Tuesday, July 7

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

theft arrested | जबरी चोरीचे गुन्हयातील आरोपीस अटक -NNL

theft arrested | जबरी चोरीचे गुन्हयातील आरोपीस अटक -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। दिनांक 05.07.2024 रोजी रात्री 10.30 वा. चे सुमारास खुराना ट्रॅव्हल्स समोर दोन अज्ञात इसमांनी एका इसमाचा जबरीने मोबाईल हिसकावुन नेला होता. त्या मोबाईलवर फिर्यादीने पुन्हा संपर्क केला असता आरोपीतांनी तो मोबाईल परत देण्यासाठी फिर्यादीकडुन फोन पे वर रु. 11,000/- खंडणी स्वरुपात मागणी करुन स्विकारली. सदर प्रकरणी पो. स्टे. वजिराबाद येथे गु.र.नं. 303/2024 कलम 308 (2), 309(4), 3(5) भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील अनओळखी आरोपीतांचा शोध घेणे बाबत मा. पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक श्री. उदय खंडेराय, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना आदेशित केले होते. त्यावरुन पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करुन, त्यांना सदर आरोपीतांचा शोध घेणे बावत सुचना दिल्या होत्या. दिनांक ...
plastic ban | किनवट नगरपरिषदची अतिक्रमण,विना परवानगी बॅनर,प्लास्टिक बंदीची धडक कार्यवाही -NNL

plastic ban | किनवट नगरपरिषदची अतिक्रमण,विना परवानगी बॅनर,प्लास्टिक बंदीची धडक कार्यवाही -NNL

नांदेड, क्राईम
किनवट परमेश्वर पेशवे।किनवट नगर परिषदच्या वतिने काल शहारातील शिवाजी महाराज चौक परीसर,मच्छी मार्केट परीसर,जिजामाता चौक परिसरात अतिक्रमण, विना परवानगी बॅनर, प्लास्टिक बंदीची धडक मोहीम राबिविण्यात आली. मोहिमेअतर्गंत प्लास्टिक बंदी अनुषंगाने शहारातील दारु भट्टी चालकाकडुन ५ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला. शिवाजी महाराज चौक ते जिजामाता चौक परिसरात वर्षोन वर्षे असलेले अतिक्रमन धारक,व्यापारी,फेरीवाले यांचा नाहक ञास वाहतुकीस, नांगरीकांना होत होता,वारवांर सुचना देऊन सुध्दा अतिक्रमण धारक ऎकत नसल्याले शेवटी धडक मोहीम राबवून अतिक्रमण धारकांचे साहित्य,टेबल,जार, बकीटी,कॅरेट,वजन काटे,विना परवानगी बॅनर, इतर साहित्य जप्तीची कार्यवाही करण्यात आली. तसेच मोहिमे अतर्गंत 25 कि.लो प्लास्टिक जप्त करण्यात असून, या धडक कार्यवाहीमुळे नगर परिषदेचे मुख्यधिकारी अक्शन मोडवर आले असल्याची चर्चा सामान्य नागरीकांकडुन क...
coaching classes | विद्यार्थी- पालक कोचिंग क्लासेसच्या विळख्यात..! -NNL

