Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Amarnath cave | अमरनाथ गुहेतून भाग- 5 / लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL
नांदेड लेख July 11, 2024

Amarnath cave | अमरनाथ गुहेतून भाग- 5 / लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 11, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

मोठ्या गाड्यांना सात नंतर शहरात प्रवेश बंदी असल्यामुळे हॉटेल मालाबार मधून सर्व सामान घेऊन सकाळी आम्ही साडेसहाला निघालो. सुरुवातीला पाहिले हजरत बल दर्गा. अशी आख्यायिका आहे की या ठिकाणी मोहम्मद पैगंबर त्यांच्या दाढीचा एक केस जपून ठेवण्यात आलेला आहे. नेहमी बातम्यांमध्ये हजरतबलचा उल्लेख असतो. काही वर्षांपूर्वी अतिरेक्यांनी हजरत बल दर्गा मध्ये तळ ठोकला होता. तेव्हापासून हा परिसर बराच सेन्सिटिव्ह आहे. या दर्ग्याच्या ठिकाणी अनेक कबुतरे आहेत.दाणे टाकले की ते अगदी आपल्याजवळ येऊन दाणे टिपतात. इतक्या मोठ्या संख्येने कबूतर पाहून अनेकांनी फोटो शूट केले.

त्यानंतर आमचा मोर्चा वळला तो खीर भवानी मंदिराकडे. तेथील पुजारी विजय शर्मा यांनी मंदिराबद्दलची माहिती दिली. लंकेमध्ये रावणाने भक्ती करून पार्वती मातेला आणले.परंतु राम रावण युद्धात फार मनुष्यहानी झाली असल्यामुळे पार्वती मातेने हनुमानाला सांगून जल रूपात कश्मीरमध्ये प्रस्थान केले.या मंदिरात पार्वती सोबत शिवजीची पिंडी असून संपूर्ण भारतात फक्त इथेच अशी मूर्ती आढळून येते. या ठिकाणी खीर चा प्रसाद चालतो. म्हणून देवीला खिर भवानी असे नाव पडले आहे.तलावात हे मंदिर असून तिथे पूजा-याशिवाय कोणी जात नाही. या तलावातील पाणी प्रत्येक मोसमात बदलत असते.आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या शक्तीपीठात चिनारच्या वृक्षांमध्ये भारताचा नकाशा स्पष्ट दिसत दिसतो. नवलच आहे नाही का? इथे आम्ही चविष्ट लंगरचा आस्वाद घेतला. मोफत उत्कृष्ट व्यवस्था केल्याबद्दल लंगरच्या व्यवस्थापकांचा ट्रॉफी व शिरोपाव देऊन सत्कार केला.

तिथून आम्ही निघालो सोनमर्ग कडे. अतिशय निसर्गरम्य परिसर आहे हा. तसे पाहिले तर संपूर्ण कश्मीरच नितांत सुंदर आहे. कश्मीरमध्ये आलेली व्यक्ती तीन ठिकाणे आवर्जून पाहतात ती म्हणजे गुलमर्ग ,सोनमर्ग व पहेलगाम. सोनमर्गला आम्ही उतरल्यावर छोट्या जीपवाल्यांनी आम्हाला गराडा घातला. उंच पर्वतावर असलेले सहा पॉईंट पाहण्यासाठी छोट्या जीप घेऊन जावे लागते.प्रत्येकी सातशे रुपये दराने जीप हायर केल्या. झिरो पॉईंट सह इतर प्रेक्षणीय स्थळे पाहिली. झिरो पॉईंट वर असलेला बर्फ पाहून प्रत्येकाला बालपण आठवले. बर्फावर घसरणाऱ्या गाडीत बसून प्रत्येकाने मजा घेतली.

सेल्फी आणि रिल इतक्या बनवल्या की विचारू नका. या सगळ्यात सायंकाळचे सहा वाजले. आमच्या सोबत असलेल्या हिंगोले परिवाराने चविष्ट असे ब्रेड पकोडे व चहाची व्यवस्था केली होती.बालटालचे गेट सायंकाळी सहाला बंद होत असल्यामुळे आमची घालमेल सुरू झाली. गडबड करत बालटाल ला पोहोचलो. बालटालला पूर्वी एकदा अतिरेकी हल्ला झाला असल्यामुळे हा परिसर मिलिटरी च्या ताब्यात होता.

प्रत्येकाची कडक तपासणी करून आम्हाला बेस कॅम्प मध्ये सोडण्यात आले. या ठिकाणी यात्रा परची दाखून आरएफआयडी घ्यावे लागते. सर्वांची यात्रा परची योग्य असल्यामुळे काही अडचण आली नाही.बालटाल बेस कॅम्प मध्ये एक दिवस मुक्काम यासाठी करायचा असतो की, त्या वातावरणाशी एकरूप होता यावे. बालटालचा परिसरात अनेक छोटे छोटे तंबू तात्पुरत्या स्वरूपात उभारून सर्वांच्या निवासाची व्यवस्था केलेली आहे. मी अनेक वर्षापासून पूजा टेन्ट हाऊस मध्येच राहतो. एका टेन्ट मध्ये सहा ते दहा व्यक्तींची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली असते.

पलंगाच्या वर गादी, रजई व उशी ठेवलेली असते.आम्ही सगळे नव्वद जण वेगवेगळ्या टेन्ट मध्ये सामावलो. रात्री अडीच वाजता दर्शनासाठी निघायचे असल्यामुळे घोडे व डोलीची आत्ताच बुकिंग करणे आवश्यक होते. यावर्षी अमरनाथ शाईन बोर्ड ने घोड्यासाठी ₹ ४५०० तर पालखीसाठी ₹१७५००असा दर ठेवला होता.हे पैसे आडवांस मध्ये भरून पावती घ्यावी लागते.दुसऱ्या दिवशीच्या सर्व सूचना सर्वांना सांगितल्या. लंगर मध्ये जेवून लवकरच झोपी गेलो। …(क्रमश:)

/ Author:- Dharmabhushan Ad.Dilip Thakur From Amarnath Cave Part-5
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDhadak Morcha of Situ | सीटूचा धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेवर धडकला -NNL
Next Article Amarnath cave | अमरनाथ गुहेतून भाग – ६ / लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nanded ; नांदेड पंचायत समिती गणासाठी आरक्षण जाहीर

October 13, 2025

“Gyan Da Sagar Sri Guru Granth Sahib” ; “ज्ञान दा सागर श्री गुरु ग्रंथ साहिब” पुस्तक संत बाबा कुलवंतसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांना भेट.. – NNL

September 2, 2024

जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम अनिवार्य -मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल – NNL

June 22, 2024

Zilla Parishad ; नांदेड जिल्हा हिवताप, हत्तीरोग संघर्ष समितीचे मा.ना.प्रकाश आबिटकर साहेब आरोग्य मंत्री यांना जिल्हा परिषद हस्तांरण रद्द करणे बाबत निवेदन

April 8, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Naam Foundation : नाम फाउंडेशनचे पदाधिकारी मिनकी येथे पोहोचले -NNL

District Teacher Award : उस्माननगर येथील कन्या शाळेचे सहशिक्षक सोनकांबळे यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार -NNL

Establish cemeteries : बिलोली तालुक्यातील पुनर्वसित 35 गावांत स्मशानभूमी उभारा

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग ४ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

Wild animal attack | आखड्यावर बांधून असलेल्या बैलावर वन्य प्राण्यांचा हल्ला बैल ठार..NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?