Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Chief Minister Samriddh Panchayat Raj Abhiyaan : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी लोकसहभागच किल्ली – पालकमंत्री अतुल सावे
नांदेड महाराष्ट्र January 26, 2026

Chief Minister Samriddh Panchayat Raj Abhiyaan : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी लोकसहभागच किल्ली – पालकमंत्री अतुल सावे

नूतनीकृत कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन; वॉर रूमच्या कार्यपद्धतीचे कौतुक
NNL TeamBy NNL TeamJanuary 26, 202666
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड, अनिल मादसवार| गावांचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी राबविण्यात येत असलेले मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे केवळ शासकीय उपक्रम नसून लोकसहभागातून उभे राहणारे परिवर्तनाचे आंदोलन आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.

जिल्हा परिषद नांदेड येथील नूतनीकृत कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार आनंदराव बोंढारकर, तसेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की, नांदेड जिल्हा परिषदेकडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी अतिशय नियोजनबद्ध आणि परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येत आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, रोजगारनिर्मिती व लोकसहभाग या मूलभूत घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावाला थेट पाच कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असून, पंचायतराजच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी प्रोत्साहनपर योजना आहे, असेही त्यांनी नमूद केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या प्रभावी कामगिरीचे पालकमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविणे, मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, अंगणवाड्या व शाळांचे नूतनीकरण, तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांसाठी विकास प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या वॉर रूमला भेट देत विविध विभागांच्या योजनांची माहिती देणारे बॅनर्स, कृती आराखडे व गावकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी उभारलेली प्रणाली पाहिली. या अभिनव व्यवस्थेचे त्यांनी विशेष कौतुक करत समाधान व्यक्त केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देताना सांगितले की, भूजल पातळी वाढविण्यासाठी विशेष मोहिमेद्वारे एका दिवसात हजारो जलतारा खड्डे खोदण्यात आले आहेत. यासोबतच डिजिटल व स्मार्ट अंगणवाड्या, ग्रामपंचायतींमध्ये सीसीटीव्ही, क्यूआर कोडद्वारे कर वसुली, आरोग्य शिबिरे, शाळा व अंगणवाड्यांची दुरुस्ती हे उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत.

कॉन्फरन्स हॉलच्या नियोजनबद्ध नूतनीकरणासाठी कार्यकारी अभियंता संजय शिंदे, उपअभियंता बालाजी पवार, कंत्राटदार विकी शिकारे व अधिराज चिंचवडकर यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यावहारे यांनी केले. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chief Minister Samriddh Panchayat Raj Abhiyaan Guardian Minister Atul Save to make Loksabhagach Killi successful
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMahur Gadachi My Renuka : नांदेडमध्ये ‘माहूर गडाची माय रेणुका’ भव्य संगीत महोत्सवाचे मंगळवारी आयोजन
Next Article Flag hoisting : सवना ग्रामपंचायतीत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण थाटात संपन्न
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Accident Sarakhani to Mahur road : सारखणी ते माहूर रोडवरील दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एक ठार एक गंभीर -NNL

October 4, 2024

Partially subsidized teachers : किनवट येथे अंशतःअनुदानित शिक्षकांनी दिला सामूहिक आत्मदहन करण्याचा दिला इशारा

March 21, 2025

Honoring the students : चित्रकला महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन गौरव

January 28, 2025

Nanded Girl Suicide : अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीची पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या – NNL

December 9, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Ram Patil Ratolikar ; मी 2024 पासूनच लोकसभेसाठी इच्छूक-राम पाटील रातोळीकर – NNL

Health Checkup Camp : किनवट येथील श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

Nag Panchami : नागपंचमीचे महत्त्व आणि नागदेवतेचे पूजन कसे करावे ?

केवळ नांदेड उत्तर-दक्षिणचेच नव्हे तर नांदेड जिल्ह्याचे संपूर्ण आमदार नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक ठरवतील..! – डाॅ.हंसराज वैद्य -NNL

Rahul Chavan : येणार्‍या महानगरपालिका निवडणूका आपल्याला जिंकायच्या – संघटक राहुल चव्हाण

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?