हदगाव| हदगाव तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी अँड हबीब मदनी उपाध्यक्ष म्हणून डी एस पाईकराव तर सचिव म्हणून अँड दिगांबर सुर्यवंशी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.


हदगाव येथील न्यायलयातील सर्व कनिष्ठ जेष्ठ विधीज्ञाच्या दि 20 जून बैठकीत सन 2024 ते 2026 करिता सुर्वानुमते कार्यकारणीची निवड करण्यात आली. यामध्ये पुढील पदाधिका-याची बिनविरोध निवड करण्यात आली. अन्य पदाधिकारी पुढील प्रमाणे सहसचिव अँड एम डी बनसोडे. कोषाध्यक्ष अँड आर.एस. डवरे कार्यकारणी सदस्य अँड व्हि.डी.शिदे.अँड वारकड अँड एस यु टिकोरे. अँड डिएस माने अँड एयु. नरवाडे अँड पाईकराव यावेळी जेष्ठ अँड उतमराव टिकोरे अँड डी आर पवार अँड एन एम वाकोडे अँड एमएम गोरे अँड शिवकरण भारती अँड राजकुमार देशमुख अँड साईनाथ नरवाडे जेष्ठ सदस्यानी नुतन पदाधिका-याच निवडीच स्वागत केले.




