Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात एकसमान शैक्षणिक विकासाची प्रक्रियाच मोडीत -NNL
नांदेड June 19, 2024

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात एकसमान शैक्षणिक विकासाची प्रक्रियाच मोडीत -NNL

NNL TeamBy NNL TeamJune 19, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| भारतीय संविधानास समोर ठेवून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची निर्मिती करण्याची आवश्यकता होती. संवैधानिक प्रवर्ग संपुष्टात आणून एकसमान शैक्षणिक विकासाची प्रक्रियाच मोडीत काढली आहे. धार्मिक अल्पसंख्यांकांना नवीन शैक्षणिक धोरणात रीतसर डावलले असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद यांनी केला. ते येथील राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत बोलत होते.

यावेळी परिषदेच्या अध्यक्षस्थानी भारतीय शोषित पिछडा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. जी. माचनवार, शैक्षणिक प्रश्नांचे अभ्यासक तथा सुप्रसिध्द उद्योजक बालाजी इबितदार, प्रा. डॉ. प्रभाकर गायकवाड, लसाकमचे प्रदेशाध्यक्ष बालाजी थोटवे, डॉ. हेमंत कार्ले, सप्तरंगी साहित्य मंडळाचे कार्याध्यक्ष साहित्यिक प्रज्ञाधर ढवळे, गंगाधर मावले, रणजित गोणारकर, सतिशचंद्र शिंदे, माधव कांबळे, संजय मोरे, श्रीमंत राऊत, पांडुरंग कोकुलवार, पंडित तोटावाड, व्ही. एन. कोकणे, रमेश माळगे, राजेश चिटकुलवार, शंकर गच्चे आदींची उपस्थिती होती.

येथील भारतीय शोषित पिछडा संघटना, लसाकम आणि सप्तरंगी साहित्य मंडळाच्या संयुक्त विद्यमाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० यावर एकदिवसीय राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन शहरातील शिवाजी नगरच्या हाॅटेल विसावा पॅलेस येथे करण्यात आले होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून फारुख अहमद यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. पुढे बोलताना अहमद म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणात एससी, एसटी, ओबीसी तसेच धार्मिक अल्पसंख्याकांसाठी काहीच तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे. संवैधानिक वर्गिकरणाचा लढा सामुहिक पद्धतीने लढावा लागेल. वंचित, शोषितांचे प्रतिनिधित्व संसदेत गेल्याशिवाय शैक्षणिक धोरण बदलणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.

परिषदेस संबोधित करताना बालाजी इबितदार म्हणाले की, शिक्षण हे मानवाच्या सर्वांगीण विकासाचे साधन आहे. समता, न्याय आणि बंधुतेची प्रस्थापना करणारे शिक्षण हवे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणकर्त्याची यामागील भूमिका समतेची आहे की समरसतेची आहे, हे तपासले पाहिजे. उद्घाटन सत्राचा अध्यक्षीय समारोप करताना माचनवार यांनी एससी, एसटी, ओबीसीसह खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी विशेष तरतूद नव्या शैक्षणिक धोरणात असायला हवी अशी अपेक्षा व्यक्त केली. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक प्रा. डॉ. श्रीमंत राऊत यांनी केले. सत्यशोधक अष्टक संगिता राऊत यांनी सादर केले. परिषदेच्या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रज्ञाधर ढवळे यांनी केले तर आभार सतिशचंद्र शिंदे यांनी मानले. परिषदेला शिक्षक, प्राध्यापक, अभ्यासक, चिंतक, सामाजिक व शैक्षणिक चळवळीतील कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

educational development is broken In the new National Education Policy the process of uniform
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleकेवळ नांदेड उत्तर-दक्षिणचेच नव्हे तर नांदेड जिल्ह्याचे संपूर्ण आमदार नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक ठरवतील..! – डाॅ.हंसराज वैद्य -NNL
Next Article ओबीसी आंदोलक लक्ष्मण हक्के यांना नांदेडमधून ओबीसी समाजाचा वाढता पाठिंबा -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Recruitment of youth under the Chief Minister Youth Program training | नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतून युवकांची नियुक्ती सुरू – NNL

July 29, 2024

Chandraprakash Deglurkar : इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार जाहिर

February 7, 2025

10th exam ; इयत्ता दहावीच्या परीक्षा आजपासून सुरू विद्यार्थ्यांनी आनंददायी वातावरणात परीक्षा द्यावी

February 20, 2025

Narhari Jirwal : किनवट, इस्लापूर भागाकडे अधिक लक्ष देऊ -अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

June 3, 2025
Advertisement
टॉप बातम्या

गावातील स्वयंसेवकाच्या व मुलांच्या सहकार्याने भिंती झाल्या बोलक्या -NNL

Caste Validity Certificate : जात वैधता प्रमाणपत्र निकाली काढण्यासाठी 28 नोव्हेंबरपर्यत विशेष मोहिमेचे आयोजन -NNL

Arrest and seizure of goods for illegal sand theft : ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेती चोरी व वाहतुक करण्या-यास अटक व मुदेमाल जप्त -NNL

आलेगावचे प्रगतशील शेतकरी प्रशांत पाटील मोरे यांना डॉ शंकरराव चव्हाण कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर -NNL

illegal liquor Sale : भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई; अवैध दारू विक्रीवर छापा — ₹4.10 लाखांचा मुद्देमाल जप्त

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?