Monday, July 6

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

दोन हजार झाडांचा वृक्षारोपण कार्यक्रम ६ जुलै रोजी -NNL

दोन हजार झाडांचा वृक्षारोपण कार्यक्रम ६ जुलै रोजी -NNL

नांदेड
नांदेड| येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या ६ जुलै २०२३ रोजी दोन हजार झाडांच्या वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून याच अनुषंगाने रक्तदान व आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरवादी मिशनचे दिपक कदम हे राहणार आहेत तर या कार्यक्रमाचे उद्घाटक रिपब्लिकन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष रमेशदादा सोनाळे यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून आंबेडकरी चळवळीतील नेते बापुराव गजभारे यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला भदंत पंय्याबोधी थेरो आणि भिक्खू संघ, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, अप्पर जिल्हाधिकारी पी...
नंदगाव तांडा येथे वसंतराव नाईक यांची जयंती जल्लोषात साजरी -NNL

नंदगाव तांडा येथे वसंतराव नाईक यांची जयंती जल्लोषात साजरी -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। तालुक्यातील नंदगाव येथील जि. प. प्राथमिक हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शा.व्य.समिती अध्यक्ष गिरधारी पवार यांनी तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच देविदास मोहन जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ सातपुते, सदस्य लखन आडे, विजय आडे उपस्थित होते. मुख्याध्यापक नलाबले यांनी सर्वांचे स्वागत केले. तद्नंतर शाळेतील शिक्षक विजय काळे यांनी जयंतीनिमित्त प्रास्तविकपर विचार मांडले. या प्रसंगी गीतांजली चव्हाण, रिंकू आडे, अशिका जाधव, संजीवनी चव्हाण, सोनू जाधव, रोशनी पवार, श्रावणी पवार या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थीत मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मु. अ. लक्ष्मण नलाबाले, स.शि.प्रविण अंबालकर, स. शि. विजय काळे, व स.शि. कु. रोहिणी घुमे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास गावातील पुर...
ईस्लापूर येथे स्व. वसंतराव नाईक जयंती उत्साहात साजरी… ग्रा.प.च्या वतीने केले वृक्षारोपण -NNL

ईस्लापूर येथे स्व. वसंतराव नाईक जयंती उत्साहात साजरी… ग्रा.प.च्या वतीने केले वृक्षारोपण -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक यांची जयंती दि.1 जुलै सोमवार रोजी ईस्लापूर येथील राष्ट्रसंत सद्गुरु श्री सेवालाल महाराज चौकात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कृषी दिन व या जयंतीचे औचित्य साधून इस्लापूर ग्रामपंचायत च्या वतीने शहरातील मुख्य बाजारपेठेतील रोडच्या बाजूने समाज बांधवांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रथम स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन सेवानिवृत्त वरिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी गंगाधर राठोड तल्हारीकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कृषिदिन व स्व. वसंतराव नाईक यांच्या जीवन चरित्रावर पत्रकार ईश्वर जाधव व रवी कसबे यांनी सखोल मार्गदर्शन केले. बाजारपेठेतील रस्त्याच्या दोन्ही बाजूने वड, पिंपळ ,जांभूळ, कडुलिंब, करंजी बदाम, मोगणी यासह अन्य विविध जातीची झाडे लावून या झाडांना सुरक्षेसाठी जाळ्या द...
तिन नवीन पोलीस कायदे बाबत ग्रामीण पोलीस स्टेशन येथे जनजागृती बैठक -NNL

तिन नवीन पोलीस कायदे बाबत ग्रामीण पोलीस स्टेशन येथे जनजागृती बैठक -NNL

नांदेड
नवीन नांदेड। जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड यांच्या वतीने तिन नवीन कायदे १ जुलै पासून अंमलबजावणी बाबत पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या प्रमुख उपस्थितीत १ जुलै रोजी जनजागृती बैठक आयोजित करण्यात आली यावेळी पोलीस पाटील, शिक्षक, पत्रकार, नागरीक व विधार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या वतीने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार,अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे,यांचा मार्गदर्शना खाली १ जुलै पासून भारतीय न्याय संहिता २०२३, नागरीक सुरक्षा सहिता, साक्ष अधिनियम अमलबजावणी बाबत जनजागृती अनुषंगाने बैठक आयोजित केली होती. यात महिला व बालका विरोधी अपराध,लैगिक झळ, सामाजिक सेवा, देशद्रोह, मॉब लिचींग, साक्षीदार संरक्षण योजना, संघटीत गुन्हेगारी, किरकोळ संघटीत अपराध, हिसकावून घेणे, ऊदघोषीत अपराधी या बाबत माहिती व जनजागृती ब...
नांदेड पोलीसांनी जबरी चोरी व चोरी मधिल 1,91,000/- मुदेमाल जप्त करुन उलेखनिय कामगिरी -NNL

