Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Distribution of sheets and fruits : कुंडलवाडी येथील बॅच 1996 च्या बालमित्रांकडून शहरातील निराधार, निराश्रीतांना चादर व दिव्यांगाना फळांचे वाटप -NNL
नांदेड सोशल वर्क December 27, 2024

Distribution of sheets and fruits : कुंडलवाडी येथील बॅच 1996 च्या बालमित्रांकडून शहरातील निराधार, निराश्रीतांना चादर व दिव्यांगाना फळांचे वाटप -NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 27, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| हाडं गोठवणार्‍या कडाक्याच्या थंडीत धरतीचे अंथरुण आणि आभाळाचे पांघरुण करुन उघड्यावर रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर, स्टेशनवर, पुलाखाली बेवारस भूकेली उपाशीपोटी झोपलेली माणसं बघितल्यावर प्रत्येक संवेदनशिल मनाच्या माणसाच्या काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहात नाही. कारण कडाक्याच्या थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण गरम आणि उबदार स्वेटर, मफलर, टोपी, हातमोजे, पायमोजे इ. आयुधे वापरुन सुद्धा थंडीचा कडाका जाणवतोच, तर ही आपल्यासारखीच असणारी पण समाजातील गरीब, वंचित, उपेक्षित दुर्लक्षित माणसे फाटक्या -तुटक्या, जुन्या व जिर्ण झालेल्या अपुर्‍या अंथरुण व पांघरुणामध्ये कसे झोपत असतील? हा प्रश्न बालमित्र परिवाराच्या मनावर खोलवर आघात करुन गेला.

शहरातील निराधार व निराश्रीतांना मायेची उबदार चादर वाटप तसेच मतिमंद व दिव्यांग विद्यार्थ्यांना फळांचे वाटप हा स्तुत्य व समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्याचा निर्णय मिलिंद विद्यालय कुंडलवाडी येथे शिकलेल्या बालमित्र परिवार कुंडलवाडी बॅच 1996 यांनी स्वंयप्रेरणेने व स्वंयस्फुर्तीने घेतला आणि आजही समाजात माणूसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले.

शहरातील रेल्वेस्टेशन, बसस्टँड परिसर, मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा परिसर तसेच मुख्य रस्ते व पुलाखाली आश्रयास असणार्‍या जवळपास 50 पेक्षा जास्त अनाथ, अपंग, निराधार, निराश्रीत, बेवारस, भटके, मानसिक विकलांग इ. चा रात्री उशीरापर्यंत शोध घेवून त्यांना एक उबदार व गरम चादर, टोपी व रात्रीचे एक वेळचे जेवण बालमित्रांकडून देण्यात आले. तसेच रामप्रताप मालपाणी मतिमंद विद्यालयातील जवळपास शंभरपेक्षा जास्त मतिमंद व दिव्यांग विद्यार्थ्यांना फळांचे कीट वाटप करण्यात आले. यामध्ये सफरचंद, पेरु, संत्री व केळी या फळांचा समावेश होता. बालमित्र परिवाराकडून यापूर्वीही अनेक उपक्रम राबविण्यात आले असून यामध्ये कुंडलवाडी शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय बॅग व लेखन साहित्य कीट वाटप, दिवाळी फराळ वाटप यांसारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.

हा उपक्रम ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून तसेच या परिवाराचे कृतीशिल सदस्य धर्मपुरी यन्नावार व उमाकांत शिवशेट्टे यांच्या परिश्रमातून तसेच भूषण देशपांडे, साजिद शेख, राजेश्वर कोलंबरे, स्मिता ठक्कुरवार, सचिन तुंगेनवार यांच्या मार्गदर्शनाखाली व दिनेश कत्तुरवार, शोभा कासेवाड, बालाजी येमेकर, निळकंठ दरपूरे, फयाज शेख, विजय दिंडे, सायलू तोंदुलवार, रेखा कोत्तावार, लिंबादास तुमेदवार, गणेश रापेल्लीवार, शंकर कुरणापल्ले, नंदावनी कोटलावार, साईनाथ कोनेरवार, शंकर निलपवार, किरण हमंद, सायलू तुमेदवार, मारोती कदम, मारोती शिवशेट्टे, राजू सोमावार, सदानंद हमंद, अशोक शिळेकर, नागेश मदिकुंटावार, रेखा कासेवाड, पोशट्टी नागुलवार, हणमलू मुखेरवार, साहेबराव कोंडावार, दिनेश कवठाळे, रमेश गवते, गणेश उत्तरवार, वैजयंता कोंबरे, मारोती पोरडवार यांच्या सहकार्‍याने यशस्वीरित्या पार पडला.

by Balamitra of batch 1996 of Kundalwadi Distribution of sheets and fruits to the needy and destitute of the city
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Article‘Wachan Sankalp Maharashtracha : ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमात जिल्ह्यातील 713 ग्रंथालये, शाळा व महाविद्यालये होणार सहभागी -NNL
Next Article Pandit Pradeepji Mishra : आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांची शिव महापुराण कथा नोव्हेंबर २०२६ मध्ये -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Ranphul Phulwinone Child Poem : ‘रानफुलं फुलविणारे बालकवी : डॉ.सुरेश सावंत’ या ग्रंथाचे प्रकाशन संपन्न -NNL

September 24, 2024

Mayor’s post reserved for OBCs : माहूर नगर पंचायतीत ओबीसी राज! नगराध्यक्षपद ओबीसींसाठी राखीव

October 6, 2025

Forest Minister Sudhir Mungantiwar’s birthday | वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्र साधना पब्लिक स्कूल परिसरात वृक्षारोपण – NNL

July 30, 2024

Chief Minister Devendra Fadnavis : बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

December 20, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Thus, the police : इतवारा पोलीसांनी गोवंशजातीचे 08 जनावरे पकडुन 9 लक्ष रुपयाचा मुद्देमाल केला जप्त -NNL

Nanded District Village Workers Police Patil Association ; नांदेड जिल्हा गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने राज्यध्यक्ष पंढरी पाटील सेठ व नवनियुक्त पोलीस पाटील यांच्या सत्कार – NNL

Journalist Protection act : पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करा अन्यथा आत्मदहन करणार

Blood donation camp ; भारतीय स्टेट बँकेत रक्तदान शिबीर संपन्न

Vande Bharat train to be extended to Nanded – वंदे भारत ट्रेनचा विस्तार नांदेड पर्यंत होणार – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?