Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
  • Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Maha Panlot Project : मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून नांदेड जिल्ह्यात ‘महा पाणलोट प्रकल्प’
नांदेड कृषी January 29, 2026

Maha Panlot Project : मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून नांदेड जिल्ह्यात ‘महा पाणलोट प्रकल्प’

नांदेड, कंधार, किनवट, लोहा, मुखेड व हदगाव तालुक्यांचा समावेश
NNL TeamBy NNL TeamJanuary 29, 202673
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| जिल्ह्यात सिंचन सुविधा वाढाव्यात, शेतकऱ्यांचे उत्पन्न उंचावावे आणि ग्रामपंचायती अधिक सक्षम व्हाव्यात, या उद्देशाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्ह्यात ‘महा पाणलोट प्रकल्प’ (Maha Panlot Project) राबविण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात नांदेड, कंधार, किनवट, लोहा, मुखेड आणि हदगाव या सहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ॲक्सिस बँक फाउंडेशन, भारत ग्रामीण जीविका फाउंडेशन आणि मनरेगा यांच्या परस्पर सहकार्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सामंजस्य करार करण्यात आला आहे. या माध्यमातून राज्यातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नांदेड आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील एकूण २६ तालुक्यांमध्ये हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रकल्प राबविला जाणार आहे.

या प्रकल्पाचा मुख्य उद्देश ग्रामपंचायतींचे बळकटीकरण करून स्थानिक पातळीवर कामांचे नियोजन, नियंत्रण व प्रभावी अंमलबजावणी करणे हा आहे. यासाठी भारत ग्रामीण जीविका फाउंडेशनच्या वतीने १० नागरी सामाजिक संस्थांची निवड करण्यात आली असून, प्रत्येक संस्था दोन तालुक्यांमध्ये कार्यरत राहणार आहे. हा प्रकल्प पुढील पाच वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

प्रकल्पांतर्गत २६ तालुक्यांमधील एकूण ८७८ मायक्रो वॉटरशेडचा विकास करण्यात येणार असून, त्याद्वारे सुमारे ४.३९ लाख हेक्टर क्षेत्रावर उपचार केले जाणार आहेत. यामध्ये किमान एक लाख शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, १.७७ लाख हेक्टर असिंचित जमीन सिंचित करणे, तसेच ८०० ग्रामरोजगार सेवक आणि ६ हजार बचतगट सदस्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मृदा व जलसंधारणाच्या माध्यमातून जमिनीत ओलावा टिकवणे, पावसावरची अवलंबनता कमी करणे, बहुपीक पद्धतीला चालना देणे, तसेच मनरेगाच्या निधीतून टिकाऊ व उत्पादनक्षम संरचना उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी कृषी, वन, जलजीवन मिशन, पशुसंवर्धन, सिंचन व जिल्हा परिषद विभागांसह प्रभावी समन्वय साधण्यात येणार आहे.

प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समन्वय समित्यांची स्थापना, मासिक बैठकांचे आयोजन आणि प्रत्येक विभागासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आयुक्तांनी दिली आहे.

'Maha Panlot Project' Chief Minister's Pudhakaratun Nanded District
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMaharashtra’s Chitrarath : प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला देशात प्रथम क्रमांक
Next Article Nanded news : नांदेड विभागाने चार कार्यक्षमता शिल्ड्स पटकावत रचला यशाचा नवा इतिहास
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Manipulation of sugar distribution | हिमायतनगर तालुक्यातील अंत्योदय लाभधारकाच्या साखर वाटपात हेराफेरी; शेकडो रिकामे पाकिटे कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर – NNL

July 20, 2024

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत; 1 कोटी रूपये किंमतीचा गांजा जप्त -NNL

June 13, 2024

do balanced development : महाराष्ट्र एकसंघ ठेवायचा असेल तर समतोल विकास करा -NNL

November 12, 2024

Sakshana Salgar : विषमतावादी व्यवस्थे विरोधात बहुजनांनी एकत्रितपणे लढा देणे काळाची गरज – सक्षणा सलगर

February 12, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Anand Dattatdham Ashram ; कर्तृत्ववान समाजसेविका सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांचा आनंद दत्तधाम आश्रमात सन्मान

शांतता रॅली काडून अशांतता पसरवनाऱ्या संयोजकावर गुन्हे दाखल करा – NNL

‘Swaratim’ University : ‘स्वारातीम’ विद्यापीठात राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुर्व पथसंचलन शिबीर यशस्वी संपन्न -NNL

विविध विकास कामामुळे इरेगाव सारख्या खेडेगावाची समृद्धीकडे वाटचाल -NNL

thief looted 13 thousand : इस्लापूरच्या भारतीय स्टेट बँकेतच चोरट्याने शेतकऱ्याच्या मुलींच्या बैगेतून 13 हजार केले लंपास

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?