Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

March 13, 2026

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Shri Yugalsharanji Maharaj ; भगवान भक्ती करणे हाच खरा धर्म आहे-श्री युगलशरणजी महाराज
नांदेड धार्मिक October 8, 2025

Shri Yugalsharanji Maharaj ; भगवान भक्ती करणे हाच खरा धर्म आहे-श्री युगलशरणजी महाराज

NNL TeamBy NNL TeamOctober 8, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l संसाराची आसक्ती सोडून आणि लोभ, मोह, माया आदींचा त्याग करुन भगवान भक्तीमध्ये रममाण होणे हाच खरा धर्म आहे, असे प्रतिपादन गोडीया वैष्णवाचार्य परमश्रध्देय श्री युगलशरणजी महाराज अहिल्यानगर यांनी आज येथे केले.

नांदेड येथील स्व.रामनाथ बजाज व स्व.रुख्माबाई बजाज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सत्यनारायण बजाज व बजाज परिवार (किनीवाला) नांदेड यांच्या पुढाकारातून माहेश्वरी समाजाच्या वतीने माहेश्वरी भवन येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सुरु आहे. या यज्ञात दुसरे पुष्प गुंफताना युगलशरणजी महाराज (अहिल्यानगर) यांनी उपरोक्त प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले की, माणूस आणि प्राणी यात एक महत्वाचा फरक असा आहे की, माणसाला भक्ती करता येते, भावना समजते, आपल्याला ज्यांनी निर्माण केले, त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रवृत्ती माणसात असते. प्राण्यांमध्ये यापैकी काहीही नसते. म्हणूनच मनुष्य जन्म दिल्याबद्दल ईश्वराचे आभार मानून त्याचे सतत स्मरण करणे यासारखा दुसरा धर्म नाही.

मीराबाईच्या भक्तीबद्दल बोलताना ते म्हणाले की, मीरेची भक्ती ही अद्वैत वादाचे उत्तम उदाहरण आहे. मीराबाई भजन म्हणतांना हरीरुपात विलीन होते. मीरा आणि गिरीधर यांच्यामध्ये अंतर उरत नाही, मीरा हिच गिरीधर बनते, असे मीरेच्या भक्तीचे उदात्त रुप आहे. मीरा कुठल्याही शाळेत किंवा महाविद्यालयात गेली नव्हती, परंतु तिच्या गाण्यांवर परदेशामध्ये आणि आपल्या देशातही प्रबंध लिहिले जातात.
ज्ञान आणि माहिती यातला फरक आपण जाणून घेतला पाहिजे, आपण पुस्तकातून जे मिळवितो ती माहिती असते. आणि ज्ञान आपल्याला गुरुकडून मिळते. नुसत्या माहितीवर जगणारे भक्ती करु शकत नाहीत, ज्यांना ज्ञान आहे, त्यांनाच भक्तीची महती कळते.

भागवत ग्रंथाच्या मंगलाचरणाचे महत्व जाणून घेतले पाहिजे, मंगलाचरण म्हणजे आपले आचरण पवित्र कसे ठेवावे, मंगल कसे राहावे, याचा बोध मंगलाचरणातून होतो. म्हणून मंगलाचरण जाणून घेणे आपले आद्य कर्तव्य आहे.

मनुष्य नेहमी माझे माझे असे करतो, माझे घर, माझी जमीन, माझी संपत्ती, माझे नातेवाईक असा घोषा जन्मभर माणूस लावतो. परंतू हे सर्व करण्यापेक्षा मी हा ईश्वराचा अंश आहे असे मानून जर कालक्रमणा केली आणि भगवान भक्ती केली तरच माणसाचे जीवन सार्थक होईल, असेही महाराज म्हणाले. यावेळी त्यांनी धार्मिक पध्दतीने विविध गाणे त्यांनी व त्यांच्या संचाने सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले.

Devotion to God is the true religion - Shri Yugalsharanji Maharaj
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAnandrao Deshmukh ; आनंदराव देशमुख यांचे निधन
Next Article Kinwat ; प्रगती लोकसंचालीत साधन केंद्र किनवटच्या वतीने बारावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Shankarrao Chavan ; कै.शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना पि.व्ही.सी.पाईपचे वाटप

July 14, 2025

Launch of ICH service to Nanded RMS : नांदेड आरएमएसला आयसीएच सेवेचा प्रारंभ जिल्यातील ग्राहकांना मिळणार जलद स्पीड पोस्ट सेवा -NNL

December 11, 2024

Prime Minister Narendra Modi : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची पोहरादेवीला सभा झाल्यानंतर नांदेड विमानतळावर सकाळी आगमन दुपारी प्रस्थान -NNL

October 6, 2024

QR code facility enabled : काउंटरवर तिकीट खरेदी करण्यासाठी नांदेड विभागातील सर्व 70 स्थानकांवर तिकीट काउंटरवर QR कोड सुविधा सक्षम

February 4, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 25 जानेवारी रोजी नांदेड दौरा

Vanchit Bahujan Aghadi ; वंचित बहुजन आघाडी मध्ये अनेकांच्या प्रवेश – NNL

Dcm Eknath Shinde : समृद्धी महामार्ग प्रमाणे शक्तिपीठ मार्गाचाही विरोध मावळेल : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Mahur News : माहूर नगरपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे एका वळूचा जीव गेला तर कारचालक बालबाल बचावला

Mahur Accident News; माहुरच्या रेणुका देवी मंदिर रस्त्यावर विचित्र अपघातात सहा भाविक बाल-बाल बचावले

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

March 13, 2026

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?