Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Accident News : सरसम नगरीवर काळाचा घाला; कारच्या धडकेत दोन मोटारसायकलस्वार ठार

February 20, 2026

Safety issue : भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका; हिमायतनगरात सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

February 20, 2026

पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा मसाप शाखा नांदेडच्या वतीने सत्कार : शिवजयंती निमित्त छत्रपती शिवरायांनाही केले अभिवादन

February 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Accident News : सरसम नगरीवर काळाचा घाला; कारच्या धडकेत दोन मोटारसायकलस्वार ठार
  • Safety issue : भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका; हिमायतनगरात सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर
  • पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा मसाप शाखा नांदेडच्या वतीने सत्कार : शिवजयंती निमित्त छत्रपती शिवरायांनाही केले अभिवादन
  • सांस्कृतिक स्पर्धेत गंगा माता शाळेचा दबदबा कायम.! तृतीय क्रमांक पटकाविला
  • squad was suspended : रसायनशास्त्र पेपरला जिल्ह्यातील बेशिस्त बैठे पथकास केले निलंबित
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज दुसऱ्या दिवशीचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम
  • Shiv Jayanti celebration : शिवरायांचा जयघोष, आतषबाजी आणि लेझीमच्या तालावर लोहत भव्य शिवजयंती उत्सव
  • Prataprao Patil Chikhlikar : लोहा तालुक्यात पाणीटंचाई आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा – प्रतापराव पाटील चिखलीकर
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Safety issue : भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका; हिमायतनगरात सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर
नांदेड लाइफस्टाइल February 20, 2026

Safety issue : भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका; हिमायतनगरात सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

NNL TeamBy NNL TeamFebruary 20, 20260
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Oplus_16908288
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर शहरात भटक्या व रोगग्रस्त कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या काही दिवसांत शाळकरी मुले तसेच काही नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या असून, त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळी व सायंकाळी शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना कुत्र्यांचा विशेष त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काही जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले, तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, शहरातील अनेक भागांत कुत्र्यांचे टोळके मुक्तपणे फिरत असून, त्यांच्यावर नियंत्रणासाठी प्रभावी मोहीम राबविण्याची गरज आहे. खाज, संसर्ग आणि संभाव्य रेबीजचा धोका लक्षात घेता तातडीने आरोग्यविषयक उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

दरम्यान, नगराध्यक्ष रफिक सेठ व उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार यांनी जखमींची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी विशेष पथक नेमून पकड मोहीम, लसीकरण व निर्बीजिकरण यासारख्या उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

शहरातील विविध सामाजिक संघटनांनीही प्रशासनाने ठोस कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीची आणि दीर्घकालीन उपाययोजना काय असतील, याकडे हिमायतनगरकरांचे लक्ष लागले आहे.

Increasing threat of stray dogs Safety issue serious in Himayatnagar
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleपुरस्कार प्राप्त मान्यवरांचा मसाप शाखा नांदेडच्या वतीने सत्कार : शिवजयंती निमित्त छत्रपती शिवरायांनाही केले अभिवादन
Next Article Accident News : सरसम नगरीवर काळाचा घाला; कारच्या धडकेत दोन मोटारसायकलस्वार ठार
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Accident News : सरसम नगरीवर काळाचा घाला; कारच्या धडकेत दोन मोटारसायकलस्वार ठार

पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा मसाप शाखा नांदेडच्या वतीने सत्कार : शिवजयंती निमित्त छत्रपती शिवरायांनाही केले अभिवादन

सांस्कृतिक स्पर्धेत गंगा माता शाळेचा दबदबा कायम.! तृतीय क्रमांक पटकाविला

squad was suspended : रसायनशास्त्र पेपरला जिल्ह्यातील बेशिस्त बैठे पथकास केले निलंबित

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज दुसऱ्या दिवशीचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम

Shiv Jayanti celebration : शिवरायांचा जयघोष, आतषबाजी आणि लेझीमच्या तालावर लोहत भव्य शिवजयंती उत्सव

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Voice of media ; सात वर्षापासून रखडलेल्या कामासाठी व्हॉइस ऑफ मीडियाने केली अर्धवट काम पूर्ण करण्याची मागणी – NNL

December 17, 2024

Shri Satyaai Devi Navratri ; दर तीन वर्षांनी साजरा होणाऱ्या श्री सत्यआई देवी नवरात्र महोत्सव काकांडी येथे उत्साहात सुरूवात

September 24, 2025

Nanded Police raided : नांदेड पोलीसाकडुन मालेगाव रोड निवासी फ्लॅटमध्ये अनैतीक व्यवसाय ठिकाणी छापा -NNL

November 30, 2024

Cm devendra fadanvis ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सोशल मीडिया जिल्हा संयोजकाचा सन्मान -NNL

December 21, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Maratha : आरक्षण घेतल्याशिवाय आता परतणार नाही मराठा सेवकांचा निर्धार!

100 Days ; शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत विभाग स्तरावर जिल्ह्यातील 6 कार्यालयांना प्रथम क्रमांक

अनु. जाती व जमातीच्या शेतकऱ्यांसाठी योजनाच्या माहितीबाबत विशेष मेळाव्यांचे आयोजन -NNL

Gajanan Maharaj Temple ; सिडको येथील गजानन महाराज मंदिरात प्रकट दिनानिमित्त भव्य मिरवणूक व महाप्रसाद आयोजन

Shiradhon Gram Panchayat : शिराढोण ग्रामपंचायतीत गैरव्यवहार ; थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच चौकशीचे साकडे !

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Accident News : सरसम नगरीवर काळाचा घाला; कारच्या धडकेत दोन मोटारसायकलस्वार ठार

February 20, 2026

Safety issue : भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका; हिमायतनगरात सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

February 20, 2026

पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा मसाप शाखा नांदेडच्या वतीने सत्कार : शिवजयंती निमित्त छत्रपती शिवरायांनाही केले अभिवादन

February 19, 2026

सांस्कृतिक स्पर्धेत गंगा माता शाळेचा दबदबा कायम.! तृतीय क्रमांक पटकाविला

February 19, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?