Wednesday, May 13

Tag: in wholesale trade complex

सिडको मोढां प्रकल्पातील होलसेल व्यापारी संकुल मध्ये रस्ता दुरूस्ती तात्काळ करा -NNL

सिडको मोढां प्रकल्पातील होलसेल व्यापारी संकुल मध्ये रस्ता दुरूस्ती तात्काळ करा -NNL

नांदेड
नवीन नांदेड। सिडको मोढा प्रकल्प अंर्तगत असलेल्या शंकरराव चव्हाण व्यापारी संकुल मधील गेल्या अनेक वर्षांपासून मलनिस्सारण व ड्रेनेज लाईन टाकण्यात आल्यामुळे या भागातील अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ऐन पावसाळ्यात मात्र रहिवाशी यांना वाहना अभावी पायी चिखलातून निवासस्थान गाठावे लागत असुन परिसरातील नागरिकांनी मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे रस्ता तात्काळ करून देण्याची मागणी केली आहे. परंतु याकडे दुर्लक्ष झाले करण्यात आले आहे. मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे सिडको मोढा प्रकल्प अंतर्गत असलेल्या के. शंकरराव चव्हाण व्यापारी संकुल अंतर्गत होलसेल मोढा मधील २१० ते २२३ जवळपास विस निवास स्थानाला जाणाऱ्या रस्ता हा मलनिस्सारण, ड्रेनेज लाईन मुळे गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता दुरूस्ती प्रलंबित आहे, यामुळे जवळपास अनेक निवासस्थान मधील नागरिक त्रास सहन करत असुन ऐन पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्...
error: Content is protected !!