Thursday, May 14

Tag: ‘Fertility OPD’ started in the district for the problem

‘Fertility OPD’ started : जिल्ह्यात वंधत्व व उशिरा गर्भधारणा समस्येवर ‘फर्टिलिटी ओपीडी ‘ सुरू -NNL

‘Fertility OPD’ started : जिल्ह्यात वंधत्व व उशिरा गर्भधारणा समस्येवर ‘फर्टिलिटी ओपीडी ‘ सुरू -NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड| बदललेली जीवनशैली व ताण तणावाचे वातावरण यामुळे अनेक ठिकाणी योग्य उपचार व नेमक्या वैद्यकीय विश्लेषण व सल्ल्या अभावी वंध्यत्व व उशिरा गर्भधारणेची समस्या समाजामध्ये जाणवते. नांदेड जिल्हा प्रशासनाने यासाठी पुढाकार घेतला असून नागरिकांनी शासकीय आरोग्य संस्थामध्ये या संदर्भातील मार्गदर्शन घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. सध्या समाजामध्ये वंध्यत्वाचे व उशिराने गर्भधारणा होण्याचे प्रमाण वाढत आहे. ही समस्या लक्षात घेऊन नांदेड जिल्ह्यामध्ये मार्च 2024 पासून जिल्हा प्रशासन व श्री गुरूगोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड यांच्यातर्फे वंधत्व निवारण कार्यक्रम सुरू करण्यात आला. या अनुषंगाने जिल्हा रुग्णालय त्याचप्रमाणे जिल्ह्यातील 6 उपजिल्हा रुग्णालय व 12 ग्रामीण रुग्णालय याठिकाणी फर्टिलिटी ओपीडी अर्थात वंध्यत्व निवारणासाठी विशेष ओपीडी आठवड्यातून एक दिवस चालवली जाते. आतापर्यंत सरासरी...
error: Content is protected !!