Sunday, July 12

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Golden opportunity for journalists in digital media : डिजिटल मिडियातील पत्रकारांसाठी सुवर्णसंधी -NNL

Golden opportunity for journalists in digital media : डिजिटल मिडियातील पत्रकारांसाठी सुवर्णसंधी -NNL

नांदेड, महाराष्ट्र
पुणे| अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मिडिया परिषदेच्या वतीने येत्या 20 सप्टेंबर 2024 रोजी पिंपरी चिंचवड येथे डिजिटल माध्यमातील पत्रकारांसाठी एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. डिजिटल मिडियातील मान्यवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करणार असल्याने हे शिबीर डिजिटल मिडिया क्षेत्रातील मैलाचा दगड ठरणार आहे. अशा पध्दतीची कार्यशाळा महाराष्ट्रात प्रथमच होत असल्याने डिजिटल मिडियाच्या पत्रकारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम देशमुख यांनी केले आहे. प्रिन्ट आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया नंतर आता डिजिटल मिडियाचं युग आलं आहे. एकट्या महाराष्ट्राचा विचार केला तर 5000 पेक्षा जास्त युट्यूब चॅनल्स चालविले जातात. सुमारे 10,000 पेक्षा जास्त पत्रकार या प्लॅटफॉर्मवर काम करतात. मात्र पुरेशा तांत्रिक माहिती अभावी बहुतेकजण व्यावसायिकदृष्टया यशस्वी होताना दिसत नाह...
Subhash Suryavanshi retired : मुख्याध्यापक सुभाष सुर्यवंशी हे २९ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त -NNL

Subhash Suryavanshi retired : मुख्याध्यापक सुभाष सुर्यवंशी हे २९ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त -NNL

करियर, नांदेड
नवीन नांदेड| राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी हायस्कूल चे मुख्याध्यापक सुभाष सूर्यवंशी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त कन्येका परमेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ हडको नांदेड संचलित राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुभाष रामचंद्र सूर्यवंशी हे २९ वर्षे दोन महिने प्रदीर्घ सेवेनंतर दिनांक ३१ ऑगस्ट २४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा जन्म कांडली खुर्द तालुका अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जिद्दीने वस्तीगृहात राहून आपले बारावी पर्यंतचे शिक्षण जि प हायस्कूल हदगाव येथे पूर्ण केले बीएव्हि एनएन , कॉलेज नांदेड येथे इंग्लिश विषय घेऊन पूर्ण केले. बी एड शासकीय महाविद्यालय परभणी येथे पूर्ण केले डीएसएम सावित्रीबाई फुले अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे पूर्ण केले. एम.ए.इंग्लिश फर्स्ट पार्ट पीपल्स कॉलेज नांदेड येथे केले त्यानंतर त्यांची राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी हायस्कूल हडको नांदेड येथे १ जुल...
Ganpat Narwade retired : मुख्याध्यापक गणपत नरवाडे ३१ वर्षाचा प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त -NNL

Ganpat Narwade retired : मुख्याध्यापक गणपत नरवाडे ३१ वर्षाचा प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त -NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड| शिक्षण प्रसासक मंडळ संचलित प्रियदर्शनी इंदिरा गांधी प्राथमिक शाळा हडको नांदेडचे नरवाडे गणपत भुजंगराव (पाटील)हे प्रदिर्घ सेवेतून नियत वयोमाना नूसार दि. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी सेवानिवृत होत आहेत. त्या निमित्ताने सेवापुर्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन गुरुकृपा मंगल कार्यालय हडको येथे सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. प्रियदर्शनी इंदिरा गांधी प्राथमिक शाळा हडको येथे १ डिसेंबर ९३ रोजी मुख्याध्यापक पदावर रुजू झाल्यानंतर शाळेत शाळा व्यवस्थापन बैठक, पालक मेळावा,व विविध उपक्रम राबविणे, संस्कृत कार्यक्रम आयोजन,शाळेच्या गुणवतेत वाढ, यासह अनेक योजना राबविण्यात व क्रीडा स्पर्धा मध्ये शाळेच्या सहभाग घेणे यासह अनेक कार्यक्रम आयोजित केले आहे, पालक व विधार्थी प्रिय मुख्याध्यापक म्हणून ३१ वर्षे सेवा करुन ३१ आगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्त निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थाचालक द...
Laxman Hake : आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजातील उमेदवारांना विधानसभेत पाठवा – प्रा. लक्ष्मण हाके -NNL