coaching classes | विद्यार्थी- पालक कोचिंग क्लासेसच्या विळख्यात..! -NNL

नांदेड, लेख
विद्यार्थी, शिक्षक, पालक हा शिक्षणाचा ‘पिरॅमिड’ आहे. शिक्षण घेणे आणि शिक्षण देणे ही बाब सुसंस्कारादृष्टीने विविध पातळ्यावर शिक्षणाचा दर्जा ठरत असे. शाळा- महाविद्यालय हे संस्काराचे विद्यापीठ असायचे, आजघडीला शैक्षणिक संस्थांचा आणि संस्काराचा अर्थाअर्थी काही संबंध राहीला नाही. शिक्षणाचे अर्थकारण प्रचंड प्रमाणात उलाढाल होत आहे. शिक्षण महाग, संस्कार स्वस्त झाले आहेत. संस्काराचा आणि व्यावहारिक बाबींचा सहसंबंध राहिला नाही. खासगी कोचिंग क्लासेसचा सुुळसुळाट झाला आहे. गल्लोगल्ली कोचिंग क्लासेसवाल्यांनी आपली दुकाने थाटून कोचिंगची उलाढाल करीत आहेत. शैक्षणिक हब आता ‘कॉर्पोरेटर’ झाले आहे. पालकांच्या अतिमहत्त्वाकांक्षा वाढल्यामुळे क्लासेसवाल्यांची चांदी होत आहे. सामान्यातील सामान्य पालक, सामान्यातील अतिसामान्य विद्यार्थी असला तरी तो नामांकित खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेण्याच्या हट्टवादीपणामुळे ...
senior citizen | येत्या विधान सभा निवडणूकीत ज्येष्ठ नागरिक समूह फॅक्टरच” भारी ठरणार – डाॅ.हंसराज वैद्य -NNL

senior citizen | येत्या विधान सभा निवडणूकीत ज्येष्ठ नागरिक समूह फॅक्टरच” भारी ठरणार – डाॅ.हंसराज वैद्य -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| आता विधानसभा निवडणूका अगदिच जवळ येऊन ठेपल्या आहेत."माय-बाप ज्येष्ठ नागरिक मत दाता समूह" हा एक अनुभवी,निरपेक्ष, शतप्रतिशत मतदान करणारा, एकूण जन संख्येच्या आठरा टक्के जन संख्येने असून एक एक ज्येष्ठ नागरिक सहा सहा मताचा हुकमी राजा तथा हुकमी एक्का आहे. एवढेच नाही तर तो अनेकांची मते प्रवृत्त करू शकतो. असे मत रविवारच्या ज्येष्ठ नागरिकांच्या व्यापक बैठकित "जण जागृण तथा गाव तिथे ज्येष्ठ नागरिक संघ स्थापणा" या फेस्काॅमच्या चळवळी अंतर्गत डाॅ हंसराज वैद्य बोलत होते. व्यासपिठावर गिरिष बार्‍हाळे, प्रभाकर कुंटूरकर,डाॅ.लक्ष्मी पुरणशेट्टीवार, माधवराव पवावार काटकळंबेकल, प्रभा चौधरी अदि. उपस्थित होते. पुढे बोलताना डाॅ.हंसराज वैद्य म्हणाले की, नांदेड जिल्ह्यातील एकून नऊ आमदार आपण ठरविणार आहोत. आपण सर्वजन आज पर्यंत कुण्या तरी एकाच चिन्हावर मतदान करत आलो व त्या पक्षाच्या आमदार किंवा खासदार प्रतिनिधी...
Maharana Pratap | वीर महाराणा प्रतापसिंह पुतळा परिसराचे संपूर्ण सुशोभिकरण करा -NNL

Maharana Pratap | वीर महाराणा प्रतापसिंह पुतळा परिसराचे संपूर्ण सुशोभिकरण करा -NNL

नांदेड
नांदेड| राष्ट्र महापुरुष वीर महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याखालील चबुतरा व परिसरातील संपूर्ण सुशोभीकरणासह पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी मजबूत सीडीची कायमस्वरुपी व्यवस्था करून शहरातील अन्य महापुरुषांच्या पुतळा परिसराच्या सुशोभिकरणाच्या धर्तीवर या स्मारकाच्या सौंदर्यात भर घालावी, अशी मागणी पुतळा उपसमितीचे अध्यक्ष माधवसिंह चरणसिंह परमार यांच्या नेतृत्वाखालील श्री क्षत्रिय समाज सचिव बिरजुसिंह गहेरवार,कोषाध्यक्ष बद्रिसिंह काथी, सहसचिव सुरेशसिंह परमार, अजिवन सदस्य मनोजसिंह ठाकुर, समाज सेवक तारूसिंह कौशिक, मोहनसिंह कच्छवा, बरजोरसिंह गहेरवार आदींच्य शिष्टमंडळाने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे. राष्ट्र महापुरुष शुरवीर महाराणा प्रतापसिंसहजी भव्य प्रतिमा (पुतळा) उपसमितीच्यावतीने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले की, सदैव राष्ट्रभक्ती आणि स...
Chief Minister my dear sister | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र महिलाना लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावात कॅम्प -NNL

