Homeक्राईमThift arested : स्थानिक गुन्हे शाखेने मंदिर चोरी व घरफोडी प्रकरणातील दोन...

Thift arested : स्थानिक गुन्हे शाखेने मंदिर चोरी व घरफोडी प्रकरणातील दोन आरोपीना केले जेरबंद, ₹32,000 रोख जप्त

नांदेड| जिल्ह्यातील भाग्यनगरातील संगमेश्वर मंदिरलहुजी नगर, बारड येथील घरफोडी प्रकरणातील दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून ₹32,000 रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीं मध्ये सुरज रामकिशन घेणे (वय 24, रा. लक्ष्मीनगर, मालटेकडी रोड, नांदेड, ह.मु. नागाराम झोपडपट्टी, निजामाबाद), अक्षय उर्फ भोप्या सुरेश कांबळे (वय 23, रा. आंबेडकर नगर, जनता कॉलनी, नांदेड) यांचा समावेश असून, आरोपींनी कबुली दिली की, त्यांनी अंदाजे दोन महिन्यांपूर्वी संगमेश्वर मंदिर व बारड येथील घरफोडीतून चोरी केली होती.

ही कारवाई अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोनि उदय खंडेराय यांच्या नेतृत्वात पोउपनि नागनाथ तुकडे व त्यांच्या पथकाने केली. आरोपींना मुद्देमालासह पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी भाग्यनगर पोलीस स्टेशनकडे सुपूर्द करण्यात आले आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे कौतुक केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments