Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - कृषी - sudden stoppage of fuel bore water : तोटंबा भागातील इंधन बोरचे पाणी अचानक अटल्याने शेकडो एकर वरील गहू मका ज्वारी नुकसानीत
कृषी नांदेड February 18, 2025

sudden stoppage of fuel bore water : तोटंबा भागातील इंधन बोरचे पाणी अचानक अटल्याने शेकडो एकर वरील गहू मका ज्वारी नुकसानीत

नगदी पिके गेली वाळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
NNL TeamBy NNL TeamFebruary 18, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

किनवट, परमेश्वर पेशवे| बदलत्या हवामानानुसार कधी अतिवृष्टी तर कधी गारपीट तर कधी ढगाळ वातावरण अशा या नैसर्गिक आपत्तीशी शेतकरी दोन हात करताना पहिलाच शेतकरी पहिलाच हतबल झाला असता पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्ती मध्ये सापडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र किनवट तालुक्यातील तोटंबा (sudden stoppage of fuel bore water) या भागात पहावयास मिळत आहे.

किनवट तालुक्याच्या मानसिंग नाईक तोटंबा परिसरात अचानक जमिनीतील पाण्याचे स्त्रोत कमी झाल्याने या गावातील बहुतांश इधन बोर कोरडे पडले आहेत त्यामुळे मका ज्वारी गहू ही नगदी पिके मोठ्या प्रमाणात वाळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या गावातील इंधन बोर नेहमीच मे महिन्यापर्यंत परिपूर्ण चालत होते आणि या इंधनबोरच्या माध्यमातूनच शेतकरी गहू मका ज्वारी ही नगदी पिके घेवून लाखो रुपयाचे उत्पन्न घेत होते.

मात्र फेब्रुवारी महिन्यातच येथील बहुतांश इंधन बोरचे पाणी अचानक गायब झाल्याने मका ज्वारी गहू ही उभे पिके जशास तशी वाळून गेली आहेत त्यामुळे हातात तोंडाला आलेली पिके वाळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशी माहिती येथील सरपंच प्रतिनिधी डी के जाधव यांनी ही माहिती दिली.

या भागातील लक्ष्मण खिरू राठोड माजी सरपंच. प्रेमसिंग धूपसिंग राठोड, चंपत खिरु राठोड, रोहन देवराव जाधव, वसंत गणपत राठोड, साईनाथ सुंदर राठोड, धीरज प्रेमसिंग राठोड, संतोष नाजम चव्हाण, मोहन देवराव जाधव, अंकुश खातराव राठोड, जयवंत चोखला राठोड, रोहन देवराव जाधव, विकास सखाराम जाधव, यांच्या सह इतर शेतकऱ्यांच्या शेतातील इंधनबोर अचानक कोरडे पडल्याने या शेतकऱ्यांच्या शेतातील शेकडो एकर वरील मका ज्वारी गहू ही नगदी पिके वाळून गेली आहेत.

त्यामुळे महसूल विभागाच्या व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी बांधावर येऊन वाळलेल्या पिकाचे पंचनामे करून रब्बी पीक विम्याच्या नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून नुकसान भरपाई देण्यासाठी रब्बी पिक विमा उतरवलेल्या कंपनीला नुकसान भरपाई चा अहवाल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या माध्यमातून सरकारकडे पाठवून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यातून होत आहे.

due to the sudden stoppage Hundreds of acres of wheat maize and sorghum were damaged of fuel bore water in Totamba area
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleoccasion of Shiv Janmatsav : शिवजन्मोत्सव निमित्त हिमायतनगरात बुधवारी रक्तदान गुरुवारी शोभायात्रा आणि ०४ मार्च रोजी इंदोरीकर महाराजांचं कीर्तन
Next Article The dead body of the youth : महिणाभरा पुर्वी घरून गेलेल्या युवकाचा मुत्यूदेह सापडला
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Degalur News : देगलूरच्या व्यंकटेश्वरानगर आणि घनश्यामनगर परिसरात घाणीचे साम्राज्य; प्रशासनाचे दुर्लक्ष

August 19, 2025

actor Manoj Kumar : ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांच्या निधनामुळे भारतभूमीचा सच्चा सुपुत्र हरपला – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

April 4, 2025

Exposed ; समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयाचा जातीयद्वेष्यातून केलेला चाटाळपणा उघड

April 11, 2025

Gyandeep Primary School ; ज्ञानदीप प्राथमिक शाळा बळीरामपुर येथील कपाटातुन शालेय दस्ताऐवज चोरणाऱ्यां आरोपीस मुदेमालासह अटक – NNL

October 8, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Pralhad Patil Tembhurnikar delegation met MP Nagesh Patil Ashtikar for Pawanmari Road :पावनमारी रस्त्यासाठी प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर यांच्या शिष्टमंडळाने घेतली नवनिर्वाचित खा. नागेश पाटील आष्टीकर यांची भेट – NNL

A. Prataprao Patil Chikhlikar’ ; आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेडमध्ये भव्य कवी संमेलन : आयोजक माधव पावडे यांची माहिती

50,000 reward for information about the killers of that name । त्या’ अनामिकेच्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास ५० हजाराचे बक्षीस -NNL

State Cabinet pays tribute राज्य मंत्रिमंडळाची ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली -NNL

महाकवी वामनदादा कर्डकांना स्मृतिदिनी किनवटमध्ये वाहिली स्वरांची आंदराजली – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?