नांदेड पोलीसांनी जबरी चोरी व चोरी मधिल 1,91,000/- मुदेमाल जप्त करुन उलेखनिय कामगिरी -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड। नांदेड पोलीसांनी जबरी चोरी व चोरी मधिल 1,91,000/- मुदेमाल जप्त करुन उलेखनिय कामगिरी केली आहे, या कार्यवाही बद्दल सर्व स्तरातील नागरिकांतून पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीचे अभिनंदन केले जाते आहे. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड आदेशाने रेकॉर्ड वरील पाहिजे, फरारी आरोपीतांचा शोध घेवुन अवैध धंद्यावर कार्यवाही करणे व संशईत हालचालीवर लक्ष ठेवणे करीता आदेशीत केल्याप्रमाणे मा.श्री सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा यांच्या मार्गदर्शन व सुचनेवरुन उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोना/अर्जुन मुंडे, पोकॉ/ चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे, असे पोलीस उप विभाग इतवारा व नांदेड शहर हदीत पाहिजे फरारी मधिल आरोपी शोध व अवैध धंदयावर कार्यवाही करत असताना आज दि. 01/07/2024 रोजी गोपनिय बातमीदाराकडुन माहित...
विधानसभा निवडणुका जाहीर होतील कार्यक्रत्यांनी कामाला लागा –  भाजपा नेते मारोतराव कवळे गुरूजी -NNL

विधानसभा निवडणुका जाहीर होतील कार्यक्रत्यांनी कामाला लागा –  भाजपा नेते मारोतराव कवळे गुरूजी -NNL

नांदेड
उमरी/नांदेड। विधानसभा निवडणुका थोड्याच दिवसात लागतील आपण केलेले कामे व पक्षाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ मिळाला ते माहिती कार्यक्रत्यांनी सक्षम पणे घराघरा माहिती द्यावे. येणार्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने नक्कीच आपले काम पाहून विचार करेल त्यासाठी सामदामदंड वापरून आपणच निवडणूक लढविणार असून कार्यक्रत्यानी कामाला लागावे असे व्ही.पी.के.उद्योग उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा भाजपाचे नेते मारोतराव कवळे गुरूजी यांनी उपस्थित कार्यक्रत्यांना आहावान केले. यावेळी गणपतराव पाटील हस्सेकर,बापुराव पाटील करकाळेकर,प्रभाकरराव पुयेड, गणेशराव पाटील सरसे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकरराव देशमुख धानोरकर, आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील ढगे, धर्माबाद बाजार समितीचे संचालक राजीव पाटील बोळसेकर, आनंदराव पाटील जामगावकर,दत्ताहरी पाटील कावलगुडेकर, पाडुरंग गळगे,चंद्रकांत पाटील हंबर्डे, संदिप पाटील कवळे,गोविंद पाटील जिगळेक...
आठवडी बाजाराच्या दिवशी कृषी मंडळ अधिकारी कार्यालय बंद शेतकऱ्याचा कार्यालय समोर ठिया -NNL

आठवडी बाजाराच्या दिवशी कृषी मंडळ अधिकारी कार्यालय बंद शेतकऱ्याचा कार्यालय समोर ठिया -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। तालुक्यातील गजबजलेली व्यापार पेठ म्हणून इस्लापूर येथील व्यापारपेठस संबोधले जाते त्यातच या व्यापारपेठेशी सलग्नित 45 खेडेगावाचा संपर्क असून या 45 गावातील शेतकऱ्यांचा कार्यभार कृषी मंडळ अधिकारी कार्यालय इस्लापूर येथील कार्यालयांतर्गत चालतो. दिनांक 28 रोजी शुक्रवार हा आठवडी बाजारपेठेचा दिवस असताना येथील कृषी कार्यालय व तलाठी कार्यालय सुद्धा बंद अवस्थेत असल्याने शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याची विदारक दृश्य पहावयास मिळाले. त्यातच इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनुप देशमुख यांनी कृषी कार्यालयातील कर्मचारी व तलाठी सज्जा वरील कर्मचारी ही कार्यालयात दैनंदिनरीत्या हजर राहत नसल्याचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली. विशेषतः आठवड्याचा पहिला दिवस आज सोमवार असताना हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांची जयंती असताना सुद्धा कृषी कार्यालय बंद अवस्थेत प...
अप्पारावपेठ येथील अंगणवाडीमध्ये जाळी किडे व दुर्गंधीयुक्त पोषण आहाराचे वाटप -NNL

