Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

February 10, 2026

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Give justice to the staff of Eklavya Model Residency School | एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल च्या कर्मचाऱ्यांना न्याय द्या – आदिवासी टायगर सेनेची मागणी – NNL
नांदेड July 19, 2024

Give justice to the staff of Eklavya Model Residency School | एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल च्या कर्मचाऱ्यांना न्याय द्या – आदिवासी टायगर सेनेची मागणी – NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 19, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| जवाहर नवोदय विद्यालय प्रमाणे महाराष्ट्र राज्यात सी.बी.एस.सी. शिक्षण पद्धतीने शिक्षण आदिवासी होतकरू मुलांना मिळावा, यासाठी एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूलची स्थापना आदिवासी विकास विभाग च्या वतीने करण्यात आली.

गेल्या काही वर्षांपासून शाळा उत्कृष्ठ सुरू आहेत व आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थी ह्या शाळेत परीक्षा देऊन टक्के वारी नुसार प्रवेश घेतला जातो. सुरुवातीच्या काळात एक दोन पदे वगळता सर्व पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आले. त्यात चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे पण घेण्यात आले. २०१८ मधील कोवीड सेंटर मनून अश्या बऱ्याच शाळांना दिले.त्यात शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी ह्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता काम केली.

तसेच शाळेत जवळ पास ५ ते ६ वर्ष अल्पश्या पगारात काम करून घेतल्या नंतर ,आता त्यांच्या जागी नवीन कर्मचारी नियुक्त करण्याच्या मनसुभा राज्य सरकार चा असून, NEXT या कंपनी च्या वतीने नवीन कर्मचारी घेण्यात येणार असल्याने, राज्यभरातील सर्व कर्मचाऱ्यांना बेरोजगारी च्या मार्गावर शासन नेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एवढे वर्ष कमी पगारात काम करून “काम झाल माझे काय करू तुझे” अशी गत राज्यातील सर्व एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल मधील चतुर्थ श्रेणी कर्मचारी ह्यांची होणार असल्याचे बोलले जात आहे.

एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल कर्मचारी ह्यांच्या वतीने ॲड . संतोष कुळमेथे, विदर्भ अध्यक्ष आदिवासी टायगर सेना, ड्रेफुल आत्राम माजी सैनिक जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर, इंजी. अभीलाश परचाके, विदर्भ युवा अध्यक्ष, कल्पना सोयाम, रंजना आत्राम, रेखा सलाम, अमोल गेडाम, आदिवासी टायगर सेना यवतमाळ, ह्यांनी एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल मधील चतुर्य श्रेणी कर्मचारी ह्याच्या वर होणारा अन्याय थांबवून त्यांना कायम स्वरुपी सेवेत सामावून घेण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री,तसेच आदिवासी विकास विभागाच्या सचिव ह्यांना निवेदन देऊन करण्यात आली.

एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल मधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या आम्ही पाठीशी राहून, त्यांना न्याय मिळवून देऊ असा निर्धार ही आदिवासी टायगर सेना चे ऍड जितेश कुळमेथे, डॉ किर्तिकुमार उईके, प्रा हितेश मडावी, डॉ नागनाथ डूडूले, डॉ, ज्ञानेश्वर जुमनाके, मोरेश्वर उईके,यशोधरा उईके,सोज्वळ कुमरे, पूजा कुरसंगे, प्रियंका मडावी,आकाश गेडाम, रज्जु कुरसंगे, वर्षा आत्राम, पौर्णिमा आत्राम, रेखा कुमरे, वैशाली मेश्राम, निशीगंधा मडावी, शुभांगी मेश्राम, माया पेंदोर, निशा मडावी, दीपक पेंदोर,हिमायल मडावी सह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यांनी केला.

*Give justice to the staff Adivasi Tiger Sena's demand of Eklavya Model Residency School
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Article50,000 reward for information about the killers of that name । त्या’ अनामिकेच्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास ५० हजाराचे बक्षीस -NNL
Next Article Ashadhi mahotsav । आषाढी महोत्सव 2024 हरिनामाच्या गजरात भक्ती संगीतात चिंब झाले भक्तजन -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

गावठी पिस्टेल बाळगून विक्री करणाऱ्या तीन गुन्हेगारांना वाजीराबाद गुन्हे शोध पथकाने केली 1लक्ष 22हजार 500 रुपयांच्या मुद्देमालासह अटक -NNL

June 8, 2024

What happened to your argument? : क्या हुआ तेरा वादा ? महायुती सरकारला जाब विचारण्यासाठी शिवसेनेचा जिल्ह्यात ट्रॅक्टर मोर्चा धडकला

June 11, 2025

वाळू चोरी करून नेणारे दोन ट्रॅक्टर पकडले

January 12, 2026

Silence Day : जनविरोधी जनसुरक्षा कायदा रद्द करा : हम भारत के लोग चे एक दिवशीय मौनवृत करून राज्यपालांना निवेदन

July 16, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Mp Ravindra Chavhan : पीकविम्याचे १०० कोटी रुपये आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर – खा. रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश

river floods ; नदीचा पूर ओसरल्यानंतर महानगरपालिके तर्फे उपाययोजना

Guardian Minister Atul Save : “सेवा पंधरवडा”चा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शुभारंभ

Youth Festival : राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी क्रीडा विभागाची तयारी; जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक -NNL

They don’t ask for water : पाण्यासाठी विचारत नाही जाब.. म्हणून उस्माननगरला मिळत नाही पाणीपुरवठा योजनेचा लाभ

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

February 10, 2026

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?