Chief Minister my dear sister | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र महिलाना लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावात कॅम्प -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र महिला भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात ऑफलाइन व ऑनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी नांदेड तालुक्यातील कासारखेडा येथे बुधवार दिनांक १० जुलै रोजी आकस्मित भेट दिली. यावेळी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, अंगणवाडी कार्यकर्ती, संबंधित कर्मचारी यांनी शिबिर भरवून पात्र महिला भगिनींचे फॉर्म भरुन घेत असल्याचे आढळून आले. कासारखेडा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ऑफलाइन व ऑनलाईन फॉर्म भरण्यास मदत केली. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांची बैठक घेऊन प्रत्येक गावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण य...
hail and dry garbage | ओला व सुका कचरा विलगीकरण जनजागृतीसाठी नायगाव तालुक्यात ग्रामसेवकांचा पुढाकार -NNL

hail and dry garbage | ओला व सुका कचरा विलगीकरण जनजागृतीसाठी नायगाव तालुक्यात ग्रामसेवकांचा पुढाकार -NNL

नांदेड
नांदेड| राज्य शासन व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करवाल यांच्या आवाहनानुसार नायगाव तालुक्यात स्वच्छतेचे दोन रंग- ओला हिरवा, सुका निळा या मोहिमेअंतर्गत गाव स्तरावर जनजागृतीसाठी नायगाव तालुक्यात ग्रामसेवकांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात बुधवार दिनांक १० जुलै रोजी पंचायत समितीच्या बळवंतराव चव्हाण सभागृहात गट विकास अधिकारी एल.आर. वाजे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या मोहिमे अंतर्गत प्रत्‍येक गावात ५ संवादकाची निवड करण्‍यात आली असून हे संवादक प्रत्‍येकाच्‍या घरी जावून संदेश द्यावे, असे आवाहन गट विकास अधिकारी वाजे यांनी केले. या मोहिमेत सरपंच, उपसरंपच, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, ग्रामसेवक, आशावर्कर, अंगणवाडी सेविका, स्वच्छागृही, बचत गटातील महिला व गाव स्तरावरील स्वंयसेवक हे गृहभेटी करून स्वच्छतेचे महत्व सांगणार आहेत. दिनांक ८ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान हे...
martyr jawan Kamesh Kadam | शहीद जवान कामेश कदम यांच्या पार्थिव देहावार अंत्यसंस्कार -NNL

martyr jawan Kamesh Kadam | शहीद जवान कामेश कदम यांच्या पार्थिव देहावार अंत्यसंस्कार -NNL

नांदेड
नवीन नांदेड। हडको येथील रहिवासी असलेले बीएसएफ जवान तथा नाईक पदावर कार्यरत असलेले कामेश विठ्ठलराव कदम यांच्या पार्थिवदेहावार शासकीय ईतमांत सिडको येथील स्मशान भुमित ११ जुलै रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शासनाच्या वतीने तहसीलदार संजय वारकड व जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, बीएसएफ जवान, पोलीस दल यांच्या वतीने सलामी देण्यात आली. हडको येथील व बीएसएफ मधील जवान कामेश कदम हा गुडगाव हरियाणा येथे सेवेत कार्यरत असतांना ८ जुलै रोजी सायंकाळी ९ वाजता हृदयविकाराचा झटक्याने विरमरण आले,शहीद झाल्याचे वृत कळताच सिडको हडको परिसरात शोककळा पसरली. कामेश कदम यांच्ये पार्थिवदेह हरियाणा मार्ग हैदराबाद येथे विमानाने रात्री उशिरा ११ रोजी आले,या नंतर बीएसएफ च्या वाहनाने हैदराबाद मार्ग सकाळी आठ वाजता चंदासिंग कॉनर , एम.आय.डी.सी.चौक नांदेड येथे वाहनाने पार्थिव देह येताच नगरसे...
Amarnath cave | अमरनाथ गुहेतून भाग – ६ / लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

