैठकीला प्रारंभ, सिडको प्रभागाची बैठक संपन्न

Mahashivratri ; तिर्थक्षेत्र काळेश्वर विष्णुपुरी येथे महाशिवरात्री निमित्ताने पंचक्रोशीतील लाखो भाविक भक्तांनी घेतले दर्शन

Agriculture ; भविष्यातील शेती ही आधुनिक तंत्रज्ञानाद्वारेच शक्य विकसित कृषि संकल्प अभियानाचा आठवा दिवस

तिर्थक्षेत्र बळीरामपूर नांदेड येथील मंदिराच्या शासकीय महापूजेबाबतच्या निवेदनाची शासनाने घेतली दखल -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?