Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

पणशीकरांचा जोरकस मालकंस

February 26, 2026

Bullocks pairs : श्री परमेश्वर यात्रेत पशुप्रदर्शन स्पर्धा उत्साहात; उत्कृष्ट बैलजोडी, गाय-कालवडींच्या मालकांचा गौरव

February 26, 2026

दिवाना किये श्याम,क्या जादू डाला..! स्वरांच्या जादुगीरीने रसिक अभिमंत्रीत

February 26, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पणशीकरांचा जोरकस मालकंस
  • Bullocks pairs : श्री परमेश्वर यात्रेत पशुप्रदर्शन स्पर्धा उत्साहात; उत्कृष्ट बैलजोडी, गाय-कालवडींच्या मालकांचा गौरव
  • दिवाना किये श्याम,क्या जादू डाला..! स्वरांच्या जादुगीरीने रसिक अभिमंत्रीत
  • आदित्य मोडक यांचा नेटका मुलतानी
  • नांदेडकर रसिकांनी अनुभवली अनुराधा कुबेरांच्या स्वरांची श्रीमंती!
  • Marriage of Durga : सोशल मीडियातून उभी राहिली माणुसकीची साखळी; दुर्गाचा विवाह आनंदात संपन्न
  • Bathing by hunger stricke : कृषी कार्यालयाच्या पायरीवर उपोषणकर्त्यास आंघोळ घालून मनमानी कारभाराचा निषेध
  • Kothari ; पहाटेच्या मॉर्निंग वॉकदरम्यान भीषण अपघात; कोठारीतील ५० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - Blog - Kothari ; पहाटेच्या मॉर्निंग वॉकदरम्यान भीषण अपघात; कोठारीतील ५० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू
Blog February 26, 2026

Kothari ; पहाटेच्या मॉर्निंग वॉकदरम्यान भीषण अपघात; कोठारीतील ५० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू

NNL TeamBy NNL TeamFebruary 26, 202679
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

माहूर / किनवट| पहाटेचा नियमित व्यायाम एका कुटुंबासाठी काळ ठरला. कोठारी येथील राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत ५० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी घडली. नंदाबाई गोविंदराव पाईकराव असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदाबाई पाईकराव या दररोजप्रमाणे सकाळी सुमारे ५ वाजता मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या होत्या. कोठारी येथील एमआयडीसी परिसरालगत असलेल्या पेट्रोल पंपासमोरून जात असताना सुसाट वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला.

अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच Kinwat Police Station चे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, फरार वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांचा वेग आणि वाढते अपघात यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सकाळी व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांसाठी सुरक्षित पादचारी मार्ग, वेगमर्यादा अंमलबजावणी आणि पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कोठारी परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Fatal accident during morning walk; 50-year-old woman from Kothari dies on the spot
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleKamarwadi ; कामारवाडी ग्रामपंचायतीतील १५व्या वित्त आयोग निधीतील गैरव्यवहाराचा आरोप
Next Article Bathing by hunger stricke : कृषी कार्यालयाच्या पायरीवर उपोषणकर्त्यास आंघोळ घालून मनमानी कारभाराचा निषेध
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Kamarwadi ; कामारवाडी ग्रामपंचायतीतील १५व्या वित्त आयोग निधीतील गैरव्यवहाराचा आरोप

Dr. Saanvi Jethwani ; तृतीयपंथी समुदायासाठी ‘बीज भांडवल योजना’ला मंत्रिमंडळ मान्यता — डॉ. सान्वी जेठवाणी यांचे स्वागत

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

नदीपात्रावरील चोले पेंड येथे तीन तराफे जाळले पैनगंगा नदीपात्रावरील कु प्रसिद्ध चोले पेंड येथून वाळू तस्करी सुरूच

आई वडिलांचे छत्र हरवलेल्या माधवची एमबीबीएसला निवड आजी व चुलता चुलतीच्या परिश्रमाचे यश

Rajmata Jijau Jayanti ; राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त खिचडी वाटप बाळा देशमुख व सतीश शिंदे यांचा पुढाकार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

ॲड. दिलीप ठाकूर राबवितात कायापालट सारखा आगळावेगळा उपक्रम – सेवानिवृत्त मनपा उपायुक्त शशीमोहन नंदा -NNL

June 5, 2024

४० वर्षांपूर्वीचे ” अबोल “वर्गमित्र भावविश्वात रमले; मालपाणी मूकबधिर मध्ये स्नेह मेळावा संपन्न

May 10, 2025

Chhatrapati Sambhajinagar ; छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासात पहिल्यांदाच डॉक्टरांच्या राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेचे आयोजन – NNL

November 12, 2024

12 Th Exam : पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026
Advertisement
टॉप बातम्या

An important decision of the Kinwat Court : कतलीसाठी जाणारे जनावरे गोशाळेतच राहणार; किनवट न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय -NNL

Hadgaon ; प्राध्यापक डॉ यशपाल भिंगे यांचें हदगांव तालुक्याच्या वतीने ठिक ठिकाणी जल्लोषात स्वागत

स्वर्गीय बसवंतराव मुंडकर: एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व -NNL

Corruption in Mahur Forest Inspection : माहूर वन परिक्षेञात झालेल्या कामांत भ्रष्टाचार – रवि राठोड

CIDCO ; सिडको येथील स्वामी समर्थ केद्रांत श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ उत्साहात साजरा, रक्तदान शिबीर संपन्न – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

पणशीकरांचा जोरकस मालकंस

February 26, 2026

Bullocks pairs : श्री परमेश्वर यात्रेत पशुप्रदर्शन स्पर्धा उत्साहात; उत्कृष्ट बैलजोडी, गाय-कालवडींच्या मालकांचा गौरव

February 26, 2026

दिवाना किये श्याम,क्या जादू डाला..! स्वरांच्या जादुगीरीने रसिक अभिमंत्रीत

February 26, 2026

आदित्य मोडक यांचा नेटका मुलतानी

February 26, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?