Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - अव्याहत सुरु असलेल्या सैनिक हो तुमच्यासाठी…कार्यक्रमास रसिकांचा छान प्रतिसाद, मान्यवरांची हजेरी आणि देशभक्तीच्या विविध रचना व नृत्याने नांदेडकर मंत्रमुग्ध
नांदेड मनोरंजन November 27, 2025

अव्याहत सुरु असलेल्या सैनिक हो तुमच्यासाठी…कार्यक्रमास रसिकांचा छान प्रतिसाद, मान्यवरांची हजेरी आणि देशभक्तीच्या विविध रचना व नृत्याने नांदेडकर मंत्रमुग्ध

NNL TeamBy NNL TeamNovember 27, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि सैनिकांप्रती असलेल्या आदरपूर्वक भावना याचा संगम म्हणजेच २६/११ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गेली १८ वर्ष सादर होत असलेला सैनिक हो तुमच्यासाठी कार्यक्रम काल कुसूम सभागृहात उत्तरोत्तर रंगला.देशभक्तीपर विविध रचना व नृत्य सादर करुन महाराष्ट्रातील विविध कलावंतांनी हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली अर्पण करुन देशभक्तीची भावना वृध्दींगत केली.

नांदेड जिल्हा पोलीस दल आणि संवाद यांच्या वतीने पत्रकार विजय जोशी यांच्या पुढाकरातून गेल्या १७ वर्षापासून सुरु असलेल्या सैनिक हो तुमच्यासाठी या देशभक्तीपर गितांचा ५८ वा प्रयोग नांदेडच्या कुसूम सभागृहात काल सायंकाळी पार पडला. दिपप्रज्वलन करुन या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले तर उद्घाटक म्हणून पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी आणि शहाजी उमाप यांनी सातत्याने सुरु असलेल्या या उपक्रमाचे कौतूक करुन अत्याधुनिक शस्त्रे असतानाही आपल्या सैनिकांनी, पोलिसांनी व शूर जवानांनी ज्या हिमतीने अतिरेक्यांचा सामना केला हि अभिमानाची गोष्ट आहे. सलग दोन दिवस मुंबई अतिरेक्याच्या कचाट्यात अडकली असताना आपल्या जवानांनी त्या अतिरेक्यांना देशोधडीला लावून अनोखी कामगिरी केली. भारतीय सैन्याची काय ताकद आहे हे त्यांनी दाखवून दिले.

यावेळी छत्रपती संभाजीनगरच्या आणि नांदेडच्या कलावंतांनी वेगवेगळी देशभक्तीपर गिते सादर करुन तसेच मुंबईचा अतिरेकी हल्ला यावरील जिवंत देखावा सादर करुन कलावंतांनी नांदेडकरांची मने जिंकली.

या कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन डॉ.सौ.वैशाली गोस्वामी यांनी केले तर छत्रपती संभाजीनगरच्या सरला शिंदे, गौरव पवार, राहुल वाव्हुळे, तर नांदेडच्या श्रीरंग चिंतेवार आणि पौर्णिमा कांबळे यांनी देशभक्तीच्या रचना सादर करुन नांदेडकरांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन अ‍ॅड.गजानन पिंपरखेडे व बापू दासरी यांचे होते. तर संगीतसाथ छत्रपती संभाजीनगरच्या राजू जगधने, राजेश भावसार, अभिजित शिंदे, गणेश चव्हाण यांनी केली. नव्या उमेदीच्या मराठवाड्यातील प्रथित यश व्हायोलिन वादक डॉ.गुंजन शिरभाते हिने सागरा प्राण तळमळला हे गित व्हायोलिनवर सादर करुन रसिकांची मने जिंकली.

नृत्यात आरती क्रिऐशनच्या कलावंतांनी देशभक्तीपर विविध गाण्यांवर जोशपूर्ण नृत्य सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली. सैनिक हो तुमच्यासाठी, जहाँ डाल डाल कर, ये मेरे वतन के लोगो, देश मेरा रंगिला, जलवा जलवा, यह देश है विर जवानों का आदी विविध गिते प्रथित यश गायकांनी सादर केले. विजय जोशी यांच्या पुढाकरातून सादर करण्यात आलेले मेलडी रसिकांना भारावून गेली. म्यानातून उसळे, शूर आम्ही सरदार, जयोस्तुते आणि गर्जा महाराष्ट्र माझा हि चार गाणी सलग सादर करुन रसिकांची वाहवा मिळवली.

कार्यक्रमाचे उद्घाटकीय सूत्रसंचलन बापू दासरी यांनी केले तर प्रास्ताविक अ‍ॅड.गजानन पिंपरखेडे यांनी केले. यावेळी कॅप्टन प्रकाश कस्तुरे ज्यांनी ३२ वर्ष सैन्य दलात सेवा दिली. आणि तीन लढायामध्ये सहभाग नोंदवला. ज्यात श्रीलंका आणि कारगील युध्दात सहभाग नोंदवला. त्यांनी सैनिकांचे महत्व समजावून सांगून अग्निवीरबद्दल माहिती दिली.

and the various patriotic compositions and dances. For you the presence of dignitaries the soldiers who are continuing tirelessly...Nandedkar was mesmerized by the wonderful response from the audience to the program
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNational Archery Championship ; राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत अनिकेत नागरगोजे, आरुषी कदम व आराध्या जगतापचा झेंडा; सिल्वर व ब्रॉन्झ पदकाची कमाई !
Next Article Eng. Swapnil Ingle : राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देत शहराचा विकास सध्या करा – इंजी. स्वप्नील इंगळे
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

नांदेड जिल्ह्यात पाच वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेटचे अमिष दाखवून अत्याचार; गुन्हा दाखल -NNL

June 8, 2024

District Supply Officer Rupali Chaugule | “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण “योजनेसाठी “राशन कार्ड “वेगळे करण्याची गरज नाही – जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले -NNL

July 23, 2024

Srijaya Chavan | श्रीजया चव्हाण यांचा जीवन घोगरे पाटील यांच्याकडून सत्कार -NNL

July 24, 2024

Himayatnagar : हिमायतनगरात बॅनरबाजीचे उच्छाद… उच्च न्यायालयाच्या आदेशांचे सर्रास उल्लंघन

February 7, 2026
Advertisement
टॉप बातम्या

आशिष शेळके यांच्या VIP OFFICE आणि VIP REAL ESTATE चा शुभारंभ

Nanded News : मनपाच्या दुर्लक्षितपणामुळे नागरिकांना प्यावे लागते दूषित पाणी; साथीचे आजाराची लागण होण्याची भीती

Micro irrigation scheme : अनु.जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन योजना : तालुकास्तरावर विशेष मेळावा

Hadgaon | हदगाव शहरासह तालुक्यात ‘टक्के’ वारीने विकासकामांची झाली दुराव्यस्था -NNL

भोकर तालुक्यातील कोळगावच्या कारभाराची माळ राधाबाई पानेवार यांच्या गळयात -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?