Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - blood donation camp ; प्रजासत्ताक दिनानिमित्त युवा शक्ती मित्र मंडळाच्या रक्तदान शिबिरात ऊत्सफुर्त सहभाग
नांदेड सोशल वर्क January 27, 2025

blood donation camp ; प्रजासत्ताक दिनानिमित्त युवा शक्ती मित्र मंडळाच्या रक्तदान शिबिरात ऊत्सफुर्त सहभाग

NNL TeamBy NNL TeamJanuary 27, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड l भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त युवाशक्ती मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरास युवकासह , नागरिक व महिलांनी एकुण 525 रक्तदान बाॅटल्या रक्त संकलन करण्यात आले,शिबीराला ऊत्सफुर्त प्रतिसाद मिळाला.

दरवर्षी प्रमाणे याही अठराव्या वर्षी मनपाच्या माजी नगरसेविका इंदुबाई शिवाजीराव पाटील घोगरे,युवा शक्ती मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष , सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील घोगरे यांच्या वतीने 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ नागरिक अशोकराव लोंढे पाटील यांच्या व मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी छत्रपती शिवाजीमहाराज
यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अशोक पाटील लोंढे, प्रमुख पाहुणे बाबुराव पांडागळे, माजी जिल्हा परिषद सदस्या वत्सला पुयड, तुकाराम पाटील झरीकर, श्याम वडजे पाटील,कामाजी कदम सरपंच, दत्ता पाटील मोरे, माजी सरपंच माऊली कदम जानापुरी , साईनाथ पाटील टरके,आकाश येवले, सरपंच मार्कन्ड दत्ता धुमाळ ,गणेश सावंत,सरपंच विलास इंगळे,कैलास कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य ,अवधुत पवार,दिलीप‌ कदम, प्रल्हाद टेहरे, शशीकांत गाढे यांच्या सह नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व‌ विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी जिवन‌ अर्पण रक्त पेढी,व‌ शासकीय रुग्णालय येथील कै.शंकरराव चव्हाण रक्तपेढी यांच्या वतीने शिबीरातील रक्तदाते यांच्ये संकलन‌ केले.

शिबीर यशस्वीतेसाठी युवा शक्ती मित्र मंडळाच्ये गजानन कते,संतोष‌ गुटे,प्रकाश घोगरे,अंनिस घोगरे,मंगेश कदम, योगेश सोमाणी,मुन्ना शिंदे,गोपी कृष्ण पापुलवाड,मयुरअंमिलकंठवार , रमाकांत गाढे,भास्कर पाटील, सचिन चाकुरकर, आनंद पावडे,ऋषी वानखेडे,अनिल मोरे, कैलास हंबर्डे, बालाजी शिंदे यांनी परिश्रम घेतले.या शिबिरात नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील अनेक गावांतील व सिडको हडको परिसरातील युवक नागरीक यांनी सहभाग नोंदविला.

Enthusiastic participation in blood donation camp organized by Yuva Shakti Mitra Mandal on the occasion of Republic Day..
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAtrocity act ; ॲट्रॅसिटी ॲक्टवर एक दिवसीय प्रबोधनपर कार्यशाळा
Next Article Republic day ; निवासी अंध विद्यालय वसरणी येथे प्रजासत्ताक दिन साजरा
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Villages ; गावकरी व महिलांच्या पुढाकारातून गावांचा कायापालट शक्य – सीईओ मेघना कावली

April 16, 2025

अमरनाथ गुहेतून भाग -२ /- लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

July 7, 2024

Kundalwadi Police : कुंडलवाडी पोलीसांची कामगिरी घरफोडीच्या गुन्हयातील आरोपीस २४ तासात अटक -NNL

November 15, 2024

Sanchita of Mahatma Phule High School : महात्मा फुले हायस्कूलच्या संचिताने विभागातून पटकावला प्रथम क्रमांक -NNL

December 26, 2024
Advertisement
टॉप बातम्या

शेतकरी,कष्टकरी व छोटे कृषी केंद्र चालकांच्या हक्कासाठी लढा उभारणार – सचिन कासलिवाल -NNL

Prohibition of assembly, prohibition of arms orders in force in the district : जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू -NNL

sugarcane ‘overload’ traffic : हदगाव तालुक्यात उसाची ‘ओव्हारलोड ‘वाहतुकीने आपघाताची शक्यता…! -NNL

Girish Mahajan ; नुकसानग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल : आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

MLA Baburao Kohlikar’s demand in the session ; पीकविम्याची ५० टक्के मर्यादा जिल्हाधिकारी व 50 टक्के विमा कंपन्याकडे ठेवल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल – आमदार बाबूराव कोहळीकरांची अधिवेशनात मागणी -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?