Saturday, July 11

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Dilip Thakur ; ५ व्या वर्षी लोकसहभागातून २०२४ छत्र्या वितरणाचे उदिष्ट – दिलीप ठाकूर – NNL

Dilip Thakur ; ५ व्या वर्षी लोकसहभागातून २०२४ छत्र्या वितरणाचे उदिष्ट – दिलीप ठाकूर – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| जितके वर्ष तितके लाभार्थी या तत्वानुसार कृपाछत्र उपक्रमाच्या ५ व्या वर्षी लोकसहभागातून २०२४ छत्र्या वितरणाचे उदिष्ट भाजपा व लायन्स तर्फे ठेवण्यात आले असून देणगीदारांची नावे छत्रीवर दोन्ही बाजूला छापून त्यांच्याच हस्ते वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी दिली आहे. भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी कृपाछत्र हा उपक्रम राबविण्यात येतो.यासाठी खा.अशोकराव चव्हाण,माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खा.डॉ. अजित गोपछडे, मराठवाडा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे,महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते,भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख,ला. योगेश जैस्वाल, लायन्स सेंट्रल अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांचे मार्गदर्शन मिळत आहे. नांदेड जिल्ह्यात जागोजागी अतिवृष्टी होत असून गोरगरीब जनतेची अडचण लक्षात घ...
Marathwada Telangana border ; मराठवाडा तेलंगाणा सिमारेषा असलेल्या वाशीजवळ दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद – NNL

Marathwada Telangana border ; मराठवाडा तेलंगाणा सिमारेषा असलेल्या वाशीजवळ दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद – NNL

Blog, तेलंगणा, नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार | मराठवाडा ते तेलंगणा जाण्यासाठी सोयीचा आणी जवळचा ठरणारा वाशी गावा शेजारील डोंगरात दरड कोसळल्याने हा मार्ग रहदारी साठी मोठे वाहनांना बंद झाला असून, दुचाकी वाहणे कशी तरी मार्ग काढीत येजा करीत आहेत. मात्र चारचाकी वाहणाला हा रस्ता सध्याला बंदच आहे. या ठिकाणी दरड कोसळलेल्या मलमा व दगड हटवून हा रस्ता रहदारीसाठी मोकळा करावा. अशी मागणी तेलंगणा महाराष्ट्रातील प्रवाशी नागरिक व वाहनदरकातून होत आहे. मराठवाडा ते तेलंगणा राज्य रस्ता वाशी मार्गे कुबेर भैंसा, बासर, निर्मळ, निझामाबाद, पुढे हैद्राबाद जाण्यासाठी हा रस्ता प्रवाश्यांसाठी सोयीचा आणी जवळचा मानला जातो. तत्कालीन माजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील यांच्या प्रयत्नातून ह्या अंतर्गत रस्त्याचे काम २५ वर्षांपूर्वी घाटाच्या अलीकडून पुर्ण झाले होते. तेव्हापासून या अंतर्गत रस्त्यावर कुण्याही राजकीय प...
District Health Officer ; जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख आकाशवाणीवर – NNL

District Health Officer ; जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख आकाशवाणीवर – NNL

नांदेड, करियर
नांदेड| आकाशवाणी नांदेड केंद्रावर शनिवार, 10 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजून 40 मिनिटानी नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांची स्टॉप डायरिया अभियान आणि जलजन्य आजार व उपाययोजना याविषयी मुलाखत प्रसारित होणार आहे. मिलिंद व्यवहारे यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत त्यांनी "स्टॉप डायरिया अभियान" आणि जलजन्य आजार याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. देशमुख यांनी जलजन्य आजार, त्यांची कारणे, आणि त्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाच्या खबरदारीचे महत्त्व स्पष्ट केले आहे. यासोबतच, ग्रामपंचायतींची जबाबदारी आणि या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने कोणत्या उपाययोजना राबवायला हव्यात, याविषयी त्यांनी सखोल माहिती दिली आहे. तसेच, डॉ. देशमुख यांनी नागरिकांना पिण्याचे पाणी शुद्ध ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना, स्वच्छता पाळण्याचे महत्त्व, आणि र...
Navodaya Multispeciality Hospital ; नवोदया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व ड्रामा केअर सेंटरचा शुभारंभ; अँड बाळासाहेब आंबेडकर यांची उपस्थिती – NNL