Laxman Hake : आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजातील उमेदवारांना विधानसभेत पाठवा – प्रा. लक्ष्मण हाके -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजातील उमेदवारांना विधानसभेत पाठवा, जोपर्यंत ओबीसी समाजाचा मुख्यमंत्री होणार नाही तोपर्यंत अठरापगड जातीतीळ लोकांना न्याय मिळणार नाही. असे आवाहन ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केले. ते नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना निवडणूक जिंकण्याचे व्याकरण कळाले आहे. मात्र, त्यांना ओबीसी अठरापगड जातीचे अंत:करण कळाले नसल्याचे टीका ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केली आहे. शरद पवारांना ओबीसी समाजातील जातीचे अंत:करण कळाले असते तर ते आतापर्यंत चार ते पाच वेळा देशाचे पंतप्रधान झाले असते, असे देखील हाके यांनी म्हटले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजातील उमेदवारांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन देखील हाके या...
Vanchit Bahujan Aghadi marches : सर्व सामान्य जतनेच्या हिताच्या हिमायतनगरात वंचित बहुजन आघाडीचा धडक मोर्चा; नागरिकांचा प्रतिसाद -NNL

Vanchit Bahujan Aghadi marches : सर्व सामान्य जतनेच्या हिताच्या हिमायतनगरात वंचित बहुजन आघाडीचा धडक मोर्चा; नागरिकांचा प्रतिसाद -NNL

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील समाज हिताचे विविध प्रश्न घेवून हिमायतनगर तहसिलवर दि. २८ ऑगस्ट २०२४ रोजी बुधवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्षा श्रीमती रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने आणि प्रदेश उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे, राजेश्वर हत्तीआंबोरे पालमकर (जिल्हा वं.ब.आ.) यांच्या उपस्थितीत हिमायतनगर तालुक्यचे उभारते नेतृत्व दिलीप आला राठोड यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी हिमायतनगर तालुका शाखेच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला महिला पुरुष नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान तळपत्या उन्हात आंदोलनकर्ते निवेदन देण्यासाठी बसले असताना तहसीलदार हे आले नसल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वरिष्ठानी तहसीलदार यांचा निषेध करून निवेदन न देता मोर्चाचा समारोप केला आहे. दरम्यान पोलिसांनी मोर्चाच्या संदर्भाने चांगला बंदोबस्त लावला हो...
Shiva Mahapurana story : शिव महापुराण कथेमध्ये धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून भाऊचा डबा तसेच छत्र्या वाटप -NNL

Shiva Mahapurana story : शिव महापुराण कथेमध्ये धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून भाऊचा डबा तसेच छत्र्या वाटप -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| नांदेडच्या इतिहासात अभूतपूर्व ठरलेल्या आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेमध्ये धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून बाहेरगावाहून मुक्कामासाठी थांबलेल्या शेकडो भाविकांना भाऊचा डबा तसेच पाचशे छत्र्या वाटप करण्यात आल्या. या कथेसाठी दररोज लाखो भाविकांनी हजेरी लावली. शेवटच्या दिवशी तर पाच लाखापेक्षा जास्त भक्तांच्या उपस्थितीचा विक्रम झाला. दररोज रात्री दहा हजारापेक्षा जास्त शिवभक्त पेंडॉलमध्येच मुक्काम करत होते. त्या गर्दीत शिवभक्तांना डबे वाटण्यासाठी दिलीप ठाकूर, सुरेश लोट, सुरेश शर्मा, शिवा लोट, राजेशसिंह ठाकूर,शिवचरण लोट, प्रसाद जोशी, विलास वाडेकर यांनी अत्यंत परिश्रम घेतले. या सात दिवसात दिलीप ठाकूर यांच्या आवाहनानुसार अनेकांनी वरण भात भाजी पोळी असलेले भोजनाचे डबे दिले.२४ ऑगस्ट रोजी अन्नदान करणाऱ्यांमध्ये शिवप्रसाद राठी,ॲड. दिलीप ठाकूर ,श्...
Mobail thift arested ; मारवाडी धर्मशाळा परीसरातून डॉक्टरांचे घरातून मोवाईल चोरणारा चोरटयास अटक -NNL

