नांदेड

जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या माहूर तालुका अध्यक्षपदी जयराम केंद्रे यांची निवड -NNL

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (ओंकार) जिल्हा शाखा नांदेड अंतर्गत माहूर तालुका अध्यक्षपदी जयराम केंद्रे यांची निवड करण्यात आली.

दि,२६ जून रोजी पंचायत समिती माहूरच्या कै, वसंतराव नाईक सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून कर्मचारी नेते बाबुराव पुजरवाड,कर्मचारी युनियनचे राज्य सहसचिव देवेंद्र देशपांडे, जिल्हाध्यक्ष धनंजय गुम्मलवार,सचिव राघवेंद्र मदनूरकर,तसेच संतोष मठपती, बालाजी महाजन, शेख मुकरम, व कर्मचाऱ्यांरी उपस्थित होते.

IMG 20240627 WA0018 जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या माहूर तालुका अध्यक्षपदी जयराम केंद्रे यांची निवड -NNL

या मध्ये सर्वानूमते माहूर पंचायत समितिचे लिपिक जयराम नागनाथ केंद्रे यांची निवड करुन नियुक्ति पत्र देण्यात आले. कार्यकारणी मध्ये सचिव म्हणून सोनवणे, कार्याध्यक्ष राजगुरू, संघटक मार्गमवार, कोषाध्यक्ष दुमारे, उपाध्यक्ष प्रवीण काळेगोरे, सहसचिव काळबांडे, सल्लागार तावडे, नागेश सिंदगीकर, महिला प्रतिनिधी सौ पवार, श्रीमती जिजाबाई मेश्राम सहकोषाध्य डहाळे व शिंदे यांची निवड करण्यात आली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!