Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - Blog - Kinwat assembly elections! ; किनवट विधानसभा निवडणूक लढण्यास कॉंग्रेस पक्ष सज्ज ! – NNL
Blog नांदेड राजकीय August 8, 2024

Kinwat assembly elections! ; किनवट विधानसभा निवडणूक लढण्यास कॉंग्रेस पक्ष सज्ज ! – NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 8, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर | विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने किनवट-माहूर तालुका कॉंग्रेस कमिटीची बैठक प्रदेश कॉंग्रेस चे प्रतिनिधी ओबीसी सेल चे प्रदेश सरचिटणीस धनराज राठोड, युवक कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉ. निरंजन केशवे, यांच्या मार्गदर्शनात जेष्ठ नेते यादवराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली वि.जा.भा.ज. सेल चे प्रदेश सरचिटणीस मोहन राठोड, वि.जा. भ.ज. सेल चे जिल्हाध्यक्ष किसन राठोड, जिल्हा उपाध्यक्ष मंचकराव देशमुख, विश्वनाथ कदम, तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिऊरकर, युवा नेते कृष्णकुमार राठोड, महिला तालुकाध्यक्ष अनिताताई कदम, युवक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष अनिल जाधव, शहराध्यक्ष अजीम सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.८ ऑगस्ट रोजी माहूर येथील शासकीय विश्राम गृहात पार पडली.

या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत किनवट-माहूर विधानसभा मतदार संघ महाविकास आघाडीत कॉंग्रेसच्या वाट्याला घेण्यात यावा असा ठराव मांडण्यात आला. ठरावावर सविस्तर चर्चा करून ठराव सर्वानुमते पास करण्यात आला तसेच दि. ११ रोजी नांदेड येथील बैठकीत प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांची भेट घेऊन पक्षश्रेष्ठीकडे साकडे घालण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी कॉंग्रेस पक्षाचे नगर सेवक कविता राजु सौंदळकर, विक्रम राठोड, कृ.उ.बा.स संचालक जयकांत मोरे, सय्यद अली, अहेमद कुरेशी, आदीसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होती,

Congress party is ready to contest Kinwat assembly elections!
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDr. Savita Birge meeting ; गुणवत्ता विकासासाठी आदिवासी तालुक्यातील सीमावर्ती तांड्यास शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांची भेट – NNL
Next Article Pandan road work under Rohyo ; रोहयो अंतर्गत पांदन रस्त्याच्या कामाच्या चौकशीसाठी…. – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Maharashtra Public Service Commission Maharashtra : महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा पारदर्शकपणे घेण्यास आयोग सज्ज

January 30, 2025

Names of journalists : माहूरच्या नगर पंचायतच्या नोटीसीत पत्रकारांची नावे

December 31, 2025

Hutatma Pansare College ; हुतात्मा पानसरे महाविद्यालय भरती प्रकरण – NNL

August 24, 2024

Mahur Street Lights : माहूरवासीयांची तीन वर्षांची प्रतीक्षा संपली – महामार्गावरील पथदिवे सूरू

September 19, 2025
Advertisement
टॉप बातम्या

valid certificates : विद्यार्थ्यांना जाता वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम शिबीर

Opportunity to do MBBS abroad | परदेशात एमबीबीएस करण्यासाठी संधी …! कमीत कमी फिस मध्ये दर्जेदार शिक्षण.. रविवारी सेमिनाचे आयोजन..-NNL

Abundant water supply : मुबलक पाणीपुरवठा, योग्य वातावरणाचा शेतकऱ्यांना रब्बीमध्ये फायदा व्हावा -NNL

Shiv Sena : शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी नांदेड दक्षिण सचिव पदी महंत सोमभारती महाराज यांची नियुक्ती

Who Was Shivaji ; ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकवाटप उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?