Mobail thift arested ; मारवाडी धर्मशाळा परीसरातून डॉक्टरांचे घरातून मोवाईल चोरणारा चोरटयास अटक -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। मारवाडी धर्मशाळा परीसरातून डॉक्टरांचे घरातून मोवाईल चोरणारा चोरटयास वजीराबाद गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे, पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं सर्व स्तरातील नागरिकांतून कौतुक केले जाते आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,दिनांक 26.08.2024 रोजी तक्रारदार डॉ. दिपेशकुमार द्वारकादास शर्मा यांनी फिर्याद दिली की, दिनांक 25.08.2024 रोजी सायंकाळी 07.53 वाजताचे सुमारास माझे मारवाडी धर्मशाळेच्या पाठीमागील घरामधुन एक ओपो कपंनीचा मोबाईल किंमती 20,000/- रुपयाचा चोरटयांनी चोरुन नेला आहे. वगैरे मजकुराचे फिर्यादीवरुन पोलीस ठाणे वजीराबाद नांदेड येथे गु.र.न. 427/2023 कलम 303 (02) भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपासकामी पोहेकॉ/412 कानगुलवार यांचेकडे देण्यात आला. सदर प्रकरणी अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड, सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, किरतिका, सहाय्यक पोलीस अधिक्ष...
Yellow alert issued : नांदेड जिल्ह्यासाठी चार दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट जारी -NNL

Yellow alert issued : नांदेड जिल्ह्यासाठी चार दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट जारी -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 01:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 30 ऑगस्ट 2024 ते 02 सप्टेंबर 2024 या चार दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. या दरम्यान जिल्ह्यात दि. 30 व 31 ऑगस्ट 2024 रोजी तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वाढली वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व दि. 01 व 02 सप्टेंबर 2024 रोजी तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तरी जनतेने काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्या आले आहे....
Sardar Ravneet Singh Bittu  ; रेल राज्यमंत्री सरदार रवनीत सिंघ बिट्टूजी याना गुरु का खालसा संस्थेसह भाविकांचे निवेदन  – NNL

Sardar Ravneet Singh Bittu ; रेल राज्यमंत्री सरदार रवनीत सिंघ बिट्टूजी याना गुरु का खालसा संस्थेसह भाविकांचे निवेदन – NNL

Blog, नांदेड, सोशल वर्क
नांदेड| हजुर साहिब नांदेड येथून ऋषिकेशसाठी विशेष ट्रेन सुरू करण्यात यावी. ज्यामुळे गुरुद्वारा श्री हेमकुंड साहेब भाविकांना पाच धाम यात्रेचे दर्शन करण्याचे सोईचे होईल. या मार्गावर एकही ट्रेन नाही ह्या ट्रेनचा मार्ग दिल्ली, मेरठ, बिजनौर, हरिद्वार ,ऋषिकेश , देहरादून, श्री हेमकुंड साहेब, केदारनाथ ,बद्रीनाथ ,यमुनोत्री ,गंगोत्री, असा आहे. या शहरांना जाण्या येण्यासाठी ट्रेनचा लाभ मिळेल आणि उत्तर पासून दक्षिण पर्यंत एक संबंध प्रस्थापित होईल. हिंदू धर्मात पाच धामाचे देवभूमी म्हणण्यात येते सर्व भक्तांची ही इच्छा असते की पाच धामाला दर्शन करून आपला जीवन सफल करावे. देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी गोबिंद घाट ते हेमकुंड साहेब पर्यंत दर्शनासाठी रोपवे चे काम सुरू केले आहे. ज्यामुळे भाविकांना दर्शन करण्यासाठी सोपे जाईल शीख आणि हिंदू बांधवांच्या धार्मिक भ...
Principal Dr. Shekhar Ghungarwar ; नियमित अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकाराकडे वळावे- प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांचे आवाहन – NNL

Principal Dr. Shekhar Ghungarwar ; नियमित अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकाराकडे वळावे- प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांचे आवाहन – NNL

करियर, नांदेड
नविन नांदेड| महाविद्यालयीन जीवनात शिक्षण घेत असताना खेळाडू वृत्ती जोपासली पाहिजे. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासाबरोबरच अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभाग नोंदवून शारीरिक दृष्ट्या सुदृढ होण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांनी केले. येथील श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी नवीन नांदेड येथे २९ ऑगस्ट हॉकीचे जादूगार महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस अर्थातच राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्याल याचे प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार हे होते. याप्रसंगी ते बोलत होते.व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. व्ही.आर. राठोड,शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख,डॉ. साहेबराव मोरे,सांस्कृतिक विभाग प्रमुख, डॉ. व्यंकटेश देशमुख, प्रा.डॉ.नागेश कांबळेयांची प्रमुख उपस्थिती होती. कार...
error: Content is protected !!