Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
  • Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - सिडको मोढां प्रकल्पातील होलसेल व्यापारी संकुल मध्ये रस्ता दुरूस्ती तात्काळ करा -NNL
नांदेड June 28, 2024

सिडको मोढां प्रकल्पातील होलसेल व्यापारी संकुल मध्ये रस्ता दुरूस्ती तात्काळ करा -NNL

NNL TeamBy NNL TeamJune 28, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड। सिडको मोढा प्रकल्प अंर्तगत असलेल्या शंकरराव चव्हाण व्यापारी संकुल मधील गेल्या अनेक वर्षांपासून मलनिस्सारण व ड्रेनेज लाईन टाकण्यात आल्यामुळे या भागातील अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ऐन पावसाळ्यात मात्र रहिवाशी यांना वाहना अभावी पायी चिखलातून निवासस्थान गाठावे लागत असुन परिसरातील नागरिकांनी मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे रस्ता तात्काळ करून देण्याची मागणी केली आहे. परंतु याकडे दुर्लक्ष झाले करण्यात आले आहे.

मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे सिडको मोढा प्रकल्प अंतर्गत असलेल्या के. शंकरराव चव्हाण व्यापारी संकुल अंतर्गत होलसेल मोढा मधील २१० ते २२३ जवळपास विस निवास स्थानाला जाणाऱ्या रस्ता हा मलनिस्सारण, ड्रेनेज लाईन मुळे गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता दुरूस्ती प्रलंबित आहे, यामुळे जवळपास अनेक निवासस्थान मधील नागरिक त्रास सहन करत असुन ऐन पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे, अनेक मालमत्ता धारकांना ऐन पावसाळ्यात चिखलातून प्रवास करत लागत असल्याने व त्यातल्या त्यात चिखलाचा साम्राज्य मुळे व्यापार ठप्प झाला आहे.

सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे दोन निवेदन दिले आहे, परंतु अध्यापही रस्ता न झाल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे, या आगोदर दोन वेळेस निवेदन दिले आहे,परंतु प्रशासनाने या कडे दुर्लक्ष केले आहे,रस्ता तात्काळ दुरूस्ती करावा अशी मागणी, प्रभाकर हणमंत पाटील, डि.के.पदमवार,चंद्रकांत कवटीकवार, अनिल तोढांरकर,विठ्ठल लाभशेटवार सुर्यकांत वटमवार,यांनी
निवेदनाद्वारे केली आहे.

Immediately repair the road in CIDCO Modham project in wholesale trade complex
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleनावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय येथील दोन कर निरीक्षकसह पाच वसुली लिपीक बदली – NNL
Next Article श्रीपाद नगर कौठा येथील दतमंदीर येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्राणप्रतिष्ठा -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Shrijaya Chavan : आ. श्रीजया चव्हाण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर

August 27, 2025

Explanation of Marketing Department : सोयाबीन खरेदीसाठी केंद्र शासनाकडून नव्याने मुदतवाढ नाही; पणन विभागाचे स्पष्टीकरण

February 11, 2025

House burnt down and the loss : हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकघरी येथील भुमिहिन मातेचे घर जळुन अंदाजे दोन लाखाचे नुकसान

February 23, 2025

हिमायतनगरच्या छत्रपति शिवाजी नगरात बंद घराचे कुलूप चोरटयांनी तोडले; ७३ हजारांचा सोनेचांदीचा ऐवज लंपास – NNL

June 19, 2024
Advertisement
टॉप बातम्या

MLA Baburao Kadam Kohlikar : पैनगंगा नदीकाठच्या पुरस्थितीची आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केली पाहणी

Sri Guru Tegh Bahadur : त्याग आणि बलिदानाचे मूर्तिमंत रूप – श्री गुरु तेग बहादूर साहिबजी

Mahesh Patil ; पंजाब /आंध्र प्रदेश प्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार अनुदान देण्यात यावे महेश पाटील

District Collector’s Office ; कार्ल मार्क्स यांना जिल्हाधिकारी कार्यालय येथील आंदोलनात जयंती निमित्ताने अभिवादन

Rahul Sonsale ; वाचन माणसाला सर्वांगीण बनवते. मुख्याध्यापक राहुल सोनसळे

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?