Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - Excellence Award : ‘स्वारातीम’ विद्यापीठातर्फे देण्यात येणारे २०२३-२४ चे ‘उत्कृष्ट पुरस्कार’ जाहीर
करियर नांदेड January 26, 2025

Excellence Award : ‘स्वारातीम’ विद्यापीठातर्फे देण्यात येणारे २०२३-२४ चे ‘उत्कृष्ट पुरस्कार’ जाहीर

सूर्यकांतराव देशमुख झरीकर (परभणी) यांना जीवन साधना गौरव पुरस्कार
NNL TeamBy NNL TeamJanuary 26, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त २०२३-२४ या वर्षासाठीचे पुरस्कार वितरण समारंभ दि. ३० जानेवारी रोजी दोन सत्रामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. २०२३-२४ या वर्षीचा जीवन साधना गौरव पुरस्कार (Excellence Award) झरी (परभणी) येथील सूर्यकांतराव देशमुख (कांतराव काका झरीकर) यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण ३० जानेवारी रोजी स. ११:०० वा. महाराष्ट्र राज्याच्या सहकार विभागाचे कॅबिनेट मंत्री मा.ना. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे असणार आहेत. असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी.डी. पवार यांनी कळविले आहे.

कांतराव काका झरीकर यांना महाराष्ट्र शासनाने कृषी-भूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांनी कृषी, जलसंधारण, कृषीपूरक उद्योग क्षेत्रात विविध प्रयोग करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. तसेच त्यांनी सामाजिक, जांभुळभेट संवर्धन, एक गाव-एक स्वच्छ सुंदर समशानभूमी चळवळीची पायाभरणी करित सामाजिक योगदान दिलेले आहे. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन विद्यापीठाने त्यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार २०२३-२४ देण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय दि. ३० जानेवारी रोजी पहिल्या सत्रात देण्यात येणारे पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत.

उत्कृष्ट महाविद्यालय शहरी विभाग- लातूर येथील दयानंद फार्मसी महाविद्यालय, उत्कृष्ट शिक्षक- शहरी विभाग परभणी येथील शिवाजी महाविद्यालयातील प्रा. डॉ. रोहिदास नितोंडे. तरुण शिक्षक संशोधक पुरस्कार- महाविद्यालयातील शिक्षकांमधून लातूर येथील दयानंद फार्मसी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. क्रांती सातपुते आणि विद्यापीठ परिसर संकुलामधून संगणकशास्त्र संकुलातील प्रा. डॉ. अर्चना साबळे यांना जाहीर झालेले आहेत. या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी.डी. पवार यांनी कळविले आहे.

दि. ३० जानेवारी रोजी दुपारच्या सत्रात (दु.०२:३० वा.) महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास आणि सार्वजनिक बांधकाम या विभागाच्या राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मा.ना. श्रीमती मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर राहणार आहेत.

या सत्रात परीक्षा विभागामार्फत गुणवंत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण होणार आहे. तसेच विद्यार्थी विकास विभागातर्फे दिले जाणारे विविध पुरस्कार, क्रीडा विभागामार्फत दिले जाणारे विविध पुरस्कार, राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत दिले विविध पुरस्कार या सत्रात देण्यात येणार आहेत. याशिवाय विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव या समारंभामध्ये होणार आहे. असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी.डी. पवार यांनी कळविले आहे.

'Excellence Award' for 2023-24 announced by 'Swaratim' University
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMinister Atul Save : ‘युवा उमेद’ने युवकांना रोजगाराची संधी मिळेल – ना. अतुल सावे
Next Article cleanliness drive in all the offices : मुख्‍यमंत्र्यांच्‍या सात कलमी कार्यक्रमांतर्गत जिल्‍हा परिषदेतील सर्व कार्यालयात व्‍यापक स्‍वच्‍छता मोहिम
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

शरद पवार यांच्या शब्दाला शहरात किंमत किती – आप्पाराव पाटील पवार -NNL

December 17, 2022

Himayatnagar Crime | हिमायतनगर शहरातील जुगार अड्ड्यावर स्थागुशाची धाड; 5 लोकांवर गुन्हा दाखल – NNL

July 10, 2024

Dr. Vrishali Kinhalkar : डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या ‘कागदावरची माणसं’ पुस्तकाचे बुधवारी प्रकाशन -NNL

January 7, 2025

उमरखेड विधानसभेत पहिल्यांदाच 30 कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक ! तब्बल दहा तास चालली बैठक -NNL

June 30, 2024
Advertisement
टॉप बातम्या

customer fraud exposed : स्टार हेल्थ इन्शुरन्सची ग्राहक फसवणूक उघड – पहिल्याच क्लेमला टाळाटाळ, खोट्या आश्वासनांचा पाढा

Guardian Minister Atul Save : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज जिल्हास्तरीय अभियानाचा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शुभारंभ

National Health Mission ; राष्ट्रीय आरोग्य अभियानातील दोन हजार कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भर पावसात लक्षवेधी मोर्चा

Bjp tiranga rally : भाजपा युवा मोर्चा हिमायतनगरच्या हर घर तिरंगा मोटरसायकल रॅलीला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL

Free eye camp starts : गुरुद्वारा लंगर साहिब येथे मोफत नेत्र शिबीर सुरू : उद्या ३१ जानेवारी रोजी समारोप

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?