Tuesday, June 30

Tag: Distribution of sheets and fruits to the needy and destitute of the city

Distribution of sheets and fruits : कुंडलवाडी येथील बॅच 1996 च्या बालमित्रांकडून शहरातील निराधार, निराश्रीतांना चादर व दिव्यांगाना फळांचे वाटप -NNL

Distribution of sheets and fruits : कुंडलवाडी येथील बॅच 1996 च्या बालमित्रांकडून शहरातील निराधार, निराश्रीतांना चादर व दिव्यांगाना फळांचे वाटप -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| हाडं गोठवणार्‍या कडाक्याच्या थंडीत धरतीचे अंथरुण आणि आभाळाचे पांघरुण करुन उघड्यावर रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर, स्टेशनवर, पुलाखाली बेवारस भूकेली उपाशीपोटी झोपलेली माणसं बघितल्यावर प्रत्येक संवेदनशिल मनाच्या माणसाच्या काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहात नाही. कारण कडाक्याच्या थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण गरम आणि उबदार स्वेटर, मफलर, टोपी, हातमोजे, पायमोजे इ. आयुधे वापरुन सुद्धा थंडीचा कडाका जाणवतोच, तर ही आपल्यासारखीच असणारी पण समाजातील गरीब, वंचित, उपेक्षित दुर्लक्षित माणसे फाटक्या -तुटक्या, जुन्या व जिर्ण झालेल्या अपुर्‍या अंथरुण व पांघरुणामध्ये कसे झोपत असतील? हा प्रश्न बालमित्र परिवाराच्या मनावर खोलवर आघात करुन गेला. शहरातील निराधार व निराश्रीतांना मायेची उबदार चादर वाटप तसेच मतिमंद व दिव्यांग विद्यार्थ्यांना फळांचे वाटप हा स्तुत्य व समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्याचा निर्ण...
error: Content is protected !!