Wednesday, May 13

Tag: Chief Minister’s

Maha Panlot Project : मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून नांदेड जिल्ह्यात ‘महा पाणलोट प्रकल्प’

Maha Panlot Project : मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून नांदेड जिल्ह्यात ‘महा पाणलोट प्रकल्प’

नांदेड, कृषी
नांदेड| जिल्ह्यात सिंचन सुविधा वाढाव्यात, शेतकऱ्यांचे उत्पन्न उंचावावे आणि ग्रामपंचायती अधिक सक्षम व्हाव्यात, या उद्देशाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्ह्यात ‘महा पाणलोट प्रकल्प’ (Maha Panlot Project) राबविण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात नांदेड, कंधार, किनवट, लोहा, मुखेड आणि हदगाव या सहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ॲक्सिस बँक फाउंडेशन, भारत ग्रामीण जीविका फाउंडेशन आणि मनरेगा यांच्या परस्पर सहकार्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सामंजस्य करार करण्यात आला आहे. या माध्यमातून राज्यातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नांदेड आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील एकूण २६ तालुक्यांमध्ये हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रकल्प राबविला जाणार आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश ग्रामपंचायतींच...
Chief Minister’s Tirtha Darshan Yojana : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना यात्रेच्या नियोजनात अंशत: बदल -NNL

Chief Minister’s Tirtha Darshan Yojana : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना यात्रेच्या नियोजनात अंशत: बदल -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील लाभार्थ्यांची पहिली रेल्वे 12 ऑक्टोबर रोजी नांदेड येथून अयोध्या धामला जाण्यासाठी निघणार होती. परंतु या नियोजनात अंशत: बदल होवून ही रेल्वे आता 23 ऑक्टोबर 2024 रोजी रवाना होणार आहे. या योजनेतील अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी या सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या आहेत त्यांना राज्य आणि देशातील तीर्थक्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना शासनाने सुरु केली आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत यापूर्वी 12 ऑक्टोबर 2024 रोजी पहिली ट्रेन नांदेड येथून अयोध्या धाम येथे नियोजित होती. परंतु समाज कल्याण आयुक्त पुणे यांचे निर्देश व इंडियन रेल्वे ॲन्ड केटरींग ॲन्ड टूरीझम क...
error: Content is protected !!