Thursday, June 25

Tag: Sadashiv Satav’s candidacy

Sadadhiv Satav : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक : वॉर्ड क्रमांक 11 मधून सदाशिव सातव यांची उमेदवारीवर प्रबळ दावेदारी

Sadadhiv Satav : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक : वॉर्ड क्रमांक 11 मधून सदाशिव सातव यांची उमेदवारीवर प्रबळ दावेदारी

नांदेड, राजकीय
हिमायतनगर (परमेश्वर काळे) हिमायतनगर नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, प्रत्येक वॉर्डात इच्छुक उमेदवारांनी जनसंपर्क मोहीम गतीमान केली आहे. विशेषतः वॉर्ड क्रमांक 11 मध्ये राजकीय समीकरणे चांगलीच रंगताना दिसत आहेत. या वॉर्डमधून सदाशिव सातव यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदारी केली असून, त्यांना स्थानिक पातळीवर तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडूनही चांगला पाठिंबा मिळत आहे. या वॉर्डसाठी ओबीसी आरक्षण सुटले असून, सदाशिव सातव यांनी शिवसेना (शिंदे गट) कडून उमेदवारीसाठी अधिकृतरित्या मुलाखत दिली आहे. पक्षाच्या गटनेत्यांनी घेतलेल्या मुलाखतीत सातव यांनी वॉर्डातील विकासकामांबाबतचे आपले दृष्टीकोन आणि नियोजन मांडले. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून, लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. सदाशिव सातव हे गेल्या विधानसभा ...
error: Content is protected !!