Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhagar : उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन

February 14, 2026

Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी

February 13, 2026

देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने

February 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhagar : उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन
  • Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी
  • देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने
  • Kusum Mahotsav ; कुसुम महोत्सव’ पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन
  • Sangeet Shankar Darbar ; ‘संगीत शंकर दरबार’चे बाविसावे वर्ष
  • किनवट अपर जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यात चार अपर तहसील कार्यालयांची निर्मिती खा. अशोकराव चव्हाण यांनी केले स्वागत
  • मंदिर प्रीमियर लीग मध्ये श्री रेणुका देवीचा संघ खेळणार
  • X -Ray mation : ग्रामीण रुग्णालयात अद्यावत एक्स रे मशीन द्या नवीन एक्स-रे मशीन सह आर्थोपेडिक सर्जन ची नियुक्ती करा
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - कृषी - Mla shrijaya chavhan ; पशुपालक -शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज दुग्धविकासासाठी ३ कोटीचा निधी द्यावा -आ. अ‍ॅड.श्रीजया चव्हाण -NNL
कृषी नागपूर नांदेड December 23, 2024

Mla shrijaya chavhan ; पशुपालक -शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज दुग्धविकासासाठी ३ कोटीचा निधी द्यावा -आ. अ‍ॅड.श्रीजया चव्हाण -NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 23, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड/नागपूर। विदर्भ – मराठवाड्यातील शेतकऱ्यांना व पशुपालकांना शेतीशिवाय इतर उत्पन्नाचे खात्रीशीर स्त्रोत उपलब्ध व्हावे, यासाठी विदर्भ – मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात समाविष्ट केलेल्या 19 जिल्ह्यांसाठी पुरवणी मागणीद्वारे तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघाच्या आमदार अ‍ॅड.श्रीजया चव्हाण यांनी केली आहे.

भोकर विधानसभा मतदार संघातून विजयी झालेल्या आ. अ‍ॅड.श्रीजया चव्हाण यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पशुपालक -शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला आहे. यावेळी आ. अ‍ॅड.श्रीजया चव्हाण यांनी पशुसंवर्धन विभागाच्या पुरवणी मागणीत बोलतांना पशुपालक -शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधले आहे.

यावेळी आ. अ‍ॅड.श्रीजया चव्हाण म्हणाल्या की,विदर्भ – मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात समाविष्ट केलेल्या 19 जिल्ह्यांसाठी प्रतिदिवस ३ लाखावरून पाच लाख लिटर अशी वाढ झाली होती.पशुपालक पूरक व्यवसायातही वाढ झाली होती. याच पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्यास मंजुरी मिळाली असली तरी आर्थिक निधीची तरतूद नाही दुसऱ्या टप्प्यात किमान ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्द करून द्यावा अशी मागणी आमदार अ‍ॅड.श्रीजया चव्हाण यांनी केली आहे.

Animal husbandry - Farmers' voice on the issue mla. Adv. Shrijaya Chavan Rs 3 crore should be provided for dairy development
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAmarnath rajurkar ; नेता आणि कार्यकर्ता यांचा दुवा ः अमरनाथ राजूरकर -NNL
Next Article In front of Anandnagar and Shardanagar : आनंदनगर व शारदानगर वाईन मार्टसमोर पुन्हा रस्त्यावरच मद्यप्राशन – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhagar : उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन

Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी

देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने

Kusum Mahotsav ; कुसुम महोत्सव’ पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन

Sangeet Shankar Darbar ; ‘संगीत शंकर दरबार’चे बाविसावे वर्ष

किनवट अपर जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यात चार अपर तहसील कार्यालयांची निर्मिती खा. अशोकराव चव्हाण यांनी केले स्वागत

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Mrs. Sadiccha Vaijnath Soni : चला वाण देऊया संस्कृती जपूया – सौ.सदिच्छा वैजनाथ सोनी यांचा समाजपयोगी उपक्रम

February 5, 2025

upcoming assembly elections : आगामी विधानसभा निवडणूकांसाठी राज्यात 915 शॅडो मतदान केंद्र -NNL

October 26, 2024

Accused rested : गोरगरिबांची 1,85,37,754 रुपयांपेक्षा अधिक फसवणुक करणाऱ्या मुख्य सुत्रधाराला अटक

July 7, 2025

Gajanan Dhanegaonkar ; मनपाच्या सिडको येथील अभ्यासि केचा विध्यार्थी गजानन धनेगावकर झाला अधिकारी

July 9, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Samata Dindi celebrated on the occasion of Social Justice Day : सामाजिक न्याय दिनानिमित्त समता दिंडी संपन्न

आरडीसी किरण आंबेकर यांच्या आश्वासना नंतर जनवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी उपोषण सोडले

strict police security : नांदेडमध्ये गणेशोत्सव विसर्जन पथसंचलन – कडक पोलीस बंदोबस्त

Sachin Kasliwal : बेकायदेशीर कीटकनाशक विक्रीचा बाऊ करत प्रिन्सिपल प्रमाणपत्र न देणाऱ्या कंपन्यावर त्वरित कारवाई करा : सचिन कासलीवाल -NNL

Supporters of incumbent candidates ; आमचा नेता ‘लय भारी ‘हे दाखविण्यासाठी विद्यमान उमेदवाराच्या समर्थकांच आटापिटा – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhagar : उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन

February 14, 2026

Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी

February 13, 2026

देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने

February 13, 2026

Kusum Mahotsav ; कुसुम महोत्सव’ पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन

February 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?