Navodaya Multispeciality Hospital ; नवोदया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व ड्रामा केअर सेंटरचा शुभारंभ; अँड बाळासाहेब आंबेडकर यांची उपस्थिती – NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड| नांदेड येथे नवोदया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व ड्रामा केअर सेंटरचे आज शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. मालेगाव रोड कॅनल रोड चौक, सालासर कॉम्प्लेक्स मागे तरोडा नाका येथे होणाऱ्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदर, विकास माने, डॉ. प्रल्हाद कोटकर, आंबेडकरवादी मिशनचे दीपक कदम, जल ऊर्जा मंत्रालय सल्लागार इथियोपिया हरिभाऊ वाघमारे, समाजसेवक मनीषभाऊ कावळे, सामाजिक कार्यकर्ते संदीपभाऊ ढगे आदींची यावेळी उपस्थिती राहणार आहे. महापुरुषांच्या विचाराला अनुसरून नवोदया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व ड्रामा केअर सेंटरव्दारे रुग्ण सेवेचा वसा हाती घेण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, अशी विनंती डॉ. ...
Special Voter Registration  ; विधानसभेसाठी 10, 11, 17 व 18 ऑगस्टला विशेष मतदार नोंदणी अभियान – NNL

Special Voter Registration ; विधानसभेसाठी 10, 11, 17 व 18 ऑगस्टला विशेष मतदार नोंदणी अभियान – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| "यादयामध्ये अनेक मृतकांची नावे आहेत, गेल्या वेळी या मतदान केंद्रावर होते आता त्या मतदान केंद्रावर नाव कसे गेले, माझे नाव कालपर्यंत होते आज का वगळले आहेत, प्रशासनाने लक्ष दिले नाही" ,मतदानाच्या दिवशी असे आरोप करण्यापेक्षा 20 ऑगस्ट पर्यंतच्या मतदार यादीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्या व आपल्या नावाची खातरजमा करा, असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाने केले आहे. मतदार यादीमध्ये आपले नाव नसेल तर नोंदणी करण्यासाठी 20 ऑगस्ट शेवटची तारीख आहे. थोडक्यात येत्या विधानसभेमध्ये मतदान करण्यासाठी आपली नावे मतदान यादीत आहे, हे माहिती करून घेण्यासाठी जिल्ह्यातील तमाम मतदारांना 20 ऑगस्ट पर्यंत आपल्या हरकती व दावे नोंदवता येणार आहे. यासाठी 20 ऑगस्टपर्यंत आपल्या नियमित मतदार केंद्रावर दररोज मतदान केद्र स्तरीय अधिकारी ( बीएलओ ) उपस्थित राहणार आहे. 30 ऑगस्टला ही प्रक्र...
‘Khoke’ movement ; राजेश पावडे यांच्या नेतृत्वाखाली आज ‘खोके’ आंदोलनाचे आयोजन – NNL

‘Khoke’ movement ; राजेश पावडे यांच्या नेतृत्वाखाली आज ‘खोके’ आंदोलनाचे आयोजन – NNL

Blog, नांदेड
नांदेड | नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेश भाऊराव पावडे यांच्या नेतृत्वाखाली ९ ऑगस्ट रोज शुक्रवारी सकाळी १० वाजता ‘खोके’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून या आंदोलनात नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्ते व जनतेने मो'्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राजेश पावडे यांच्यावतीने करण्यात आले आहे. सदरील आंदोलनस्थळी नांदेड लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण व नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बी.आर.कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ‘खोके’ आंदोलनाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविणे, राज्य सरकारला सर्व समस्यांवर जाब विचारणे, आंदोलनावेळी सरकारविरुध्द नारेबाजी व निदर्शने करणे, समस्या निवारण पेटी (खोके) हे सर्व मतदार संघामध्ये फिरुन लोकांच्या समस्या त्यात टाकुन ते ‘खोके’ मुख्यमंत्र्यांना पा'विले जाणार आहेत. आज होण...
Collectorate of the Marxist Communist Party ; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर रास्ता रोको आणि जेल भरो – NNL

Collectorate of the Marxist Communist Party ; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर रास्ता रोको आणि जेल भरो – NNL