अप्पारावपेठ येथील अंगणवाडीमध्ये जाळी किडे व दुर्गंधीयुक्त पोषण आहाराचे वाटप -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील सर्वच अंगणवाड्यांमधून सहा महिने ते तीन वर्ष सर्वसाधारण बालके व सहा महिने ते तीन वर्षातील तीव्रतेने कमी वजनाच्या बालकांसाठी तसेच गरोदर माता आणि स्तनंदा मातांसाठी महिला व बालविकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजनेकडून पोषण आहार पुरवला जातो. मात्र नांदेड जिल्ह्यातील किनवट आदिवासी अतिदुर्गम भागातील आप्पारापेठ अंगणवाडी क्रमांक दोन मध्ये निकृष्ट , जाळी व किडे लागलेला आणि दुर्गंधीयुक्त पोषण आहार पुरवल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने पालकांनी हा निकृष्ट आणि दुर्गंधीयुक्त वाटप केलेला पोषण आहार येथील पालकांनी अंगणवाडीत वापस केला आहे. महाराष्ट्र व तेलंगणा सीमेलगत असलेल्या अप्पारापेठ येथील अंगणवाडी क्रमांक दोन मध्ये दिनांक 27 जून 2024 रोजी जस्ट युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड कडून गाडी क्रमांक एम एच 14 / 0650 या गाडी द्वारे एनर्जी डेन्स मुगद...
नांदेड जिल्ह्यात विद्यार्थ्यांना निट,जेईई मोफत प्रशिक्षणासाठी प्रयत्न करु -आ.जवळगांवकर यांची ग्वाही -NNL

नांदेड जिल्ह्यात विद्यार्थ्यांना निट,जेईई मोफत प्रशिक्षणासाठी प्रयत्न करु -आ.जवळगांवकर यांची ग्वाही -NNL

नांदेड
नांदेड, अनिल मादसवार। जिल्ह्यातील सर्वच समाजघटकांतील गुणवंत विद्यार्थ्यांना नीट व जेईई या प्रवेश परिक्षांचे पूर्व प्रशिक्षण शासनाकडून निःशुल्क तसेच, विद्यावेतनातून व निवासी स्वरुपात व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील असून राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांची याबाबत लवकरच भेट घेऊन पाठपुरावा करु अशी ग्वाही हदगांव-हिमायतनगरचे लोकप्रिय आ. माधवराव पाटील जवळगांवकर यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या बार्टी, सारथी,महाज्योती व आदिवासी तसेच,अल्पसंख्याक विकास विभागाकडून जात प्रवर्गनिहाय गुणवंत विद्यार्थ्यांना निट व जेईई परिक्षांचे पूर्व प्रशिक्षण निवासी स्वरुपात व विद्यावेतनातून निःशुल्क पद्धतीने नांदेड जिल्ह्यातच मिळावे यासाठी प्रयत्न करण्याची मागणी आ.माधवराव पाटील जवळगांवकर यांची भेट घेऊन राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी व नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव मा...
खासदार आमदारांनी उद्घाटन केलेल्या व ठेकेदाराने अर्धवट ठेवलेल्या हिमायतनगर- सिरपल्ली रस्ता पाहिल्याचं पावसात चिखलमय; नागरिक वाहनधारकांचे बेहाल -NNL

खासदार आमदारांनी उद्घाटन केलेल्या व ठेकेदाराने अर्धवट ठेवलेल्या हिमायतनगर- सिरपल्ली रस्ता पाहिल्याचं पावसात चिखलमय; नागरिक वाहनधारकांचे बेहाल -NNL

हिंगोली, नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार। केंद्र व राज्य शासनाकडून सण 2022 मध्ये निधी उपलब्ध करून दिल्यानंतर आमदार खासदाराच्या हस्ते उद्घाटन करून सुरू करण्यात आलेल्या हिमायतनगर नडव्यापासून पळसपुर डोल्हारी मार्ग शिरपल्ली जाणारा प्रधानमंत्री ग्रामसडक रस्त्याचे काम अर्धवट ठेऊन वर्षभरापूर्वी ठेकेदाराने पलायन केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या रस्त्यावर आजच्या रिमझिम पावसामुळे चिखल निर्माण झाला आहे. यामुळे नागरिक वाहनधारकांना मात्र दुचाकी व चारचाकीला लागलेल्या चिखलाचे पेंढ काढता काढता नाके नऊ आल्याने राजकीय नेते व संबंधित गुत्तेदारासह अभियंत्यांच्या नावाने बोट मोडण्याची वेळ आली आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघात येणाऱ्या विदर्भ मराठवाड्याला जोडणारा सिरपल्ली - डोल्हारी - पळसपूर - हिमायतनगर या प्रधानमंत्री ग्रामसडक रस्त्याच काम दोन वर्षांपासून अत्यन्त संत गतीने केले जाते आहे, एव्हढंच नाहीतर वर्षभरापासून ...
error: Content is protected !!