Tuesday, June 30

Tag: Enthusiastic participation in blood donation camp organized by Yuva Shakti Mitra Mandal on the occasion of Republic Day..

blood donation camp ; प्रजासत्ताक दिनानिमित्त युवा शक्ती मित्र मंडळाच्या रक्तदान शिबिरात ऊत्सफुर्त सहभाग

blood donation camp ; प्रजासत्ताक दिनानिमित्त युवा शक्ती मित्र मंडळाच्या रक्तदान शिबिरात ऊत्सफुर्त सहभाग

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड l भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त युवाशक्ती मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरास युवकासह , नागरिक व महिलांनी एकुण 525 रक्तदान बाॅटल्या रक्त संकलन करण्यात आले,शिबीराला ऊत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. दरवर्षी प्रमाणे याही अठराव्या वर्षी मनपाच्या माजी नगरसेविका इंदुबाई शिवाजीराव पाटील घोगरे,युवा शक्ती मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष , सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील घोगरे यांच्या वतीने 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ नागरिक अशोकराव लोंढे पाटील यांच्या व मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अशोक पाटील लोंढे, प्रमुख पाहुणे बाबुराव पांडागळे, माजी जिल्हा परिषद सदस्या वत्सला पुयड, तुकार...
error: Content is protected !!