Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Mp ajit gopchhade ; केंद्रीय पर्यटन तथा सांस्कृतिक समितीवर खा. डॉ अजित गोपछडे -NNL
नांदेड राजकीय October 26, 2024

Mp ajit gopchhade ; केंद्रीय पर्यटन तथा सांस्कृतिक समितीवर खा. डॉ अजित गोपछडे -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 26, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड। केंद्रीय पर्यटन तथा सांस्कृतिक समितीवर खा. डॉ अजित गोपछडे यांची निवड करण्यात आली असून या निवडीबद्दल त्यांचे देशभरात स्वागत होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनानुसार भारत सरकार द्वारा स्थापित केंद्रीय पर्यटन तथा सांस्कृतिक मंत्रालय समितीवर राज्यसभा सदस्य खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी मणिपूर, पंजाबसह विविध राज्यात प्रवास करुन भारतीय सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी तसेच सद्भावना निर्मितीसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची ही निवड करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे. एकूण 25 सदस्य असलेल्या या समिती मध्ये केंद्रीय मंत्री, राज्यसभा आणि लोकसभा सदस्य यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगना राज्यातील सातवाहन शालिवाहन कालिन सांस्कृतिक वारश्याचे संवर्धन व्हावे.

आपल्या मराठवाड्यातील दैदिप्यमान ऐतिहासिक पर्यटन स्थळांचा अधिक विकास व्हावा म्हणून *शालिवाहन कोरिडोर (जैन, बौद्ध, सिख, सनातन टुरिझम सर्किट)* तयार व्हावे यासाठी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी मंत्रालयाकडे प्रस्ताव दाखल केला आहे. तसेच यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. त्यांची पर्यटन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील रुची आणि कृतिशीलता कौतुकास्पद आहे.

श्री गुरु गोविंद सिंघ जीं यांच्या पावन नगरीतील भूमीपूत्र असलेले खा. डॉ. अजित गोपछडे हे आता पर्यटन आणि सांस्कृतिक विकासात अधिक योगदान देऊ शकतील, अशी अपेक्षा या क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करित आहेत. आपल्या क्षेत्रातील वेरुळ, अजिंठा, घृष्णेश्वर, देवगिरी किल्ला, पैठण, माहूर, नरसी नामदेव, औंढा नागनाथ, परळी वैद्यनाथ, तख्त सचखंड गुरुद्वारा तथा गोदावरी नदी तीर्थक्षेत्र नांदेड, बीदर, बासर, कंदकुर्ती इ.सर्व पर्यटन स्थळांचा सर्वागीन विकास करुन देशविदेशातील पर्यटकांना या भागात येण्यासाठी आकर्षित करुन पर्यटनातून रोजगार निर्माण करु. असा निर्धार खा. डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केला आहे.

Central Tourism and Cultural Committee Dr. Ajit Gopchade
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlebrain-dead : १९ वर्षी तरूणाचे ब्रेन डेड झाले अन रुग्ण विलास कुंटुरे याच्या जीवनाचं ” सार्थक” केले -NNL
Next Article Traditional Shaheer Folk Art Conservation Board : पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ अध्यक्षपदी आनंदराव जळपते तर सचिव पदी पांडुरंग मिरासे यांची निवड -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nationalist Congress Party : मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नांदेड जिल्ह्याची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न

November 3, 2025

Home Minister Amit Shah : गृहमंत्री अमित शहा यांना राष्ट्रीय कलाल,गौड,तेलंग युवा संघर्ष समितीचे निवेदन -NNL

December 14, 2024

Laxman Kamble ; पत्रकार लक्ष्मण कांबळे यांना राज्यस्तरीय बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार जाहीर

July 2, 2025

Amarnath Vaishnodevi Yatra : अमरनाथ वैष्णोदेवी यात्रेतील 147 यात्रेकरूंचे नांदेड येथे आगमन

July 24, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Hind-di-Chadar : हिंद-दी-चादर शहीदी समागमात जिल्हाधिकाऱ्यांचा सेवाभाव

get arrested : सरन्यायाधीश यांचेवरील हल्लेखोरास अटक करा महिला समता परिषदेची मागणी

Vasantrao Naik College ; वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची विद्यापीठ ॲथलेटिक्स स्पर्धेवर सुवर्ण मोहोर

Baburao Kadam Kohlikar wins : महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर विक्रमी मतांनी विजयी; मा.खा. सुभाष वानखेडे ठरले विजयाचे शिल्पकार -NNL

quality education : गुणवत्तापूर्ण शिक्षणव्यवस्था लोकाभिमुख करण्यावर भर !

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?