नांदेडराजकीयहिंगोली

Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड -हिंगोली दौ-यावर; दुपारी २:१५ वाजता नांदेड विमानतळावर आगमन – NNL

नांदेड| महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवार (दि.१२) रोजी नांदेड,हिंगोली जिल्हा दौ-यावर येत आहेत. हिंगोली येथील कार्यक्रमासाठी ते येत आहेत. नांदेड विमानतळावर दुपारी सव्वादोन वाजता त्यांचे आगमन होईल. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई येथून दुपारी २:१५ वाजता नांदेड विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर नांदेड येथून मोटारीने अग्रसेन चौक, हिंगोली येथे दुपारी ३ वाजता त्यांचे आगमन होईल. आमदार संतोष बांगर यांच्याकडून आयोजित अग्रसेन चौक येथील कावड यात्रेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहील. त्यानंतर ते सायंकाळी ४:३०वाजता मोटारीने नांदेडकडे प्रयाण करतील.५.१५ मिनिटांनी ते नांदेड विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण करतील.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!