Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Ashokrao Chavan supporters : सुधा मच्छिमार सहकारी संस्थेवर खा. अशोकराव चव्हाण समर्थकांचा झेंडा
नांदेड राजकीय June 19, 2025

Ashokrao Chavan supporters : सुधा मच्छिमार सहकारी संस्थेवर खा. अशोकराव चव्हाण समर्थकांचा झेंडा

NNL TeamBy NNL TeamJune 19, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| रेणापूर, ता. भोकर येथील सुधा मच्छिमार सहकारी संस्था मर्यादित या संस्थेच्या निवडणुकीत भाजप नेते खा. अशोकराव चव्हाण यांच्या समर्थकांनी बिनविरोध झेंडा फडकवला आहे. या विजयाने काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंदबाबा गौड पाटील यांचे या संस्थेवरील मागील २५ वर्षांपासूनचे वर्चस्व संपुष्टात आले आहे.

संस्थेच्या एकूण १३ संचालकांपैकी ११ जागेवर भारतीय जनता पक्षाचे नेते खा. अशोकराव चव्हाण यांचे समर्थक बिनविरोधी निवडून आले आहेत. सर्वसाधारण गटातून रामदास कापसे, टिकाजी कांबळे, उत्तम देशमुख, शंकर देवकर, गणपतराव माळवंदकर, शिवराज कापसे, दिगंबर ढगे, किशन सुरेशकर, भटक्या व विमुक्त जाती गटातून रामचंद्र बाभळे, इतर मागास प्रवर्ग गटातून वैजनाथ क्षीरसागर तर अनुसूचित जाती व जमाती गटातून संभाजी तेले यांची सुधा मच्छिमार सहकारी संस्थेवर बिनविरोध निवड झाली आहे. संस्थेच्या विजयी संचालकांनी आज नांदेड येथे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली. खा. चव्हाण यांनी यावेळी त्यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व संस्थेचा कारभार पारदर्शक पद्धतीने करण्याची सूचना केली.

या संचालकांच्या विजयासाठी भाजप नेते किशोर स्वामी, भाजपचे भोकर तालुकाध्यक्ष दिवाकर रेड्डी, भोकर शहराध्यक्ष विशाल माने, मुदखेडचे शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण, जगदीश पाटील भोसीकर, इंद्रसेन पाटील, किशोर पाटील लगळूदकर, गणेशराव कापसे, भगवानराव दंडवे, राजकुमार अंगारवाड, रामचंद्र मुसळे, विनोद पाटील चिंचाळकर, दिलीपराव देशमुख सोमठाणकर, राजू शेटे, संतोष मुळे, सुहास पवार, माँटी रॅकावार, केशव पाटील पोमनाळकर, वेणू कोंडलवार, बालाजी अंदबोरीकर, भगवान पाटील रेणापूरकर, जनन पाटील रेणापूरकर, गोविंद मेटकर, ज्ञानेश्वर गोदेवाड, ऋषिकेश स्वामी आदी मंडळींनी परिश्रम घेतले.

Flag of Kha. Ashokrao Chavan supporters on Sudha Fishermen's Cooperative Society
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleProhibitory orders : दहावी-बारावी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
Next Article construct Dak Bhavan : नांदेड आणि बिलोली येथे डाक भवन उभारणीच्या प्रस्तावासाठी पाठपुरावा
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Annabhau : शिका, संघटित व्हा, संघर्ष करा अण्णाभाऊंच्या साहित्याचा जाज्वल्य संदेश : प्रा. डॉ. भीमराव माळगे

August 20, 2025

Dr. Ajitji Gopchhade : गोशाळांनी स्वावलंबी होऊन देशसेवा हीच गो सेवा करावी – खा.डॉ.अजितजी गोपछडे

June 23, 2025

Reading Inspiration Day celebrated : जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा -NNL

October 15, 2024

quality of road : करोडो रुपयांच्या रस्ते कामाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह ?

July 5, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Pest and disease control | खरीप पिकांवरील किड व रोग नियंत्रण (क्राॅपसॅप) ची उपविभागीय स्तरीय कार्यशाळा भोकर येथे संपन्न -NNL

Marathwada gave strength to Mahayuti : मराठवाड्याने दिले महायुतीला बळ -NNL

AI based sugarcane farming : एआय आधारित ऊस शेती ठरेल फायद्याची -डॉ. बोरसे

CITU affiliated ASHA Group : सीटू संलग्न आशा गटप्रवर्तक फेडरेशनचे पाचवे बिलोली तालुका अधिवेशन संपन्न

Dr. Sangita Deshmukh ; जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांना एक वर्ष पूर्ण ; एक वर्ष मध्ये जिल्हात राबविले विविध आरोग्य विषयक उपक्रम

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?