Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - ‘Fertility OPD’ started : जिल्ह्यात वंधत्व व उशिरा गर्भधारणा समस्येवर ‘फर्टिलिटी ओपीडी ‘ सुरू -NNL
नांदेड आरोग्य December 18, 2024

‘Fertility OPD’ started : जिल्ह्यात वंधत्व व उशिरा गर्भधारणा समस्येवर ‘फर्टिलिटी ओपीडी ‘ सुरू -NNL

नागरिकांनी आरोग्य यंत्रणेच्या सुविधेचा लाभ घ्यावा
NNL TeamBy NNL TeamDecember 18, 20241
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| बदललेली जीवनशैली व ताण तणावाचे वातावरण यामुळे अनेक ठिकाणी योग्य उपचार व नेमक्या वैद्यकीय विश्लेषण व सल्ल्या अभावी वंध्यत्व व उशिरा गर्भधारणेची समस्या समाजामध्ये जाणवते. नांदेड जिल्हा प्रशासनाने यासाठी पुढाकार घेतला असून नागरिकांनी शासकीय आरोग्य संस्थामध्ये या संदर्भातील मार्गदर्शन घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सध्या समाजामध्ये वंध्यत्वाचे व उशिराने गर्भधारणा होण्याचे प्रमाण वाढत आहे. ही समस्या लक्षात घेऊन नांदेड जिल्ह्यामध्ये मार्च 2024 पासून जिल्हा प्रशासन व श्री गुरूगोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड यांच्यातर्फे वंधत्व निवारण कार्यक्रम सुरू करण्यात आला. या अनुषंगाने जिल्हा रुग्णालय त्याचप्रमाणे जिल्ह्यातील 6 उपजिल्हा रुग्णालय व 12 ग्रामीण रुग्णालय याठिकाणी फर्टिलिटी ओपीडी अर्थात वंध्यत्व निवारणासाठी विशेष ओपीडी आठवड्यातून एक दिवस चालवली जाते.

आतापर्यंत सरासरी प्रत्येक महिन्यात 500 पेक्षा जास्त ‘ नागरिकांनी या ओपीडीला भेट देऊन आपल्या समस्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे.अनेक दाम्पत्याच्या आयुष्यात नवे अंकुर फुटण्यास यामुळे मदत झाली आहे. या ओपीडीमध्ये आलेल्या नागरिकांच्या अनुभवावरून हे लक्षात येते की, बहुतांश जीवनशैली व ताणतणावामुळे उशिराने गर्भधारणा होणे किंवा न होणे अशा प्रकारे त्याचे परिणाम होतात. तसेच मुलभूत स्वरुपाच्या तपासण्या करून उदाहरणार्थ सिमेन अॅनालिसिस,फॉलिक्युलर स्टडी तसेच हॉर्मोन्स तपासणी हे करून वंध्यत्वाचे किंवा उशिरा गर्भधारण होण्याचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न केला जातो.

या उपक्रमामुळे अनेक जोडप्यांच्या जीवनात नवीन अंकुर फुलण्यास मदत होत आहे. आगामी काळात हा उपक्रम मोठ्याप्रमाणत नांदेड जिल्ह्यातील नागरिकांसाठी फलदायी अशाप्रकारचा राहणार आहे. तसेच या सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्रावर देखील उपलब्ध करून देण्याकडे प्रशासनाचा कल असून नागरिकांनी अत्यंत नैसर्गिक असणाऱ्या या समस्येसाठी योग्य सल्ला घेण्याच्या आवाहनही जिल्हा प्रशासनाने व आरोग्य विभागाने केले आहे.

'Fertility OPD' started in the district for the problem of infertility and late pregnancy
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBag forgotten – मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये विसरलेली बॅग मिळाली परत; नांदेड दमरे जनसंपर्क विभागाची तत्परता -NNL
Next Article this year through MPSC exams : तयारीला लागा यंदा एमपीएससी मार्फत वर्षेभर परीक्षाच-परीक्षा -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

“ग्लोबल आडगाव” या बहुचर्चित मराठी चित्रपटाची कोलकत्ता अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड -NNL

December 16, 2022

Vasantnagar area : वसंतनगर भागातील रखडलेली कामे केव्हा पूर्ण होणार ? -NNL

August 18, 2024

Chakkajam : कर्ज माफी व सातबारा कोरा हवा.. प्रहार जनशक्ती पक्षाचा चक्काजाम आंदोलन

July 25, 2025

Madhavrao Patil Jabalgaonkar ; जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत जनतेच्या मनातील उमेदवार देणार माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर

October 22, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Special brief revision of electoral rolls and regularization of polling stations | हिमायतनगर येथे मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण व मतदान केंद्रांचे सुसूत्रिकरण संदर्भात बैठक संपन्न – NNL

Saint Tukaram Maharaj : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन

Yuva gramin reporter union ; युवा ग्रामिण पञकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी अनिल माडपेलीवार यांची सर्वानुमते निवड -NNL

Bhimrao Keram : भाजपाकडून पुन्हा विद्यमान आमदार भीमराव केराम यांना उमेदवारी जाहीर -NNL

“Hind Di Chadar” : “हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समित्यांनी समन्वय ठेवावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?