Blog, नांदेड
नांदेड| क्रांती दिना निमित्ताने ८ ऑगस्ट रोजी माकप नांदेड शहर आणि तालुका कमिटीच्या वतीने विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर रास्ता रोको करीत जेल भरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) अखिल भारतीय जनवादी महिला संघटना (जमसं) च्या महिला मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या. यावेळी विविध व प्रलंबीत मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत. २७ जुलै २०२३ च्या नैसर्गिक आपत्तीमध्ये एका घरातील एका व्यक्तीस सानुग्रह अनुदान देण्याचे शासन आदेश असताना लोकप्रतिनिधी यांनी दबाव आणून एका घरातील पाच ते सहा जणांना अनुदानाचा लाभ मिळवून दिला असून किमान चार करोड रुपयांचा निधी बोगस लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करून संगणमताने अपहार केला आहे.आणि खऱ्या पूरग्रस्तांना डावलण्यात आले आहे. या अ...
Kinwat assembly elections! ; किनवट विधानसभा निवडणूक लढण्यास कॉंग्रेस पक्ष सज्ज ! – NNL

Kinwat assembly elections! ; किनवट विधानसभा निवडणूक लढण्यास कॉंग्रेस पक्ष सज्ज ! – NNL

Blog, नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर | विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने किनवट-माहूर तालुका कॉंग्रेस कमिटीची बैठक प्रदेश कॉंग्रेस चे प्रतिनिधी ओबीसी सेल चे प्रदेश सरचिटणीस धनराज राठोड, युवक कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉ. निरंजन केशवे, यांच्या मार्गदर्शनात जेष्ठ नेते यादवराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली वि.जा.भा.ज. सेल चे प्रदेश सरचिटणीस मोहन राठोड, वि.जा. भ.ज. सेल चे जिल्हाध्यक्ष किसन राठोड, जिल्हा उपाध्यक्ष मंचकराव देशमुख, विश्वनाथ कदम, तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिऊरकर, युवा नेते कृष्णकुमार राठोड, महिला तालुकाध्यक्ष अनिताताई कदम, युवक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष अनिल जाधव, शहराध्यक्ष अजीम सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.८ ऑगस्ट रोजी माहूर येथील शासकीय विश्राम गृहात पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत किनवट-माहूर विधानसभा मतदार संघ महाविकास आघाडीत कॉंग्रेसच्या वाट्याला घेण्यात यावा असा ठराव मांडण्य...
Dr. Savita Birge meeting ; गुणवत्ता विकासासाठी आदिवासी तालुक्यातील सीमावर्ती तांड्यास शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांची भेट – NNL

Dr. Savita Birge meeting ; गुणवत्ता विकासासाठी आदिवासी तालुक्यातील सीमावर्ती तांड्यास शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांची भेट – NNL

Blog, करियर, नांदेड
किनवट | परमेश्वर पेशवे....मराठवाडा सीमेवरील आदिवासी डोंगरी तालुक्यातील शेवटचं टोक असलेल्या सक्रूनाईक तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियानांतर्गत  प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्या पथकाने भेट देवून गुणवत्तेची पडताळणी केली. दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नियोजन करून रजिस्टर अद्ययावत ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या. दुर्गम भागातील वाडी-तांड्यावरील बालके चुटूचुटू उत्तरे देऊ लागल्याने व शालेय कामकाज पाहून संबंधित पथकाने समाधान व्यक्त केले. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांस गुणवत्तापूर्ण दर्जाचे शिक्षण मिळते की नाही याची पडताळणी करण्यासाठी विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान दि.१ ते ३१ ऑगस्ट दरम्यान राबविण्याचे ठरविले असून याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या  शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, ...
District Chief of NCP ; राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नांदेड ग्रामीण जिल्हाध्क्षपदी भगवानराव आलेगावकर यांची निवड – NNL

District Chief of NCP ; राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नांदेड ग्रामीण जिल्हाध्क्षपदी भगवानराव आलेगावकर यांची निवड – NNL

नांदेड
नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नांदेड ग्रामीण जिल्हाध्क्षपदी भगवानराव पाटील आलेगावकर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षा चे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी ही नियुक्ती केली असून आलेगावकर यांच्या या नियुक्ती चे नांदेड जिल्ह्यात जोरदार स्वागत केले जात आहे. आलेगावकर यांनी पक्षासाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांची नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षासाठी नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी आपण सर्वशक्तीनिशी योगदान द्याल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षा चे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय-धोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खा. शरदचंद्र पवार साहेब ...
error: Content is protected !!