HomeकरियरHonoring the students : चित्रकला महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन...

Honoring the students : चित्रकला महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन गौरव

नांदेड| 64 वी महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन नुकतेच नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी कुमारी ढगे आदिती, कुमारी श्रुती काटकर, कुमारी राधिका कदम ,वैष्णवी जयस्वाल, कुमारी ऋतुजा शिंदे, कुमारी प्रेरणा सिंग व सोनसळे सिद्धोधन या विद्यार्थ्यांची चित्रे प्रदर्शित झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र कांबळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात (Honoring the students) आले.

महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती निमित्त व्यक्तिचित्रण स्पर्धा आयोजित केली जाते. त्या स्पर्धेत ही विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे व प्रशस्तीपत्रक दिले जाते. त्या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थी ढगे आदिती, सानिका शिंदे, साक्षी वाघमारे ,श्रुती काटकर, शहाजी मोरे या विद्यार्थ्यांनाही प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून बक्षीस वितरित करण्यात आले या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र कांबळे सरांनी कौतुक केले व भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments