Thursday, May 14

Tag: the process of uniform

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात एकसमान शैक्षणिक विकासाची प्रक्रियाच मोडीत -NNL

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात एकसमान शैक्षणिक विकासाची प्रक्रियाच मोडीत -NNL

नांदेड
नांदेड| भारतीय संविधानास समोर ठेवून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची निर्मिती करण्याची आवश्यकता होती. संवैधानिक प्रवर्ग संपुष्टात आणून एकसमान शैक्षणिक विकासाची प्रक्रियाच मोडीत काढली आहे. धार्मिक अल्पसंख्यांकांना नवीन शैक्षणिक धोरणात रीतसर डावलले असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद यांनी केला. ते येथील राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत बोलत होते. यावेळी परिषदेच्या अध्यक्षस्थानी भारतीय शोषित पिछडा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. जी. माचनवार, शैक्षणिक प्रश्नांचे अभ्यासक तथा सुप्रसिध्द उद्योजक बालाजी इबितदार, प्रा. डॉ. प्रभाकर गायकवाड, लसाकमचे प्रदेशाध्यक्ष बालाजी थोटवे, डॉ. हेमंत कार्ले, सप्तरंगी साहित्य मंडळाचे कार्याध्यक्ष साहित्यिक प्रज्ञाधर ढवळे, गंगाधर मावले, रणजित गोणारकर, सतिशचंद्र शिंदे, माधव कांबळे, संजय मोरे, श्रीमंत राऊत, पांडुरंग कोकुलवार, पंडित तोटावाड, व्ही. ...
error: Content is protected !!