Amarnath cave | अमरनाथ गुहेतून भाग – ६ / लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, लेख
बर्फानी बाबाच्या दर्शनासाठी सर्व यात्रेकंरू रात्री १ वाजता स्नान करून तयार झाले होते. पूर्वी अमरनाथ येथे राहण्याची व्यवस्था होती.परंतु तीन वर्षांपूर्वी अमरनाथ गुफे जवळील सर्व टेन्ट वाहून गेल्यामुळे मोठी दुर्घटना घडली होती. तेव्हापासून अमरनाथ ला गुफे जवळ कोणालाच राहू दिले जात नाही. त्यामुळे एकाच दिवसात दर्शन घेऊन परत यावे लागते. म्हणून मी सर्वांना कंपल्सरी डोली अथवा घोडा करण्यास सांगितले होते.३२ यात्रेकरूंनी डोली केली तर ५५ जण घोड्यावर स्वार झाले.तिघे जन हट्ट धरून पायी गेले. ठीक ३ वाजता कुडकुडत्या थंडीत लाईनीमध्ये उभे राहिलो. साडेचारला गेट उघडल्यानंतर अमरनाथ दर्शनासाठी मोठ्या उत्साहात व जल्लोषात बम बम भोलेच्या गजरात रवाना झालो. बालटाल येथून गुफेपर्यंतचे अंतर १४ किलोमीटर आहे. डूमेल गेटवर सर्वांच्या आरएफआयडी कार्डची तसेच यात्रा परचीची तपासणी होते. त्यामुळे डोली व घोड्यावर बसलेल्यांना खाली...
Amarnath cave | अमरनाथ गुहेतून भाग- 5 / लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

Amarnath cave | अमरनाथ गुहेतून भाग- 5 / लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, लेख
मोठ्या गाड्यांना सात नंतर शहरात प्रवेश बंदी असल्यामुळे हॉटेल मालाबार मधून सर्व सामान घेऊन सकाळी आम्ही साडेसहाला निघालो. सुरुवातीला पाहिले हजरत बल दर्गा. अशी आख्यायिका आहे की या ठिकाणी मोहम्मद पैगंबर त्यांच्या दाढीचा एक केस जपून ठेवण्यात आलेला आहे. नेहमी बातम्यांमध्ये हजरतबलचा उल्लेख असतो. काही वर्षांपूर्वी अतिरेक्यांनी हजरत बल दर्गा मध्ये तळ ठोकला होता. तेव्हापासून हा परिसर बराच सेन्सिटिव्ह आहे. या दर्ग्याच्या ठिकाणी अनेक कबुतरे आहेत.दाणे टाकले की ते अगदी आपल्याजवळ येऊन दाणे टिपतात. इतक्या मोठ्या संख्येने कबूतर पाहून अनेकांनी फोटो शूट केले. त्यानंतर आमचा मोर्चा वळला तो खीर भवानी मंदिराकडे. तेथील पुजारी विजय शर्मा यांनी मंदिराबद्दलची माहिती दिली. लंकेमध्ये रावणाने भक्ती करून पार्वती मातेला आणले.परंतु राम रावण युद्धात फार मनुष्यहानी झाली असल्यामुळे पार्वती मातेने हनुमानाला सांगून जल रूपात...
error: Content is protected !!