Friday, May 15

Tag: due to the sudden stoppage

sudden stoppage of fuel bore water : तोटंबा भागातील इंधन बोरचे पाणी अचानक अटल्याने शेकडो एकर वरील गहू मका ज्वारी नुकसानीत

sudden stoppage of fuel bore water : तोटंबा भागातील इंधन बोरचे पाणी अचानक अटल्याने शेकडो एकर वरील गहू मका ज्वारी नुकसानीत

कृषी, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| बदलत्या हवामानानुसार कधी अतिवृष्टी तर कधी गारपीट तर कधी ढगाळ वातावरण अशा या नैसर्गिक आपत्तीशी शेतकरी दोन हात करताना पहिलाच शेतकरी पहिलाच हतबल झाला असता पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्ती मध्ये सापडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र किनवट तालुक्यातील तोटंबा (sudden stoppage of fuel bore water) या भागात पहावयास मिळत आहे. किनवट तालुक्याच्या मानसिंग नाईक तोटंबा परिसरात अचानक जमिनीतील पाण्याचे स्त्रोत कमी झाल्याने या गावातील बहुतांश इधन बोर कोरडे पडले आहेत त्यामुळे मका ज्वारी गहू ही नगदी पिके मोठ्या प्रमाणात वाळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या गावातील इंधन बोर नेहमीच मे महिन्यापर्यंत परिपूर्ण चालत होते आणि या इंधनबोरच्या माध्यमातूनच शेतकरी गहू मका ज्वारी ही नगदी पिके घेवून लाखो रुपयाचे उत्पन्न घेत होते. मात्र फेब्रुवारी महिन्यातच येथील बहुतांश इं...
error: Content is protected !!