Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

S M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख

March 10, 2026

NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

March 10, 2026

Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

March 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • S M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख
  • NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू
  • Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
  • Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!
  • Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर
  • Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा
  • पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त
  • Baradshewala ; बरडशेवाळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Amarnath rajurkar ; नेता आणि कार्यकर्ता यांचा दुवा ः अमरनाथ राजूरकर -NNL
नांदेड राजकीय December 23, 2024

Amarnath rajurkar ; नेता आणि कार्यकर्ता यांचा दुवा ः अमरनाथ राजूरकर -NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 23, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व प्रदेश उपाध्यक्ष माजी आ.अमरनाथ राजूरकर यांचा आज वाढदिवस. या निमित्त भारतीय जनता पक्षाचे जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी लिहिलेला लेख येथे देत आहोत.

एखाद्या नेत्याकडे समर्पित भावनेने काम करणारी कार्यकर्त्यांची टीम असणे अत्यंत आवश्‍यक आहे. जर ही टीम नेहमीच ‘ॲक्टीव्ह मोड’ वर असेल तर त्या नेत्याची राजकीय उंची अधिक वाढते. कार्यकर्त्यांमध्ये काम करण्याची उर्जा निर्माण करतांनाच त्यांचे सुख, दुःख नेत्यांपर्यंत पोंहचवून त्यांच्याकडून कार्यकर्त्यांसाठी मदतीचा हात देणारा एखादा दुवा आवश्‍यक असतो.

उपरोक्त वर्णन केलेल्या या सर्व बाबींमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आ.अमरनाथ राजूरकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण व कार्यकर्त्यांमध्ये दुवा म्हणून काम करण्याची महत्वपूर्ण भूमिका अमरनाथ राजूरकर नेहमीच वटवत असतात.
अमरनाथ राजूरकर हे बालपणापासून कुशाग्रबुध्दीचे विद्यार्थी होते. विद्यार्थी दशेतच राजकारणाचे विविध पैलू त्यांना जवळून पहाता आले. खरेतर त्यांचे वडिल पोलिस खात्यामध्ये अधिकारी होते. आपल्या प्रमाणे आपले पूत्र अमरनाथ राजूरकर हे सुध्दा पोलीस खात्यामध्ये अधिकारी म्हणून काम करावेत अशी त्यांची इच्छा होती. त्या दृष्टीने त्यांचे वडील अनंतराव राजूरकर यांनी पाऊले उचलली. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमरनाथ राजूरकर यांना नाशिकच्या पवार पोलीस ॲकॅडमीमध्ये पूर्व प्रशिक्षणासाठी पाठविले. परंतु त्याठिकाणी त्यांचे मन रमले नाही.

शिवाजीनगर भागात ज्या ठिकाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या निवासासमारेच अमरनाथ राजूरकर यांचेही निवास आहे. त्यामुळे असेल कदाचित अमरनाथ राजूरकर यांचा राजकारणाकडे कल राहिला आहे. काँग्रेसमध्ये असतांना एनएसयुआय पासून त्यांनी त्यांच्या कार्यास सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेसच्या विविध पदांवर काम करतांना महानगराध्यक्ष, प्रदेश सचिव, प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष आदी महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केले. मॅनेजमेंट गुरु असलेल्या अमरनाथ राजूरकर यांच्यावर केवळ नांदेड जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील विविध ठिकाणच्या राजकीय सभा व मेळावे घेण्याची जबाबदारी माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्यावर टाकली. ही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या सभा व्यवस्थापनाचे राज्यभर कौतूक होऊ लागले.

पक्ष संघटनेत काम करीत असतांना विधीमंडळाच्या दोन्ही पैकी एका सभागृहात जाण्याची मनीषा त्यांनी आपले नेते खा.अशोकराव चव्हाण यांच्याकडे बोलून दाखविली. लोकांप्रती त्यांनी काम करण्याची असलेली भावना, अठरा अठरा तास काम करीत राहण्याची त्यांची प्रवृत्ती व चव्हाण कुटुंबीयांप्रती त्यांची असलेली निष्ठा या सर्व बाबी लक्षात घेवून 2010 च्या नांदेड जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघातून त्यांना खा.अशोकराव चव्हाण यांनी उमेदवारी दिली. या संधीचे सोने करत त्यांनी ही निवडणूक बिनविरोध जिंकली. खरे तर या निवडणुकी दरम्यान खा. अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. अडचणीचा काळ होता. परंतु त्यावरही मात करत ते बिनविरोध निवडूण येण्यात यशस्वी झाले.

अमरनाथ राजूरकर यांनी त्यांचे मतदार असलेल्या सर्व जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायत सदस्य यांच्यासह पंचायत समिती सभापतींचे कामे अत्यंत नेटाने केली. त्यामुळे मतदारांसाठी काम करणारा आमदार म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख झाली. सहा वर्षांनंतर पुन्हा 2016 साली त्यांच्या नेतृत्व गुणावर विश्‍वास ठेवत खा.अशोकराव चव्हाण यांनी दुसऱ्यांना विधान परिषदेची उमेदवारी त्यांना दिली. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली.

