Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक
  • गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - कृषी - yellow mosaic : कोवळ्या सोयाबीनवर यल्लो मोझॅक आणि वाढू लागलेल्या ताणामुळे शेतकरी हैराण
कृषी नांदेड July 10, 2025

yellow mosaic : कोवळ्या सोयाबीनवर यल्लो मोझॅक आणि वाढू लागलेल्या ताणामुळे शेतकरी हैराण

बियाणे किंवा खतामध्ये इतर तण वाढविणारे बीज मिश्रण झाल्याची शंका
NNL TeamBy NNL TeamJuly 10, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या पाच-सहा दिवसात झालेल्या सततच्या पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचा प्रभाव होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. या अगोदर गोगलगायी आता येलो मोझॅक, किडींचा प्रादुर्भाव आणि सोयाबीनच्या पिकाबरोबर वाढू लागलेल तण यंदाचा खरीप हंगाम नुकसानदायक ठरतो की काय..? अशी चिंता शेतकरी वर्गात व्यक्त केली जात आहे.

हिमायतनगर तालुक्यात शेतकऱ्यांनी जून महिन्यात सोयाबीनची पेरणी केली. यास जवळपास महिना होत आला असून,अधून मधून झालेल्या पावसाने सोयाबीनची पिके वाऱ्यावर डोलू लागले आहे. सुरुवातीला सोयाबीनवर गोगलगायने आक्रमण केल्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला होता. बहुतांश सोयाबीनच्या पिकांना कुरतडून काढले त्यानंतर अळीचा प्रादुर्भाव झाला. दरम्यान दडी मारलेल्या वरून राजाने पावसाला सुरुवात केली. पाच ते सहा दिवस झालेल्या संततधार पावसामुळे तसेच फवारणीमुळे गोगलगायीचा बंदोबस्त झाला. मात्र पावसाने उघडीप दिल्यानंतर सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव आणि सोयाबीन बरोबर ताणाची मोठी वाढ होताना दिसून येत आहे.

महिन्याभराच्या कोवळ्या पिकावर येलो मोझॅकचा प्रभाव पडल्याने यंदाचा खरीप हंगाम नुकसानदायक ठरतो की काय..? अशी चिंता शेतकरी वर्गाना सतावत आहे. येलो मोझॅक बरोबरच कीड वर्गीयांचा देखील प्रादुर्भाव जाणवू लागला असून, सोयाबीनच्या पानांची चाळणी होऊ लागली आहे. या पिवळ्या व्हायरस पासून कसे नियंत्रण मिळावे याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. मात्र हिमायतनगर शहराच्या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन होत नसल्याचे अनेक जागरूक शेतकरी बोलून दाखवित आहेत.

मागील काही वर्षाच्या काळात कापूस पिकाच्या पेरीमध्ये मोठी वृद्धी झाली होती. परंत्तू येणार खर्च मोठा असल्याने शेतकऱ्यांनी कापूस पिकाच्या खालोखाल सोयाबीन पीक पेरण्यावर भर दिला. सुरुवातीला सोयाबीचे पीक फायदेशीर ठरले मात्र मागील दोन तीन वर्षापासून सोयाबीन पिकावर येलो मोझॅक यासह विविध विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो आहे. यंदा तर एक महिन्याच्या सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचा प्रभाव आणि सोयाबीनच्या रानात वेगवेगळ्या प्रकारच्या ताणामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा हैराण झाला असून, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त करत आहे.

सोयाबीन बियाण्यात किंवा खतामध्ये काही प्रमाणात तण वाढविणारे बीज मिश्रण झाल्यामुळे कि काय..?रान शिवारात मोठ्या प्रमाणात सोयाबीन बरोबर तण वाढू लागले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे तण आणि वेलीच्या झाडांनी सोयाबीन पिकामद्ये शिरकाव केल्याने याचा बंदोबस्त करताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून बियाणे कंपनीच्या कारभाराबाबत शंका निर्माण होऊ लागली आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्याच्या संगनमताने बियाण्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाली कि काय..? असा संशय देखील शेतकरी व्यक्त करत आहेत. या संदर्भात तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करण्यासाठी दोन तीन वेळा कार्यालयात गेल्यानंतर त्यांची भेट होऊ शकली नाही.

 

about yellow mosaic and increasing stress Farmers are worried on young soybeans
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNanded Super Specialty Hospital : नांदेड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रस्तावावर गतीमानतेने कार्यवाही करा
Next Article Gurupornima : माहूर येथील श्री दत्त शिखर संस्थानावर गुरु पौर्णिमा भक्तीभावात साजरी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Baburao Kadam Kohlikar ; हदगाव–हिमायतनगर पत्रकार भवनासाठी ४० लाखांचा निधी देणार – आ. बाबुराव कदम कोहळीकर

February 1, 2026

National Lok Adalat : राष्ट्रीय लोकअदालतीत नांदेड जिल्ह्यात विक्रमी प्रकरणे निकाली

September 15, 2025

Rohi’s car hits : रोहीची कारला धडक रोही गंभीर; सुदैवाने जीवितहानी नाही

March 7, 2025

Deputy Chief Minister Ajit Pawar : “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू”

January 28, 2026
Advertisement
टॉप बातम्या

शिव महापुराण कथाकार पंडीत प्रदिप मिश्रा यांची भेट; अशोकसिंह हजारी यांनी घेतली -NNL

MLA Pratap Patil Chikhlikar : कंधारवासीयांच्या आशीर्वादमुळेच आमदार झालो-आमदार प्रताप पाटील चिखलीकर

Nanded and Tirupati : हुजूर साहिब नांदेड ते तिरुपती दरम्यान विशेष गाडीच्या 16 फेऱ्या

Electricity Board ; लोहा शहरात जागोजागी “उघड्या ” डीपी धोकादायक :विद्युत मंडळाचे दुर्लक्ष – NNL

Manoj Jarange Patil :15 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील नांदेड दौऱ्यावर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?