Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक
  • गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Sadadhiv Satav : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक : वॉर्ड क्रमांक 11 मधून सदाशिव सातव यांची उमेदवारीवर प्रबळ दावेदारी
नांदेड राजकीय November 10, 2025

Sadadhiv Satav : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक : वॉर्ड क्रमांक 11 मधून सदाशिव सातव यांची उमेदवारीवर प्रबळ दावेदारी

NNL TeamBy NNL TeamNovember 10, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Oplus_19005472
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर (परमेश्वर काळे) हिमायतनगर नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, प्रत्येक वॉर्डात इच्छुक उमेदवारांनी जनसंपर्क मोहीम गतीमान केली आहे. विशेषतः वॉर्ड क्रमांक 11 मध्ये राजकीय समीकरणे चांगलीच रंगताना दिसत आहेत. या वॉर्डमधून सदाशिव सातव यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदारी केली असून, त्यांना स्थानिक पातळीवर तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडूनही चांगला पाठिंबा मिळत आहे.

या वॉर्डसाठी ओबीसी आरक्षण सुटले असून, सदाशिव सातव यांनी शिवसेना (शिंदे गट) कडून उमेदवारीसाठी अधिकृतरित्या मुलाखत दिली आहे. पक्षाच्या गटनेत्यांनी घेतलेल्या मुलाखतीत सातव यांनी वॉर्डातील विकासकामांबाबतचे आपले दृष्टीकोन आणि नियोजन मांडले. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून, लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

सदाशिव सातव हे गेल्या विधानसभा निवडणुकीपासून शिवसेना पक्षाशी निष्ठेने कार्यरत असून, त्यांनी सामाजिक क्षेत्रात आपली मजबूत ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या पत्नी वॉर्ड क्रमांक 17 च्या नगरसेविका असताना स्थानिक पातळीवर त्यांनी रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर काम केल्याने त्यांचा जनसंपर्क भक्कम आहे.

नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना सदाशिव सातव म्हणाले, “हिमायतनगर नगरपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक 11 मधील नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन मी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासावर ही निवडणूक लढविणार आहे. जनतेच्या समस्यांवर स्थायी उपाय शोधणे आणि वॉर्डचा सर्वांगीण विकास करणे हा माझा प्रमुख ध्येय आहे.”

शिवसेना (शिंदे गट) मध्ये सातव यांच्या नावावर एकमत होत असल्याचे संकेत मिळत आहेत. स्थानिक पातळीवरील शिवसैनिक त्यांच्या उमेदवारीच्या तयारीला लागले आहेत. वॉर्ड क्रमांक 11 मध्ये आधीच इतर पक्षांचेही इच्छुक उमेदवार तयारीत आहेत, त्यामुळे या वॉर्डात त्रिकोणी सामना होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की, जर सातव यांना अधिकृत उमेदवारी मिळाली तर त्यांचा विकासाभिमुख दृष्टिकोन आणि स्थानिक जनसंपर्क हे घटक त्यांना प्रबळ आघाडी मिळवून देतील. हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक – वॉर्ड क्रमांक 11 मध्ये शिवसेना (शिंदे गट) कडून सदाशिव सातव यांच्या उमेदवारीमुळे चुरशीची लढत! होणार असल्याचे संकेत दिसत आहेत.

from Ward No. 11 is strong Himayatnagar Nagar Panchayat Election Sadashiv Satav's candidacy
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleLeopard Spotted Vadepuri : नांदेडच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा वावर; गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
Next Article People’s College : पीपल्स कॉलेज महिला संघाची विजयाची हॅट्रिक
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

हदगाव उपविभागातील ‘नायब तहसिलदार’ यांना जबरदस्त माराहण…NNL

December 23, 2022

Administration issues alert : नांदेड जिल्हा: नदीकाठच्या गावांना पुराचा धोका – प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

September 30, 2025

Soybean subsidy : सोयाबीन अनुदानसाठी गाव पातळीवर प्राप्त ई पीक पहाणी करुन तात्काळ यादीमध्ये नोंद करा -NNL

August 21, 2024

MLA Bhimrao Keram : संपूर्णता अभियान सन्मान व आकांक्षा हाटचे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते उद्घाटन

August 29, 2025
Advertisement
टॉप बातम्या

हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालय शेजारील डी पी. जवळ विजेचा शाॅक लागून वानराचा मृत्यू -NNL

Remove hold on farmers’ bank accounts : शेतकऱ्यांच्या बँक खात्याला लावलेले होल्ड काढा:राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी; आंदोलनाचा इशारा

Dr. Babasaheb Ambedkar ; भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जय भीम पदयात्रेचे रविवारी आयोजन

Against Atrocities in Bangladesh : बांगलादेशातील अत्याचाराविरोधात जनआक्रोश तहसिलवर धडकला -NNL

Ghazalayan ; सुधाताई नरवाडकर यांच्या ‘ गझलायण ‘ पुस्तकाचे थाटात प्रकाशन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?