एका बाजूस जिल्ह्यातील मातब्बर नेते निवडणूक रिंगणात शड्डू ठोकून उभे होते. तर दुसऱ्या बाजूस खा.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अमरनाथ राजूरकर यांनी एकहाती किल्ला लढविला. प्रारंभी चुरशीची वाटलेली ही निवडणूक सुध्दा अमरनाथ राजूरकर यांनी सहजरित्या जिंकली. त्यानंतर विधान परिषदेची निवडणुकच झाली नाही. आता पुढच्या आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर ही निवडणुक लागेल व यातसुध्दा त्यांनाच उमेदवारी मिळून ते नक्की विजयी होतील असा विश्‍वास वाटतो.

अमरनाथ राजूरकर यांना कामाचा प्रचंड झपाटा आहे. एखादी जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते काम पूर्ण करण्यासाठी जिवाचे रान करणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. जिल्ह्यातील अनेक निवडणुकांची जबाबदारी स्वीकारून त्यांनी पक्षास विजय मिळवून दिला आहे. खा.अशोकराव चव्हाण यांच्यासाठी अहोरात्र झटणारा अमरनाथ राजूरकर हे तर खा.अशोकराव चव्हाण यांचे रामभक्त हनुमान आहेत असेच म्हटले जाते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आ.श्रीजया चव्हाण यांच्या विजयासाठी त्यांनी पायाला भिंगरी बांधली होती. त्यांचा तब्बल एक महिना भोकर येथेच मुक्काम होता. भोकर तालुक्यातील वाडी, वस्ती, तांडा, गाव ते भोकर शहर हा सर्व भाग त्यांनी पिंजून काढला. लोकांच्या समस्या जाणून घेतल्या.

आ.श्रीजया चव्हाण यांना विजयी करणे कसे आवश्‍यक आहे हे लोकांना उदाहरणासह समजावून सांगितले. या सर्वांची फलश्रुती म्हणून भोकर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार असलेल्या आ.श्रीजया चव्हाण यांना मोठे मताधिक्य मिळाले. या मताधिक्यामध्ये जसा खा. अशोकराव चव्हाण, माजी आ.सौ.अमिताताई चव्हाण, आ.श्रीजया चव्हाण यांचा वाटा आहे तितकाच वाटा अमरनाथ राजूरकर यांचा आहे.

अमरनाथ राजूरकर यांना टीम बांधणे याची विशेष आवड आहे. ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी खा.अशोकराव चव्हाण यांच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची ते टीम बांधतात. त्यांच्याच माध्यमातून लोकांपर्यंत पोहंचतात व त्यातून पक्षाला मदत करण्याचे काम करतात. खरे तर आ.श्रीजया चव्हाण या नव्याने भाजपात दाखल झालेल्या. वर्षानुवर्षे काँग्रेसच्या निशाणीवर मतदान करणाऱ्या मतदारांच्या मनावर कमळ ही निशाणी बिंबविणे हे कठीण काम होते. परंतु हे काम सुध्दा त्यांनी लिलया पार पाडले. यासाठी त्यांनी त्यांच्या संपूर्ण टीमचा खुबीने वापर केला. कार्यकर्त्यांवर जिवापाड प्रेम करणारा नेता म्हणून अमरनाथ राजूरकर सुपरिचित आहेत.

श्री दत्तात्रय, माता तुळजाभवानी व श्री कुबेर भंडारीचे अमरनाथ राजूरकर हे निस्सीम भक्त आहेत. यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जी जी स्वप्न पाहिली आहेत ती पूर्ण होवो हीच ईश्‍वर चरणी प्रार्थना करत त्यांना मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो.
लेखक… संतोष पांडागळे ,प्रवक्ता भाजपा नांदेड जिल्हा.

Amarnath Rajurkar The link between leader and worker
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleIslapur water supply ; इस्लापूर येथील जलजीवन योजनेचे काम अंतिम टप्प्यात;  येत्या पंधरा दिवसांमध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार -NNL
Next Article Mla shrijaya chavhan ; पशुपालक -शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज दुग्धविकासासाठी ३ कोटीचा निधी द्यावा -आ. अ‍ॅड.श्रीजया चव्हाण -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

आ.डाॅ तुषार राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्रामबाद शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन -NNL

December 20, 2022

Vande Mataram : “वंदे मातरम्” गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम

November 6, 2025

आदित्य मोडक यांचा नेटका मुलतानी

February 26, 2026

लाईन ब्लॉक मुळे दोन रेल्वे रद्द -NNL

December 23, 2022
Advertisement
टॉप बातम्या

Provide Power Supply Day : शेतीसाठी रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा द्या – शेतकऱ्यांची मागणी

Sardar Vallabhbhai Patel and Indira Gandhi ; सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी हे देशासाठी आखरी श्वासापर्यंत कार्य करणारे महान नेते- गुणवंत मिसलवाड – NNL

70 girls were saved Fire: नांदेड शहरातील हॉटेल, हॉस्टेल, मोबाईल शॉपी, ऑईल शोरूमला आग; ७० मुलींचा जीव वाचला -NNL

Diwali Wishes : माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडून व्यापारी बांधव व नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा

Baburao Kadam Kohlikar : हादगावच्या सत्ताधारी आमदाराच्या अडथळ्यामुळे ३०० कोटींचा निधी थांबला – बाबुराव कदम कोहळीकर -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

S M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख

March 10, 2026

NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

March 10, 2026

Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

March 10, 2026

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?