Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Sahebrao Gaikwad complains : महापालिकेत प्रधानमंत्री आवास योजनेत भ्रष्टाचार – साहेबराव गायकवाड यांची आयुक्तांकडे तक्रार
नांदेड राजकीय July 30, 2025

Sahebrao Gaikwad complains : महापालिकेत प्रधानमंत्री आवास योजनेत भ्रष्टाचार – साहेबराव गायकवाड यांची आयुक्तांकडे तक्रार

सल्लागार संस्था निवडीत गंभीर अनियमितता ; शासन नियमापेक्षा अदा केले ज़्यादा शुल्क
NNL TeamBy NNL TeamJuly 30, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या सल्लागार संस्थांच्या निवडीत व देयक अदा करण्यात प्रचंड भ्रष्टाचार आणि अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पार्टीचे महानगर सरचिटणीस साहेबराव गायकवाड यांनी केला आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात गायकवाड यांनी म्हटले आहे की, महानगरपालिकेने पंतप्रधान आवास योजनेच्या आराखडा व इतर कामासाठी दि. ४ नोव्हेंबर २०१७ रोजी निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. त्यासाठी चार जणांनी निविदा भरल्या होत्या, परंतु यातील तब्बल तीन निविदा अपात्र ठरवून अकोला येथील नवनिर्माण महिला बहुउद्देशीय संस्था या एकमेव एजन्सीला पात्र ठरवून दोन वर्षाच्या मुदतीसाठी काम मंजूर करण्याची शिफारस प्रशासनाने सर्वसाधारण सभेकडे केली.

सर्वसाधारण सभेने संस्थेला दोन वर्षासाठी प्रकल्पाच्या दरावर संस्थेला शुल्क निश्चित केले होते. परंतु प्रशासन व स्थायी समितीने संगणमत करून मार्च 2020 ते मे 2020 या दरम्यान कामाची मुदत संपल्यानंतर नव्याने निविदा न करता चक्क योजना संपेपर्यंत याच ठेकेदाराला कामाची मुदतवाढ दिली. इतकेच नव्हे, प्रकल्पाच्या दराऐवजी घरकुलाच्या प्रत्यक्ष किमतीवर शुल्क निश्चित करून व सल्लागार शुल्कात दरवाढ करताना त्यात पूर्वलक्षी प्रभावाने अशी दुरुस्ती करून ठेकेदाराला कोट्यावधी रुपयांच्या रक्कमेचा ज़्यादा लाभ मिळवून दिला .

शासन नियमानुसार सल्लागार संस्थेच्या कामासाठी पुरेशी स्पर्धा निर्माण होऊन शासकीय निकषाप्रमाणे दर निश्चित करणे आवश्यक होते. परंतु विसंगत शासन निर्णयाचा आधार घेऊन स्वतःची स्पर्धा स्वतःसोबत करून या ठेकेदाराला प्रधानमंत्री आवास योजनेच्या सल्लागाराचे काम देण्यात आले आणि पुढे शासकीय मंजूर किमतीऐवजी घरकुलाच्या प्रत्यक्ष बांधकामाच्या किमतीवर शुल्क अदा करण्याचा निर्णय घेऊन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शासनाचे आणि महानगरपालिकेचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे.

अकोला येथील या सल्लागार संस्थेला कामाची मुदतवाढ व ज्यादा रक्कम अदा करण्याची प्रशासनाची कृती शासन निर्णय, नियम, निर्देशाचे उल्लंघन करणारी व महानगरपालिकेसाठी आर्थिक नुकसानीची असल्याने या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी साहेबराव गायकवाड यांनी आपल्या निवेदनात केली आहे. या निवेदनाची प्रत नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात आली आहे.

स्थायी समितीकडून विशेष अधिकाराचा वापर!
स्थायी समितीचा निर्णय आर्थिक हिताच्या विरोधात असतानाही तो शासनाकडे विखंडित करण्यासाठी न पाठवता महानगरपालिकेच्या प्रशासकीय स्थायी समितीने विशेष अधिकाराचा वापर करून या ठेकेदाराला पावणे पाच कोटी रुपयांची खिरापत मागच्या वर्षी वाटप केल्याचा आरोप साहेबराव गायकवाड यांनी केला आहे.

Corruption in Pradhan Mantri Awas Yojana in Municipal Corporation Sahebrao Gaikwad complains to the Commissioner
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMunicipal Elections : राज्य निवडणूक आयुक्तांकडून महानगरपालिका निवडणुक तयारीचा आढावा
Next Article Ek ped ma ke naam : “एक पेड मा के नाम” उपक्रमाद्वारे वाढदिवसाचे वेगळेपण — तळेगाव शाळेचा प्रेरणादायी उपक्रम
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Deshmukh S M ; श्री.एस.एम.देशमुख सर असणार पहिल्या राज्यस्तरीय पत्रकार साहित्य संमेलनाचे उद्घाटक -NNL

October 7, 2024

जि.प.शाळा उखळवाडीचे मुख्याध्यापक व शिक्षकांची दांडी शाळेच्या वेळेत शाळेला बंद कुलूप -NNL

July 7, 2024

Bhavsar Samaj ; भावसार समाज उप वधु वर परिचय मेळाव्यानिमित्त ऑनलाइन नाव नोंदणीस सुरुवात – NNL

January 6, 2025

Ceo minal karanwal ; ग्रामविकासासाठी समन्वयाची गरज  – सीईओ मीनल करनवाल -NNL

December 11, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Vitthal Deshamwad : मणूष्य जिवनाचा उपयोग समाजकल्याणासाठी करा…समाजप्रबोधनकार विठ्ठल देशमवाड

श्रावण मासानिमित्त आयोजित शिराळ ऑनलाईन सजावट आणि भव्य वक्तृत्व स्पर्धेला उदंड प्रतिसाद -NNL

Sand mining Highway Truck Catching ; अवैधरित्या वाळू उपसा करून नेनार्या हायवा ट्रक पकडुन मुक्रमाबाद पोलिसांनी केली धाडसी कार्यवाही

Employment Motivation Program : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था माहूर येथे उघोजगता प्रेरणा कार्यक्रम -NNL

Hemant Patil ; सिडको शिवसेना बालेकिल्ला पुन्हा अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील, आ.हेमंत पाटील

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

March 13, 2026

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?