Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Elgar protest : चर्मकार समाजाच्या ज्वलंत प्रश्नांसाठी १० जुलै रोजी मुंबईत एल्गार आंदोलन
नांदेड महाराष्ट्र July 6, 2025

Elgar protest : चर्मकार समाजाच्या ज्वलंत प्रश्नांसाठी १० जुलै रोजी मुंबईत एल्गार आंदोलन

शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार, नरसीच्या बैठकीत निर्धार
NNL TeamBy NNL TeamJuly 6, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| महाराष्ट्रातील चर्मकार समाजाच्या ज्वलंत प्रश्नांसाठी १० जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील आझाद मैदानावर चर्मकार ऐक्य परिषदेच्या वतीने महा एल्गार आंदोलन व मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. चर्मकार समाजातील कांही सक्रीय सामाजिक संघटनांची एक शिखर संघटना “चर्मकार ऐक्य परिषद” या नावाने स्थापन झाली असून त्या मार्फत आझाद मैदान मुंबई येथे येत्या गुरुवार दि. १० जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता महा एल्गार आंदोलन व मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून त्यात आपण सक्रीय सहभागी होत असल्याची माहिती अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी दिली.

नरसी (ता. नायगांव जि. नांदेड) येथे दिनांक ४ जुलै रोजी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर बोलत होते. जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार गंगाधर गंगासागरे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. आपल्या भाषणात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, “जिसकी जितनी संख्या भारी, उस की उतनी भागीदारी !” हा कांशीराम साहेबांचा फार्मुला असून त्याप्रमाणे जातनिहाय आरक्षण मिळाले पाहिजे असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याचा सन्मान राज्य सरकारने केला पाहिजे. या बरोबरच जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. सध्या फक्त तेरा टक्के आरक्षण मिळते ते किमान सोळा टक्के झाले पाहिजे. या प्रमाणात राजकीय आरक्षण देखिल वाढवून मिळाले पाहिजे. आरक्षण वर्गीकरणाचा लढा एकटा मातंग समाज लढत आहे पण आता ही लढाई चर्मकार समाजही लढणार आहे.

चर्मकार समाजाच्या प्रमुख मागण्या संत रविदास चर्मोद्योग महामंडळाशी संबंधित असून या महामंडळाचे नाव “गुरु रविदास आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात यावे तसेच महामंडळाच्या कर्जासाठी दोन जामिन देण्याची जाचक अट रद्द करण्यात यावी. सध्या डबघाईस आलेल्या महामंडळास सावरण्यासाठी किमान तीन हजार कोटीचे भागभांडवल देण्यात यावे अशी मागणी महा एल्गार आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे इंजि. देगलूरकर म्हणाले.

महामंडळास कायमस्वरुपी आएएएस दर्जाचा व्यवस्थापकीय संचालक देण्यात यावा. महामंडळावर अध्यक्ष व लोकनियुक्त संचालक मंडळ नेमण्यात यावे. राजकीय पुढाऱ्यांना यापासून दूर ठेवण्यात यावे. महामंडळाचे सध्याचे जे कर्मचारी अजिबात कामे करीत नाहीत त्यांना बदलण्यात यावेत. महामंडळातील कंत्राटी कर्मचारी चर्मकार समाजाचेच असावेत असेही इंजि. देगलूरकर म्हणाले.

मागण्यांविषयी सविस्तर बोलतांना इंजि. देगलूरकर पुढे म्हणाले की, सामाजिक न्याय विभागाकडून पत्र्याचे स्टाॅल त्वरित वाटप करण्यात यावेत. दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजनेंतर्गत भूमिहिन चर्मकार समाजाला प्राधान्याने शेत जमिनींचे वाटप करण्यात यावे. विशेष घटक योजनेंतर्गत चर्मकार समाजातील किमान शंभर युवकांना उद्योग उभारणीसाठी बिनव्याजी प्रत्येकी किमान सात कोटी रुपयांचे कर्ज दण्यात यावे. गाव तेथे गुरु रविदास भवन ही योजना राबविण्यात यावी. गुरु रविदासांचा धडा शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावा.

दहावी उत्तीर्ण प्रत्येक चर्मकार विद्यार्थ्यास शासनाकडून मोफत लॅपटॉप देण्यात यावे. वीर कक्कया आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी. प्रत्येक जिल्ह्यात गुरु रविदास शासकीय विद्यार्थी वसतीगृह स्थापन करण्यात यावे. अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार आजवर दाखल सर्व प्रकरणांचा सविस्तर आढावा घेऊन चर्मकार समाजातील आपदग्रस्तांना शासनाच्या सर्व सोयी सवलतींचा लाभ देण्यात यावा.

महामंडळामध्ये कंत्राटी कर्मचारी गेली १० ते १५ वर्ष झाली तुटपुंज्या पगारावर सेवा करत आहेत, त्यांना नियमित करण्यात यावे त्यामुळे कामे सुरळीत होतील कारण एका माणसाकडे चार चार जिल्हे आहेत, महामंडळाकडे संगणक नाहीत, पुरेशी स्टेशनरी नाही त्यामुळे कामे करायला अडचणी येतात. या गोष्टी शासनाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे शेवटी इंजि. देगलूरकर म्हणाले. या बैठकीचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष माधव गंगासागरे यांनी केले. बैठकीला हणमंत गंगासागरे, गंगाराम गंगासागरे, सटवा बरबडे, बाबू गंगासागरे , बालाजी बरबडे, गजानन गंगासागरे, पांडूरंग गंगासागरे आदींची उपस्थिती होती.

Elgar protest in Mumbai of the leather workers community on July 10 to address burning issues
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleVitthal Rukmini : आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न
Next Article Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग ४ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Dr. Ajit Gopchade : हिंदुत्व रक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या अस्मितेसाठी ,अस्तित्वासाठी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा – NNL

November 5, 2024

launches Pradhan Mantri Dhandhanya Krishi Yojana : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, कडधान्य अभियानाचा शुभारंभ

October 11, 2025

Eng. Degalurkar ; डाॅ. आंबेडकरांच्या मार्गानेच आमचे भले होऊ शकते असा संदेश अण्णाभाऊंनी दिला – इंजि. देगलूरकर

August 29, 2025

Chief Minister Devendra Fadnavis : आगामी शंभर दिवसात पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांना प्राधान्य द्यावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

January 9, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Sugarcane Burnt ; शॉर्टसर्किटमुळे तीन एकर ऊस जळून राख…माहूर तालुक्यातील मलकागुडा येथील घटना

Excellent performance : श्री रेणुका देवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मैदानी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी -NNL

राज्यातील महाभ्रष्टयुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा: नाना पटोले – NNL

Gutkha : अन्न भेसळ सहाय्यक आयुक्त यांनी केली धडाकेबाज कार्यवाही, १६ लाख २८ हजार किंमतीचा गुटखा जप्त

educational trip ; सिडको येथील शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीसह घेतला विमान प्रवासाचा आनंद

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?